Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
aai baba status Quotes In Marathi & status in Marathi for WhatsApp, Facebook & Instagram. You can share these Marathi aai baba status on social sites with your friends. These status are funny and emotional too.
This is the best collection of marathi baba aai status. Marathi baba status quotes in marathi is an article on marathi baba quotes. aai Baba quotes are the best quotes in marathi.
99 best Aai Baba Status Quotes In Marathi
आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
‘मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच
‘असते.
आई वडिलांना एकटाच आहे म्हणुन फक्त हवाच
‘ करतोय अजुन एक असता ना बाजाराच उठवुन ‘
टाकला असता
आई म्हणते मला “ए सोन्या प्रेमाच्या फंदात ‘
पडू नको “‘
तू आहे माझा गुड बॉय!
आई-बाबा आणि साईबाबा शप्पथ अशीच ‘
पाहिजे आपल्याला !!!
कुठल्या भवानीच्या प्रेमात पडशील तर स्पष्ट ‘
सांग हा बाळ ‘
काळे धन समजुन, तुझी परतण्याची वाट ‘
मुळीच बघनार नाय
आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला ‘
चालायला शिकवतात… ….ते बाबा असतात
जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या’
उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांटीचा ‘
फरक म्हणजे माणसाचे जीवन.
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर ‘
आपले आईवडील त्याचा इतके प्रेम ‘
कोणी देत नाही…
फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.
या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व ‘
ते प्रत्येक आई जवळ असते…!
माझी आई म्हणते…..बाळा कुणाचा मान ठेवला ‘
नाही तरी चालेल, पण कुणाचा अपमान करु”
नकोस…
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,मग सांग ‘
मी का जाऊ मंदिरात ….
लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान ‘
व्हावं लागतं…
माझ पहिल प्रेम आई वडील’
आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच’
कमी झाल नाही..
सगळे म्हणतात पहिल प्रेम’
विसरता येत नाही’
मग बरेच जण आपल्या
‘आई वडिलांना का विसरतात..
सोसताना वेदना मुखातून’
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा’
पाझर पसरून त्या वेदनेवर
‘वेदना नाहिशी करते आई…
फारच छान एक आई म्हणजे काय असते….
खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुःखी असल्यावर’
एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटत ती म्हणजे ’
आई…
आपण कितीही मोठे झालो तरी रस्ता’
cross करताना आपली आई आपला हात कधीच’
सोङत नाही..
आयुष्यात दोनच गोष्टी मागा…….’
आई शिवाय घर नको आणि’
कोणतीही आई बेघर नको..
मुंबईत घाई,शिर्डीत साई,फुलात जाईआणि ‘
गल्ली गल्लित भाईपण या जगात ‘
सगळ्यात भारी आपली आई..
“आई आमची सर्व प्रथम गुरु””‘
त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू”…
आईचे उपकार कधीही नाही फिटणारकारण’
तिला फक्त देणं कळतं घेणं नाही…
तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल…. ‘
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार’
नाही ….
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,’
आईच्या डोळ्यांत येणा-या आनंदाश्रूंसाठी मोठ
‘होयचयं..
आईने सांगितलय की बाळा तुला आवडेल’
तीला नको….
‘जीला तू आवडतोस तिलाच सुन बनवून’
आन..
आयुष्यात काही नसले तर चालेल…… ‘
पण आईचा हात मात्र पाठीशी असावा…
देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही..’
आईची पुजा करुन देव मिळवता येतो…
तुमच चांगल व्हाव अस फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत.
स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला
‘आई म्हणतात., पण डोळ्यात प्रेम न
दाखवता जो प्रेम करतो
संघर्ष हा वडीलाकडून आणि संस्कार हे
आईकडून शिकावे। बाकी सगळं
दुनिया शिकवते!
आईच्या ममतेचा आणि बापाच्या
क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही…
विश्वास बापावर ठेवा आणि प्रेम
आईवर करा ना कधी धोका भेटेल ना
कधी मन तुटेल…
ज्याला आईबापाच्या कष्टाची जाणीव असते
ना तो कधीच वाईट मार्गाला जात नाही….
देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव
ज्यांच्या मुळे मी आज पायावर उभा आहे.
सगळी नाती नकली असतात, वेळ आली की
सगळे साथ सोडतात पण या आयुष्यात दोनच नाती,
एक आईच्या मायेचा हात,
आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात..
कोणी रोझा ठेवला.. तर, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले..
तर, कोणी श्रावण ठेवले.. परंतु, सुखी तोच झाला ज्याने,
घरात आई बाप ठेवले घरात…
साता जन्मासाठी काही द्यायचं असेल ना देवा,
तर हेच आई वडील दे मला ज्यांनी आजपर्यंत
काहीच कमी पडू दिलं नाही मला……
या जगात आई बाप सोडले ना तर आपली कदर कोणालाच नसते..
हे मरेपर्यंत विसरू नका.
संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती
आई आणि आयुष्यभराच्या जेवणाची
चिंता करतात ते बाबा.
बाबा माझे विठोबा आणि आई रखुमाई।
मी का मानू कुणाला, दैवत बाबा-आई।।
तेच वाढवतात आणि तेच घडवतात।।
जग फक्त चांगले-वाईट अनुभव देतं..
साथ देणारे असतात ते म्हणजे फक्त आई-बाबा.
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण
आईची माया आणि वडिलांच प्रेम कितीही
पैसे खर्च केले तरी मिळणार नाही…
आई म्हणते जे आवडत असेल ना तेच
केलं पाहिजे आणि बाबा म्हणतात जे
पण करायचं ना त्यात
वेळ दया आई-बाबांना तुम्ही मोठे होत
असताना ते सुद्धा म्हतारे होत
आहेत हे लक्षात ठेवा.
चारचौघात आई बापाची मान खाली झुकू नये असं लेकीने जगावं..
आणि आई वडिलांना कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये असं मुलाने जगावं..
विसरु नका आई घराच मांगल्य असते
तर बाप घराच अस्तित्व असतो.
आई वडील कितीही अशिक्षित असुदेत
शाळे पेक्षा जास्त संस्कार हे आई
वडिलांकडून मिळतात.
कोणाला कुठे आनंद मिळेल सांगता येत नाही
पन माझा आनंद माझे आई वडील आहेत.
आईच्या चरणात जर स्वर्ग असेल
तर वडिल त्या स्वर्गाचे दार आहेत.
आयुष्यात काही नसले तरी चालेल पण
आई-बाबांचा हात नेहमी पाठीशी असावा.
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी
असावं आणी जिंकणं वडिलांच्या.
माझ्या आईने मला सगळ काही
शिकवल फक्त तिच्या शिवाय रहायला
नाही शिकवल.
या जगामधे अस एकच न्यायालय आहे जिथे
सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई.
आपली आई म्हणजे आपल्या सोबत
राहणारा खरा देव..
घर सुटतं पण आठवणी कधीच
सुटत नाहीत आणि आई नावच पान आयुष्यातून कधीच
मिटत नाही..
आईच्या डोळयात बघा तो एक असा
आरसा आहे ज्यात तुम्ही कधीच म्हातारे
दिसणार नाहीत .
आईची महानता सांगायला,
शब्द कधीच पूरणार नाहि,
तिचे उपकार फेडायला,
सात जन्म सुद्धा शक्य नाहि.
देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही..
पण आईची पुजा करून देव नक्कीच मिळवता येते..
स्वतःच्या आई पासुन काहीच लपवायला
जाऊ नका कारण ती एक अशी व्यक्ती आहे
जी इतरांपेशा तुम्हाला ९ महिने जास्त ओळखत असते..
आईचं प्रेम प्रत्येकाच्या नशिबी नसते,
त्यामुळे आईला कधीही दुखवू नका.
कोण म्हणतं बालपण परत येऊ शकत नाही…?
काही क्षण आई जवळ बसून तर बघा…
Cake कापण्यापेक्षा आईच्या हाताने
ओवाळून घेणे जास्त समाधान देणारे असते.
व्यापता न येणार अस्तित्व आणि
मापता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व !
आईचा आवाज ऐकला की जीवाला
बरं वाटतं मग तो फोनवर का असेना!
एक तुझंच तर प्रेम खर आहे आई,
इतरांच्या तर अटीच खूप असतात.
आईची हि वेडी माया पडतो मी तुझ्या पाया,
तुझ्या पोटी जन्मो हीच माझी जन्मोजन्मोची आशा..
माझी आई माझ्यावर एवढ प्रेम करते
की ती नेहमी म्हणते की अशी कार्टी
कोणाला देऊ नको रे देवा..
शब्द नाही भावना महत्वाच्या असतात
बापाच्या शिव्या नाही शिवी मागचा हेतू
आणि काळजी समजून घ्या.
बाप असताना मिठी मारून घ्या..
कारण आठवण आभास देते स्पर्श नाही..!
आपले दुःख मनात लपवुन ठेवून दु
सऱ्याना सुखी ठेवनारा देव माणूस म्हणजे, वडील.
बापाच प्रेम कळत नाही आणी आपल्या
बापासारख प्रेम कोणीच करू शकत नाही.
भूक लागली कि समोर आई दिसते
बापाची भूमिका महत्वाची पण त्याची सावली
खूप फिकट दिसते !
जस प्रत्येक मुलीचा जीव तिच्या teddy
मध्ये असतो तसच प्रत्येक वडिलांचा
जीव त्यांच्या मुलीमध्ये असतो.
डोळ्यात न दाखवता ही जो आभाळा
एवढं प्रेम करतो त्याला बाप नावाचा
राजा माणूस म्हणतात.
ना आमदार ना खासदार ना देव ना
कोणता नेता फक्त आपला बापहीच
खंबीर साथ.
बाप तो असतो जो बोलत नाही पण
आपल्यावर खुप प्रेम करत असतो.
बापाचा हात उशाला असेपर्यंत
आयुष्याला गादीची गरज पडत नाही.!
न थकता, न हरता, कधी न कंटाळता, न थांबता कसलाही
‘मोबदला न घेता.आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क
‘कोणाचा असेल, तर तो आपल्या आईवडिलांच…
जगाला मंदिर मस्जिद चर्चमध्ये देव दिसतोमला ‘
मात्र माझ्या आईत दिसतो…
पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहेकारण ?’
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या ‘
प्रेमात आहेI LOVE U आई..
संस्कार दुकानावर नाही भेटत ते आपल्या आईच्या’
पदरात आहे नशीब वाल्यालाच भेटते..
आई कितीही मोठा झालो तरी,तुझ्यासमोर लहानच आहे अजून…’
आजही शांत झोप लागते मला,आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून…
कधीतरी आपल्या आईच्याडाेळयात बघा,ताे एक असा आरसा ‘
आहे,ज्यात तुम्ही कधीच म्हातारेदिसणार नाहीत……
आईची माया ही जगातीलसर्वात अनमोल ठेव…’
पूजावं त्या माऊलीलातीझ्यातच मानावा देव…
आम्ही फक्त आमच्या गुर्मीत असतो आम्हाला भीती ‘
नाय कोणाच्या बापाचीकारणभाकर खातो कष्टाची ‘
अनसेवा करतो आई बापाची…
आईचे उपकार कधीही नाही फिटणारकारणतिला ‘
फक्त देणं कळतं घेणं नाही…
आता मी तुझ्या आयुष्यातील तितका महत्वाचाव्यक्ति नसलो ‘
तरी आशा करतो की…..जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा नक्की ‘
म्हणशील इतरांपेक्षा चांगला होता तो..
तिच्याशीच लग्न करा झी आईवर जिवापाड प्रेम करते,’
कारण जी आईवर प्रेम करते तीच आयुष्यभर प्रेम ‘
करण्या लायक असते.
मुंबईत घाई,शिर्डीत साई,फुलात जाईआणि गल्ली ‘
गल्लित भाईपण या जगात सगळ्यात भारी आपली आई..
सोसताना वेदना मुखातूनएक शब्द नेहमी येई प्रेमाचापाझर’
पसरून त्या वेदनेवरवेदना नाहिशी करते आई…
सगळे म्हणतात पहिल प्रेमविसरता येत नाहीमग’
बरेच जण आपल्याआई वडिलांना का विसरतात..
खिशातल्या हजार रुपयांची किंमतसुद्धा लहानपणी ‘
आईनेगोळ्या खाण्यासाठी दिलेल्याएक रुपयापेक्षा ‘
कमीच असते..
पूर्वजन्माची पुण्याई असावीजन्म जो तुझ्या गर्भात ‘
घेतला,जग पाहिलं नव्हतं तरीनऊ महिने श्वास’
स्वर्गात घेतला..
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन् खाणारे’
पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भुख ”’
नाही ती म्हणजे” आई”…
आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…तुम्ही’
जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”’
बाबा”तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत ‘
आली ती – ”आई”
कितीही जीव लावणारी गर्लफ्रेंड मिळु द्या पण ती फक्त’
आईच असतेजी फोनवर फक्त आवाज ऐकुनच सांगुन ‘
टाकते,पोरगा किती आजारी आहे ते…
नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ‘
ह्रदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती’
व प्रेमाचा अर्थ,तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे ‘
बोट बाबाकडे असते…
जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या ‘
उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांटीचा ‘
फरक म्हणजे माणसाचे जीवन.
आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका, दुसऱ्यासाठी जगा. ‘
दुसऱ्यासाठी जगल्यावर आपली दुःखं संपून जातील. ‘
यासाठी आपल्या काळजातील “आई’ जपून ठेवा..
conclusion
We hope you enjoyed reading about the best Aai Baba Status Quotes In Marathi. Please leave us any comments about your favorite Aai Baba Status Quotes or share any other thoughts you have on the topic in the comments below. We always love hearing from our readers. Thank you for reading!