Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
So, friends, today we will share with you आठवण स्टेटस मराठी (Aathavan Marathi Quotes), Aathavan Status Marathi (Aathavan Marathi Status), Aathavan Status Marathi Photos, Aathavan Status Photos, Friend Memories Status.
Table of Contents
आठवण स्टेटस मराठी | Aathavan Marathi Status
तळमळतेय मी इथे तुझ्याविना
शून्य जाहले अवघे जीवन…
जग हृदयाचे रिकामे आहे,
जेव्हा पासून तू गेलास आहेस..
cute Athavan status Marathi
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही
नाही….??
2 line Athavan Suvichar in Marathi
हृदयाचे जग रिकामे आहे …
जेव्हा पासून तू गेली आहेस…
.
लाल मिरची हिरव देठ, आठवण आली तर
फेसबुकवर भेट..
Marathi Athavan Status for Fb
आजही मला, एकटच बसायला आवडत… मन
शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला
आवडत…
“बघ माझी आठवण येते का ?”
.
आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही
विसरता येत… मग तू मला कशी विसरलीस..
Athavan status in Marathi with images
आठवण… तीच कामच आहे आठवत
राहणे… ती कधी वेळ काळ बघत नाही…
आठवणी हसवतात… आठवणी रडवतात…
काहीच न बोलता आठवणी निघून जातात… तरी
आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी
रात्र तुझ्या आठवणीत सरते…
emotional facebook Athavan status in Marathi
आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण …तुझी येत
राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा
ओघळुन जाईल…
नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्हदयात
राहणारी माणसे फारच कमी असतात…
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही
नाही….??
Athavan Quotes in Marathi
पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण
काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून
गेलेत…
माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार
असतात अगदि तसच माझा आजार व्हायला
तुझ्या आठवणिही तयार असतात…
best Athavan marathi status
मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
स्वतःलाच स्वतः विसरत असतो…..काय जादू
मंतरलीस माझ्यावर,जिथे तिथे फक्त तुलाच
शोधत राहतो..
येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी
माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला…
जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असता
ततू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही
आठवतात …
तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे
तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास
आहे…
तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी
मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच
होईन.
काळ्या मातीत पसरत होता,
चिबं पावसाच्या सरीचा गंध…
अन् माझं वेड मन भिजत होत,
एकटेपणात त्या आठवणी संग….
जवळ तिच्या असताना,
शब्दाना फुटली ना भाषा…
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा…
वाटतं माझ्या हळव्या हद्यास,
कुणीतरी असावं प्रेम करणारं…
जणू सागराच्या पाण्यासारखं,
मला स्वतःत खोल सामावणारं….
आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात..
अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत, मग मी मलाच दोष
देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत, तुला आणखीनच
आठवत राहते…
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
अंधार दाटला होता….
भूतकाळातील आठवणींना आज
पाझर फुटला होता….
तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,
कधीच साथ न सोडणारी,
सदैव सोबत दरवळत रहणारी|
पण तशीच हवी हवीशी वटणारी..
येणारा दिवस कधीच तुझ्या
आठवणी शिवाययेत नाहीदिवस
जरी गेला तरी तुझी आठवण
जात नाही..
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज
अचानक धडधड झाली. डोळे भरले
पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली…
डोळ्यातून वाहणारा प्रत्येक अश्रूनिघतो
तुझ्या शोधात आणि नकळतहरवतो
तुझ्या आठवणीच्या गावात..
माझ्यापासून दूर गेल्यावर..आठवण
माझी काढशील ना ?काही बोलावसं
वाटल तर..मोबाईलवर एक कॉल करशील ना ?
डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणीरात्र
ही सरता सरेना,किती दिवस लोटले
तुला पाहुनस्वप्नात तरी ये ना..
दिवस नकळत जाई,रात्र रेंगाळत राही..
असा एकही क्षण नाही,की तुझी
आठवण येत नाही…
मनाचे भाव असतातसाधे भोळे,
तुझी आठवण येताचभरतात डोळे….
उमटलेली तुझी पाऊले,इथेच
ओल्या रेतीत..आठवून आठवून
शेवटी,आठवणीच उगवती मातीत…
येणा-या प्रत्येक सावळीततुझाच
भास आहे..तू येशील अशी
उगीचच आस आहे..
नाही आठवण काढलीस तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नकोस…
अवचितच आकाशात,
मेघ भरून येतात…तुझ्या
आठवणींही त्या निमित्ताने,
मनाभोवती फेर घरून येतात…
तुझा नकळत झालेला स्पर्श आपल्या
पहिल्या भेटीची आठवण..स्पर्श
जाणवतात आजहीमनातल्या
मनात भावनांची गोठवण…
नकळत तुझी आठवण मनाला
स्पर्शून जाते…मी तुझी आता
कुणीच नाहीपण तुला
आपलेसे करून जाते…
रोजचेच झालय आताएकांता मध्ये
जाणेअन् तुझ्या आठवणीतस्वत:ला
विसरुन बसणे..
जीव तुटका होतो बोलण्यास
,तुला एक वेळ पाहण्यास,
तुझ्या जवळ येण्यास,
आशा राहते ती मनास,
असेच संपते दिवस नाही
संपत तो प्रवास…
हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात तुझीच
आठवण ताजी आहे…शरीराने
कितीही दूर गेलीस तरी,मनाने
अजूनही तू माझीच आहे…
आज पुन्हा तुझी आठवण आलीआणि
मी उगीच हसु लागलो..खोटं
खोटं हसतानाकळलेच नाही,
कधी रडु लागलो…
माझ्या एकाकी जीवनात केवळ,
तू एक आठवण बनून राहलीस…
अन माझ्या प्रत्येक सुख दु:खात,
तू डोळ्यातील अश्रू होऊन वाहलीस…
खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र माझ्या
मनाला पाउलजोडून जातात…
तुझी वाट पाहतांना,अशीच बसलेली असते
नेहमी मी उंबऱ्याशी…गोंजारात
अन कुरवाळत,तुझ्या
आठवांना माझ्या शब्दांशी….
म्हटलं तर तसं सगळं छान आहे,
कुठे ही कमी नाही..तरीही तू
जवळ असल्याशिवाय कुठे
ही मजा नाही…
खरचं तुझ्या आठवणींनादुसरी
कुठलीच तोड नाही..तुझ्या
आठवणी झऱ्यां इतकीतर
साखरही गोड नाही…
तुझ्याच आठवणीत तुला विसरण्याचा
प्रयत्न करते,आणि या विसरण्याच्या
धुंदित पुन्हा पुन्हा आठवत राहते…
आज तुझी खुप आठवण येत आहे…
का कोण जाणे पण आज तुझी खुप
आठवण येत आहे…स्वप्नातल्या या
दुनियेत तुझी कमी भासत आहे….
मला विसरण्याची तुझीसवय
जुनी आहे..तुझ्या आठवणीत
माझीरात्र सुनी आहे….
माझी आठवण येताच मी जवळ
असल्याच तुला भासेल..तुझ्या
डोळ्यातून निघालेला अश्रुचा
प्रत्येक थेंब मी असेल…
प्रत्येक क्षण हा तुझ्याचसाठीप्रत्येक
श्वास हा तुझ्याचसाठीआठवते
का प्रिये तुजलापहिली भेट ती नदी काठी..
क्षण असा एकही जात नाहीकी तु
माझ्यासवे नाही..नेहमीच असते
मी तुझ्या सहवासातसारखाच ध्यास
असतो तुझ्याचं मनात…
रोज तुझी आठवण येते आणिडोळ्यांत
पाणी उभं राह्तं…तू जवळ हवास
असं वाटतानाखूप दूर आहेस हे
सांगून जातं…
आठवणी मात्र येत असतात,
मी अश्रू पुसत राहते..जिथे
असशील तिथे खूप सुःखी
राहा,आणि मी तुझी वाट
पाहत राहील.
वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..तुझ्या
स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..
हल्ली खूप दूर तू अनआठवण
तरंगते डोळ्याशी..
शांत संध्याकाळी समुद्रकिनारी तुझी
वाट बघत मी बसलो होतोदूर
देशावरून येणाऱ्या लाटेशी
एकटाच बोलत बसलो होतो…
ओळखीचा वाटल्यावर वा
तूबदलून गेलास,तू तसा
घाईत नव्हता,पण मला
टाळून गेलास…
एकदा सोडून गेली आहेसपरत माझ्या
आयुष्यात येऊ नकोसहे हृद्य
तुझ्यावर परत एकदा प्रेम
करण्याची चूक करून बसेल…
जेव्हा गरज तुला असायची,
आपले काम सोडून मी बोलायचं,
आज मला गरज तुझी आहे,मात्र
मी नुसतच वाट बघायचं….
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं..
पण तरी ते तुलाच शोधत होतं..
तुला खरचं ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं…
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)र
- Family Quotes In Marathi – 990+ कुटुंबावर सुंदर कोट्स
- Marriage Anniversary Wishes In Marathi | 900+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा