Download Our Android app for Marathi Shayari


funny marathi status for whatsapp

funny marathi status for whatsapp

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली, म्हणून तो हॉटेल शोधत होता.

तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं , ‘जेवणाची उत्तम सोय’ जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .

एकावर लिहिलं होतं ‘शाकाहारी’तर दुसर्यावर ‘मांसाहारी’तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.

आतमध्ये आणखी दोन हॉल होते.डावीकडे पाटी होती , ‘भारतीय बैठक’
तर उजवीकडे , ‘डायनिंग टेबल’

तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती ‘रोख’
तर दुसर्यावर ‘उधार’.

तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.तो अचंबीत
झाला.

त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला,
‘फुकट्या’, मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच
आहे. हॉटेल नाही.

Very funny marathi joke

Very funny marathi joke

Potti : Kiti Kathin haridya Aahe Re Tujhe…….
Potta : Naahi Priye , Tu Jya Var Doka Theval Aahe
te hridya naahi
..
Te majhi Tambakhachi Dabi aahe..

.
पोट्टी : किती कठीण हृदयं आहे रे तुझे . .
पोट्टा : नाही प्रिये
तून ज्या वर डोकं ठेवलं आहे न ते
हृदयं नाही
.
. ते माझी “तंम्बाखाची डबी” व्हय … !

Very funny Marathi Jokes for husband wife

Very funny Marathi Jokes for husband wife

Lagnantar Bayka (Aapaplya) Navranyan Kasha Haka martaat,Paha
Pahile Varsh : Aho !
Dusre Varsh : Aho , Ekalat Kaa ?
Tisre Varsh : Aho , Bantiche Baba !
Chauthe Varsh : Aho , Bahire Jhalat Kaa?
Pachve Varsh : Kan Futle ki Kaay Tumche ?
Sahave Varsh : Ekde Yetay Ki Mi Yeu Tikde ?
Saatve Varsh : Kuthe Ulathlaay Ha Manus Dev Jaane..!

.
लग्नंतर बायका (आपापल्या) नवऱ्यांना कशा हाका मारतात, पाहा!
पहिले वर्ष : अहो!
दुसरे वर्ष : अहो, ऐकलंत का?
तिसरे वर्ष : अहो, बंटीचे बाबा!
चौथे वर्ष : अहो, बहिरे झालात काय?
पाचवे वर्ष : कान फुटलेत की काय तुमचे?
सहावे वर्ष : इकडे येताय की मी येऊ तिकडे?
सातवे वर्ष : कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे..!

« Previous PageNext Page »