Attitude Status in Marathi | 999+ एटीट्यूड स्टेटस (2024)

Last Updated on February 9, 2024 by Monu Kashyap

Welcome to our Marathi Shayari blog, here I will share about Attitude Status in Marathi, Royal Attitude Status In Marathi, एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये, etc.

I think attitude status in Marathi is very common and used nowadays by people. People spread their attitudes through social networking sites. Basically, it is the way of expressing your mood through these Marathi attitude status. Here, I am going to share with you some of the latest attitude status in Marathi.
You can share it on your Facebook account, WhatsApp, and various other social networking sites.

678+ best Attitude Status in Marathi | एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

Attitude Status in Marathi

तस तर आम्ही दुश्मनी 🐕🐕कुत्र्यासोबत
सुद्धा करत 😕नाही , पण कोणी मधे आलं
तर वाघाला🐯🐯 सुद्धा सोडत नाही💪.
Attitude Status In Marathi

 “हे तू  वाचत आहेस  म्हणजे तू माझ्या
फार जवळ आलेली आहेस !”
Attitude Status In Marathi 2

 ”पाहतेस काय प्रेमात पडशिल”
Attitude Status In Marathi 3

 ‘अहो, इकडे पण बघा ना…’
Attitude Status In Marathi 4

 हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना
दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे
यश पाहून जळत राहू दे.
Attitude Status In Marathi 5

” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १००
कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले
केव्हाही बरेच “…
Attitude quotes In Marathi

अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात
पडायचा विचार आहे….
Attitude quotes In Marathi 2

“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण
सुरुवात माझ्यापासुन कर”.
Attitude quotes In Marathi 3

अत्तर सुगंधी व्हायला फुले
सुगंधी असावी लागतात…
Attitude quotes In Marathi 4

अजुन तर फक्त नाव सांगितलंय
भावा , ओळख सांगितली तर राडा
होईल….
Attitude quotes In Marathi 5

असे किती दिवस लपून स्टेटस आणि
प्रोफाइल फोटो बघणार आहेस…  भिडू दे ना
डोळ्याला ला डोळा…
Attitude sms In Marathi

आपले नाव ऐकले की गाव
हलते…
Attitude sms In Marathi 2

आपला DP भारी, आपला
STATUS भारी….. च्यामायला
आपलं सगळच लई भारी…
Attitude sms In Marathi 3

आपल्याला पटतं तेच करायच…
उगच मन मारुन नाही जगायच…
Marathi Attitude Status On Life

आपल्याला जो नडला त्याला
फोडला…
Marathi Attitude Status On Life 2

आमच्या मित्रांची “नजर” आणि “
जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे
जगने “बेफिकर” असते..!!
Marathi Attitude Status On Life 3

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा
कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय
श्रीमंती कशी कळणार ?
Marathi Attitude Status On Life 4

आम्ही मराठी दिसतोच सुंदर….
Dadagiri Marathi Status

एखादी चांगली गोष्ट मुळीच न
करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे
किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
Dadagiri Marathi Status 2

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत
नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर
राहीलेल बरं…
Dadagiri Marathi Status 3

कधी कुणावर जास्त अवलंबून राहू
नका.. चालता चालता लोक
विश्वाघात करतात हो…
Dadagiri Marathi Status 4

कधीच न करण्यापेक्षा उशीरा
का होईना केलेले बरे.
एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

कधीकधी अपमान सहन केल्याने
कमीपणा येत नाही; उलट आपले
सामर्थ्य वाढते.
एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये 2

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम
नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं
कोणालाच नाही कळत..
attitude Marathi Status Images

कर्ज, शत्रू आणि रोग यांची
थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.
attitude Marathi Status Images 2

किती खोट्या असतात शपथा…
बघ मी पण जिवंत आहे आणि तू
पण…
attitude Marathi Status Images 3

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची
वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या
बदलाचा भाग व्हा.
attitude Marathi Status Images 4

कुणी चुकला की,आम्ही
ठोकलाच!
attitude Marathi Status Images 5

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला
तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
attitude Marathi Status Images 6

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच
वाया जात नाही.
attitude Marathi Status Images 7

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका
उत्तम मार्ग दुसरा नाही.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 47

माझ्या लायकीपेक्षा😎 माझ्या नावाचे चर्चे
आहेत , आणि तुझ्या 👈लायकीपेक्षा जास्त
तर माझ्या सिगरेट 🚫चा खर्च जास्त आहे😉.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 46

अक्कड स्टेटस मराठी / Royal Attitude status in marathi for boys and girls

कधी मैदानात 👈उतरून तर बघ , तलवार
🔪तुझीच असेल आणि तुकडेदेखील🔫🔫🔫.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 45

ऐक रे या दुनियेत🌎 फक्त पाच बादशाह आहेत ,
👑चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा  ✋तो
आहे ज्याचा तू Status💪 वाचतोय.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 44

कायम धोका 🚫 तिचं लोकं देतात
जी , धोक्याने 👶पैदा झालीत.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 43

Attitude status in marathi / रुबाबदार स्टेटस मराठी.😎

बाळा, Game🏁 तर खूप चांगला👌👌
खेळलास ,पण माणूस ❎चुकीचा निवडलास.
attitude status shayari quotes in marathi 3

हातात केवळ 🔪खंजीर नाहीतर
डोळ्यात👀 पाणी 💧💧पाहिजे , मला
दुष्मन पक्का खानदानी 💪पाहिजे.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 42

हरामी तर😝 आम्ही लहानपणापासून👱 होतो पण,
कधी हरामीपण दाखवलं नाही , ज्या दिवशी
हरामीपण 👾दाखवेल त्या दिवशी लोकांचं घराबाहेर
निघण ❎अवघड होऊन जाईल👐.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 41

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi.

जो इज्जतने 🙏बोलतो त्याच्यावरती जीव
ओवाळून देतो😇😇 , आणि जो अकडू 😈
असतो त्याला कुत्र्यासारखे 👋👋मारतो.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 40

आईने शिकवलं 👩गोष्टींना योग्य जागेवर 😇
ठेवणं, आणि बापाने 👳शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत 👍ठेवणं. 
attitude status shayari quotes in marathi for girl boy 39

आमची तर इज्जत 👏आहे लोकांमध्ये ,
लायकी तर 🐕कुत्र्याची असते😄.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 38

Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.

सवयी आमच्या खराब  ❌नाहीत
, फक्त जिंदगी थोडी 👑👑रॉयल जगतो😎.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 37

आमच्या लायकीची गोष्ट 🙏नको करू
पगली👸 ,आम्ही तर ऑटोग्राफ📄📌
साठी पण १०-१२ जण 👬👬ठेवतो.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 36

बातो को मेरी तुम भुला❎ न सकोगे,
मुलगी 👸आहे मी बिंदास पण , तूम
पटा ना सकोगे😆😆.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 35

Personality status marathi / व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.

त्या दिवशी ☝पण सांगितलं आणि आज परत
पण सांगतो फक्त वय 👦लहान आहे पण, हिम्मत
पूर्ण 🌎दुनियेला मुठीत👊 ठेवण्याची आहे.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 34

रोडवर Speed 🚉🚫 लिमिट, पेपर📄 मध्ये
🚫time लिमिट, प्रेमात 💝Age लिमिट, पण
आमच्या दादागिरी 😎मध्ये No लिमिट.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 33

माझ्या DP 👀वरती नजर नको ठेवूस
नाहीतर, लोक तुला माझा 👮Security
गार्ड म्हणतील😄😄.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 32

दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri Marathi Status.

तुझ्या Attitude वरती लोक 🔥🔥जळत
असतील पण, माझ्या😎 Attitude वरती
लोक मरतात💪💪.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 31

माझ्या पासून थोडं सावध 🙏राहा कारण, माझा
Attitude 🌈इंद्रधनुष्य सारखा आहे कधी
कोणता रंग💁 बदलेल सांगता येत नाही😉.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 30

आम्हीतर एवढे रोमँटिक 😍आहोत कि,
थोडा वेळ जर मोबाईल📱 हातात
घेतला तर तोही गरम🔥🔥 होतो.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 29

मराठी स्टेटस इमेजेस / marathi status images.

अरे तू काय बरोबरी 😏करशील , जेवढं
तू इंग्लिश 💂बोलते ,तेवढी तर माझी
गाडी 🚗तेल खाते😆😆.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 28

लोकांच्या ब्लड😡ग्रुप मध्ये + आणि –
येतात पण आमच्या ब्लड 😎ग्रुपमध्ये
तर Attitude👑👑 येतो.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 27

दहशत तर 👀 डोळ्यात पाहिजे हत्यार
🔪तर, हवलदार 👮कडे पण असतं.
attitude status shayari quotes in marathi for girl boy 26

Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस.

सिंह 🐯आपल्या ताकदीमुळे💪 राजा
जाणवतो , कारण जंगलात निवडणूक
होतं ❎नाहीत😃.
attitude status shayari quotes in marathi 25

पैशाच 💰💰तर माहित नाही पगली👰, पण
काही ठिकाणी नाव अस कमवलंय 😎कि तिथे
पैसे नाही फक्त माझं नाव लागतं🙏.
attitude status shayari quotes in marathi 24

बापा समोर अय्याशी😎 आणि
आमच्या समोर बदमाशी👎 बेटा
चुकून सुद्धा करू 👏नकोस.
attitude status shayari quotes in marathi 23

Instagram Attitude Status In Marathi

बघ भाई🚫 Status नको बघून👀
काहीच  मिळणार नाही.
attitude status shayari quotes in marathi 22

मला आवडतं 👈अश्या लोकांपासून
हरायला 😔, जे माझ्या हारल्याने
पहिल्यांदाच 🏆जिंकतात.
attitude status shayari quotes in marathi 21

बोलून नाही तर करून दाखव कारण
💪, लोक ऐकणं नाही तर बघणं 👀
जास्त पसंद करतात😊.
attitude status shayari quotes in marathi 20

Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी.

जिथे ☝प्रेम धोका देतो💔 , तिथे
दोस्ती सहारा देते😉.
attitude status shayari quotes in marathi 19

मिळणे👫, सोडणे 💃हे सगळं नशिबाचं खेळ 💥💥
आहे , विकून जातात ह्या जगात🌍 सगळे नाते . बस
दोस्ती 👬एक असं नातं आहे जे ,Not For Sale आहे😎.
attitude status shayari quotes in marathi 18

मला पण एक मुलगी 👸पाहिजे कुरकुरे
सारखी जी वाकडी 💥💥असेल पण
माझीच असेल😍.
attitude status shayari quotes in marathi 17

Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये.👊

एवढं पण 💎💎महाग नको बनवूस स्वतःला ,
कारण आम्ही गरीब 😀लोक महाग वस्तूला
हात 👉सुद्धा लावत नाही❎.
attitude status shayari quotes in marathi 16

लायकीची गोष्ट नको करुस भावा,
कारण लोक तुझ्या 🔫बंदूक पेक्षा माझ्या
डोळ्याने 👀जास्त घाबरतात💣💣.
attitude status shayari quotes in marathi 15

Attitude 😇ची तर गोष्टच करू नकोस ,
जेव्हा पैदा👶 झालो होतो त्यावेळेस २
  ✌वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो😎.
attitude status shayari quotes in marathi 14

Facebook and Whatsapp Attitude status in marathi.

कोणाच्या ✋हातात हिरा 💎, तर कोणाच्या
कानात हिरा👂💎 , मला हिऱ्याशी मतलब
नाही😏 , कारण माझे दोस्तचं हिरे आहेत😎😎.
attitude status shayari quotes in marathi 13 1

काही👬 दोस्त आमचे दोस्त कमी आणि
👪आई-वडिलांचे खबरी जास्त
असतात😃😂.
attitude status shayari quotes in marathi 12

कोण 🙇सांगत कि दोस्ती 💪💪बराबरी
मध्ये केली जाते, दोस्ती 💥💥मध्ये तर
सगळेचं बराबर असतात🎉🎉.
attitude status shayari quotes in marathi 11

Marathi Attitude Status on life

माझ्या Attitude😎 मध्ये एवढा करंट
⚡⚡आहे कि ,तू जळून🔥 खाक होशील.
attitude status shayari quotes in marathi 10

जर तू Doll 👰 आहेस तर मी Doller💲 आहे  जर
तू Brand 🎀आहेस तर मी Branded 👓आहे.
attitude status shayari quotes in marathi 9

ऐक पगली 👧तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन
चांगले👌, जे प्रत्येक वेळा बोलतात तुला
नाही सोडणार😉😆.
attitude status shayari quotes in marathi 8

Attitude Marathi Status for Boys and girls.

फक्त कपडेच 👕👖नाही तर, विचार सुद्धा
branded👌👌  हवेत.
attitude status shayari quotes in marathi 7

वाकून बोलायची 📣सवय लावून घे फायद्यात
👌राहशील, कारण आज पण डोळ्यात 👀डोळे
मिळून बोलायची तुझी लायकी 👎नाही.
attitude status shayari quotes in marathi 6

मला माझी लायकी दाखवल्या बद्दल
धन्यवाद🙏 ,पण 👉तुला तुझी लायकी
वेळ ⏰दाखवेल.
attitude status shayari quotes in marathi 5

भाई😇बोलायचं अधिकार फक्त माझ्या
मित्रांना 👬👬आहे, नाहीतर दुश्मन आजपण
मला बाप 💪 या नावाने हाक मरतात😆.
attitude status shayari quotes in marathi 4

मी वेळे नुसार DP📷 बदलतो Status 📌
नाही❎.
attitude status shayari quotes in marathi 3 1

धन 💰पण ठेवतो आणि Gun🔫 पण
ठेवतो ,आणि ऐक बेटा 😳जपून राह
नाहीतर ,ठोकण्याचा दम💣 पण ठेवतो💪.
attitude status shayari quotes in marathi 2

मला एवढी हवा नको 👏दाखवूस,
कारण माझ्या हाताने ✋तुटलेले Parts
कुठेच ❌मिळत नाहीत😙😙.
attitude status shayari quotes in marathi

बघ भाऊ✋😎जेव्हा मी घरातून तयार होवून
निघतो 🏃, तेव्हा मुलीच्या 💁 तोंडातून एकच गोष्ट 
निघते- आई शप्पत काय दिसतोय पोरगा😎😎.

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो;
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे;
जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.

गर्वाने देव दानव बनतात तर
नम्रतेने मानव देव बनतो.

खरी श्रीमंती शरीराची,
बुध्दीची आणि मनाची.

गवताच्या पात्यावरुन
वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

चार गोड शब्दांनी जे काम
होते ते पैशानेही होत नाही.

गेम अजून संपला नाही
कारण अजून मी हरलो नाही

चुकला तर वाट दावू….
पण… भुंकला तर वाट लावू ..

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो
आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

जगतोय मस्तीत जरी
नापास झालोय चौथीत…

जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे….

जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच
नाही हे जे लोक मान्य करतात
फक्त तेच लोक ” सुखी ” होतात…

जवळचे पैसे कधीतरी संपणारच;
पण ते संपण्याआधी कमावण्याचे
मार्ग शोधून ठेवावेत.

जर रस्ता सुंदर असेल तर
विचारु नका तो कुठे जातो…

जशी दृष्टी तशी सृष्टी.

जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील
पन ;talent तर आपलाच status देईल…

जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी
जाणवत नाही तिथे उपस्थित
राहण्यात काय अर्थ !

जे कधी पेटणारच नाही असले
दिवे काय कामाचे ??

जीभ ही तीन इंच लांबीची खरी!
पण तिच्यात सहा फूट माणसाला
मारण्याचे सामर्थ्य असते.

ज्या  गोष्टी कधीच बदलू 
शकत नाहीत त्यांच्याविषयी
कधीही दुःखी होऊ नये…

ज्याने स्वत:चं मन जिंकलं
त्याने जग जिंकलं.

ज्याच्या जवळ सुंदर विचार
असतात तो कधीच एकटा नसतो…

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करित असाल तर नक्किच समजा
तुमची प्रगती होत आहे…

ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं”
जोडायला करतो..तोडायला नाही…

तू कुणाला फूल समजावे तुझा हा
प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही
जरासा गंध येतो…

नको असलेल घेण्याची सवय
लागली कि हव असलेली
विकण्याची पाळी येते…

दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे
करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन
तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!

नात्याची सुंदरता एकमेकांच्या
चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या
माणसाचा शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल..

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय
साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही
ऒलांडत नाही…

नाही म्हणायचे असते तेव्हा
नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.

पाहणारयाची नजर वेगळी,
वागवणारयाची वागणुक वेगळी…

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात..
ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते…

प्रत्येकाच्या अंगात एक रग असते,
फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण
आपण स्वतः उघडायचे असते…

पैशाने गरीब असलात तरी चालेल
पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या
घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….
आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं
असतं,”कुत्र्यांपासून” सावधान

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला
फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

मनाच्या निर्मलतेशिवाय
निर्भयता निर्माण होत नाही.

बस झालं….आता जशी
दुनिया तसा मी…

माझी आवड असावी तुझी आवड…….
जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…

माज तेच लोक करतात 
ज्यांच्यात हिंमत असते…

माझ्या नावाची हळद काय
आणि जिव काय शेवटी
लावणार फक्त तुलाच 

माझ्यावर जळणारे खूप असले
म्हणून काय झालं…माझ्यावर
मरणारेही खूप अाहेत.

माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची
मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात”
भिनलय..!

माणसाला  सुंदर  दिसण्यासाठी  सुंदर 
असणं  महत्वाचं  नसतं  तर, महत्वाचं 
असतं  सुंदर  नि  तितकंच  निरागस  मन..

माझ्याशी नडेल तो
नरकात सडेल…

मानलं की तू “राणी” आहेस… पण या
गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत
तुझा “राजा” मी नाही…

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी
कुणासाठीतरी आहे ही भावनाच
किती श्रेष्ठ…!

मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक……
माझा नाही, मुलीच मला अजुन
IMPRESS नाही करू शकल्या…

मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा
लपला होता सौंदर्याचा अट्टाहास
तिने पैशामुळे जपला होता…!

मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. ,
पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत
माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या
दाराबाहेर थांबावं लागेल.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही
कणा पाठीवरती हात ठेऊन
नुसते लढ म्हणा

म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी.
तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार
मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

म्हणून तर बघा – I LOVE YOU …
कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी
बदलून जातं आपलं सारं जगच
त्यांच्याभोवती फिरू लागतं.

लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा…
अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …

राडा करायचा खुप मन करत यार.
पण साला नाव ऐकल्यावर कोणी
समोर उभाच राहत नाही.

लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…

conclusion

We hope that you enjoyed our latest blog post about attitude status in Marathi. Our goal is to provide you with the best and most relevant information so that you can make the most of your day! If you liked this article, you may also be interested in reading the following blog posts:

Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment