Marathi Mhani in Marathi | आधुनिक म्हणी (2023)

Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap

here i will provide you best Aadhunik marathi Mhani, lest marathi mhani, also you will get more marathi shayari in Marathi Mhani in Marathi | आधुनिक म्हणी 2022

89+ Best Marathi Mhani in Marathi

Quotes Creator 20220302 203432

सासू क्लबमधे सून पबमध्ये.
Quotes Creator 20220302 203531

राहायला नाही घर म्हणे
लग्न कर.
Quotes Creator 20220302 203606

ज्या गावचे बार, त्याच
गावचे हवालदार.
Quotes Creator 20220302 203636

चुकली मुलं सायबर कॅफेत.
Quotes Creator 20220302 203700

मनोरंजन नको रिँगटोन आवर.
Quotes Creator 20220302 203732

लांबून देखणी, जवळ
आल्यावर चकणी.
Quotes Creator 20220302 203819

काटकसर करून जमवलं,
इन्कम टॅक्समध्ये गमवलं.
Quotes Creator 20220302 203902

आपले पक्षांतर, दुसर्‍याचा
फुटीरपणा.
Quotes Creator 20220302 203939

चोर्‍या करुन थकला आणि
शेवटी आमदार झाला.
Quotes Creator 20220302 204036

प्रयत्ने लाईनीत उभे राहता
रॉकेलही मिळे.
Quotes Creator 20220302 204108

सरकार जेवू घालीना, पदवी
भिक मागू देईना.
Quotes Creator 20220302 204145

एल.एल.बी झालो अन
भिकेला लागलो.
Quotes Creator 20220302 204219

वयही गेले, पैसेही गेले, हाती
राहीले दाखले.
Quotes Creator 20220302 204252

वशिल्याच्या नोकरीला
इंटरव्ह्यु कशाला.
Quotes Creator 20220302 204332

घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे.

Quotes Creator 20220302 204416

स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार.

Quotes Creator 20220302 204455

साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता.

Quotes Creator 20220302 204526

न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला.

Quotes Creator 20220302 204613

 मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका.

Quotes Creator 20220302 204649

पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.

Quotes Creator 20220302 204732

नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही.

Quotes Creator 20220302 204817

पुढार्‍याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये.

Quotes Creator 20220302 204917

घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा.

Quotes Creator 20220302 204953

नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही.

Quotes Creator 20220302 205047

घाईत घाई त्यात चष्मा नाही.

Quotes Creator 20220302 205117

घरोघरी मॉडर्न पोरी.

Quotes Creator 20220303 103021

रिकामा माळी ढेकळ फोडी.

Quotes Creator 20220303 103050

नाकापेक्षा चष्मा जड.

Quotes Creator 20220303 103119

ओठापेक्षा लिपस्टीक जड.

अपुर्‍या कपडयाला फॅशनचा आधार.

Quotes Creator 20220303 103156

नटीच्या लग्नाला सतरा नवरे.

बायकोची धाव माहेरापर्यंत.

 प्रेमात पडला हुंडयास मुकला

मिळवत्या मुलीला मागणी फार.

सत्ता नको पण खैरनार आवर.

थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे.

हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे.

कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं.

 तोंडाला पदर गावाला गजर.

रात्र थोडी डास फार.

 नेता छोटा कटआऊट मोठा.

शिर सलामत तो रोज हजामत.

 दैव देते आयकर नेते.

चिल्लरपुरता सत्यनारायण.

डीग्री लहान वशिला महान.

अंगापेक्षा बोंगा जास्ती.

अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.

अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.

अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.

अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

अंधेर नगरी चौपट राजा.

अंधारात केले पण उजेडात आले.

अकिती आणि सणाची निचिती.

अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल.

अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.

अगं माझे बायले, सर्व तुला वाटिले.

अगं अगं म्हशी, मला कुठे गं नेशी.

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.

अडला हरी गाढवाचे पाय धरी.

अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.

अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.

अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.

आधीच BSNL आणि त्यात पावसाळा.

सरकारी काम आणि दहा वर्षे थांब.

आपला तो स्वातंत्र्यसैनिक आणि दुस-याचा तो दहशतवादी.

कशात काय अन् खड्डयात पाय.

उचलली लिपस्टीक अन लावली तोंडाला.

कॉल आला होता पण नोकरी नाही लागली.

गाढवापुढे वाचली गीता अन् वाचणाराच गाढव होता.

आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज.

भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी.

मुलं करतात चॅनेल सर्फ, आईबाप करतात होमवर्क.

खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला अॅडमिशन.

Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment