Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Attitude Status in Marathi is the best way to share your attitude with your friends. We will give you the best Marathi Attitude Status. Also, today we will share some new Marathi Status. So Stay With Us and Share Your Attitude Status.
Table of Contents
Attitude Kadak Status In Marathi । एकदम कडक एटीट्यूड स्टेटस
पलान तर या जगाने बनवले मला मी
तर फक्त माझा pillu चा मनाचा राजा
आहो बर का
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे
लोक पैशाला किंमत देतात
आणि आपण माणसाला.
गर्दीत उभा राहणे हेमाझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंयज्याची,
गर्दी वाट बघेल..
Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस.
सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफपण
जर डोकं सटकल तर सगळ्यांचाबाप @
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌👊
कामाशिवाय आठवण
आलीतरचसंपर्क साधा…….!
Instagram kadak Attitude Status In Marathi
आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण किती पाण्यात
आहोत.👍
वेळेनीं बरोबर दाखवून दिल
किलोक कशी आहे आणिआम्ही
त्यांना काय समजत होतो.😢
प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.🙏
ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मीबघत नाही
त्यांनी समजुन जावं तुमचीलायकी-इज्जत
माझ्या नजरेत 30सेकंदाची पण नाही!
लोकांना आपण का खटकतोआपण
वाईट वागतो म्हणूननाहीतर त्यांच्या
मनासारखे वागत नाही म्हणून!
माघार घेतली म्हणून कमी समजू नका
कारण वाघ चार पावले मागे जातो
तेझेपघेण्यासाठी🐅🐯
Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी.
बरं झालं की लोक बोलायचे बंद
झालेजे आधी कामापूरतेच बोलत होते.
तुम्ही सरड्याला रंग बदलतानाबघितलं
असेल,आम्ही तर माणसंरंग बदलताना
बघीतली आहेत.
समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे
मूर्खपणा!
⚡कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवापासर्वणाऱ्यासाठी
महत्वाचा सल्ला⚡आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏….
जास्त फरक नाही पडणारपण त्यावरून तुमची लायकी
नक्की समजलं…!
Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये.👊
आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.
लूक तसा साधाच आहेपण
सध्याभल्यानां वेड लावून सोडतो.
Respect वयानुसार नाही तर
#वागण्यानुसार देतो आपण….
माणूस मळका असला तरी
चालेलपण जळका असू नये.
whatsapp kadak status in marathi
आपण पण पध्दत बदलली
आताजे आपल्यासाठी आपण
त्यांच्यासाठी👍
ज्या दिवशी आपल्या चेहर्यावर😣
मरणाची भीती दिसलं नात्या दिवशी
आपला खेळ खल्लास…💪💪💪
💯 अशी_ माणस_ कमवा_👑 की_ गरजेला #
रक्ताच्या_ नात्याला_💯 पण_ मागे_
टाकेल 👑R.D👑. 👑P.V👑…
हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय कारण
हल्ली मुली माझ्याकडे बघतात…अपनी
झलक सबसे अलग…..!
Facebook and Whatsapp Attitude status in marathi.
😎जगाव तर असे जगाव की
इतिहासाने पण आपल्यासाठी एक
पान राखाव…💯✌🏻
👑❤#जिंकण्याची_मजा_तेव्हाच_येते_जेव्हा_
सगळे#जण_तुमच्या_हरण्याची_वाट_बघत_
असतात…👑😎💪
👑 कोणाच्या ‘#नावाने’ नाही……आमच्या ‘#
स्वभावाने’ मोठे झालोय आम्ही…! 😎सनी 😎
वेळ येउद्या ना राव….!👉
भेटायला काय👏👀बघायला पण तरसणार
सगळे…!👀
😎लोक का 😬😬जळतात ह्याचा विच्यार
मिकरत नाय कारन 😎 लोक आजुन कस
जळतील😬ह्याचा विच्यार 😟😟करतो
आजकालच्या युगात जगायलानुसताच
चांगला स्वभाव नाहीतर पैसाही लागतो.💯😎✌
Attitude status for facebook and whatsapp
किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..
सगळे पर्याय संपतात तेव्हालोक
आमचा शोध सुरूकरतात.👍💯
जगाला रडून नाय दाखवायचं…
खिश्यात 5 रुपये नसले तरी,
रुबाब 50 लाखाच्या ऑडितुन,
उतरल्याचा असला पाहिजे… 😎
Best royal status in marathi
वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा😎दिवस बदलायला 💪
वेळ नाही लागत.💯😎✌
मरेपर्यंत साथ देईल
फक्तकामापुरती आठवण
काढू नका..!💯😎✌
Marathi Attitude kadak Status on life
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोकखोटेपणाला
मोठेपणा समजतात..🤘😎🙏
घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतातहिंमत
दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.💯😎✌
इमानदारी गेली तेल लावत,
आता जसे तुम्ही तसे आम्ही..
💯😎✌
Jivnavar status marathi
स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
💯😎✌
कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटततसच
जगतो आणि वागतो..!💯😎✌
मोठं होण्यासाठी ओळख नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.💯😎✌
वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.
💯😎✌
Attitude Marathi Status for Boys and girls.
माझी येणारी वेळ ही, तुमच्या
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..
💯😎✌
प्रत्येक भूकणाऱ्यालादगड नाय मारत
बसायचंकाहींना बिस्कीट टाकूनपुढे जायचे.🙏
किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही..
Love Attitude Status marathi
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
- 599+ Happy Birthday Wishes & Quotes In Marathi
- Single Status In Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी
- Best 999+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार
- Family Quotes In Marathi – 990+ कुटुंबावर सुंदर कोट्स
- Marriage Anniversary Wishes In Marathi | 900+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा