Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Read the best Babasaheb Ambedkar Quotes in marathi to inspire yourself and help you live a better life. These inspirational quotes are from the best authors of all time.’
i will provide you today dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi and if you wanna to read him quotes then stay here. you know Babasaheb Ambedkar is an Indian politician, jurist, and social reformer who converted more than half a million untouchables to Buddhism and is also known as the “Father of Indian Constitution.” He was posthumously awarded the Bharat Ratna, India’s highest civilian award (in 1990).
Table of Contents
699+ Best Babasaheb Ambedkar Quotes In Marathi | बाबासाहेब आंबेडकर सुविचार
शिका ! संघटित व्हा !!
संघर्ष करा !!!
Babasaheb ambedkar Jayanti Wishes in Marathi .
मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व
शिकवणारा धर्म आवडतो.
Babasaheb ambedkar Jayanti status in Marathi .
बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी
अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
Bhim jayanti banner marathi.
स्वता:ची लायकी विद्यार्थी
दशेतच वाढवा.
Babasaheb ambedkar Jayanti images in Marathi .
तिरस्कार माणसाचा नाश
करतो.
Babasaheb ambedkar Jayanti Quotes in Marathi .
अस्पृश्यता जगातील सर्व
गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
Babasaheb ambedkar Jayanti messages in Marathi .
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे
तुमच्या वाट्याला कोणीही
जाणार नाही.
babasaheb ambedkar status marathi
स्त्रियांनी जी प्रगती केली आहे
तिच्या पदवीनुसार मी त्यानुसार
समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.
Babasaheb ambedkar Jayanti shubhechha Marathi .
सेवा जवळून, आदर दुरून आणि
ज्ञान आतून असावे.
Babasaheb Ambedkar Quotes in marathi)
सा-या देशाला एका भाषेत बोलायला
शिकवा मग बघा काय चमत्कार
घडतो ते.
babasaheb ambedkar thoughts in marathi.
एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने
आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे
माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती स्टेटस 2021
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.
भीम जयंती बॅनर मराठी 2021
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य
ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि
माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा
मी समाजकार्यात, राजकारणात
पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार
शंका काढण्यास देखील
ज्ञान लागतं.
बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार तुम्हाला नक्की देतील प्रेरणा
करूणेशिवाय विद्या
बाळगणाऱ्याला मी कसाई
समजतो.
शक्तिचा उपयोग वेळ – काळ
पाहून करावा.
अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी
व स्वावलंबी बनलं पाहिजे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेटस मराठी .
आयुष्य मोठे होण्याऐवजी
महान असले पाहिजे.
देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे
ते मनगटाच्या जोरावर करा.
बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा संदेश
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य
शोभते शीलाने.
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त
करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे
काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी
उपयोगात नाही.
डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती मेसेजेस 2021
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज
वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती
आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
पती-पत्नीमधील नातलगाचे नाते
जवळच्या मित्रांसारखे असले पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती कोट्स
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’
आणि माणसां-माणसांत भेद मानणारी
‘संस्कृती’.
नशिबामध्ये नाही तर आपल्या
सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती फोटो मराठी
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा
संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे
सहजीवन राहणाची पद्धती.
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि
जो ते प्राषण करेल तो वाघासारखा
गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
बोलताना विचार करा, बोलून
विचारात पडू नका.
जर आपल्याला अखंड आधुनिक
भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या
शास्त्राचे सार्वभौमत्व संपले पाहिजे.
मी समाजकार्यात, राजकारणात पडलो
तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
आपल्याला कमीपणा येईल असा
पोषाख करू नका.
मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ
दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ
करने अधिक श्रेयस्कर ठरते.
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी
ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.
आम्ही पहिले आणि शेवटी एक
भारतीय आहोत.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची
जननी होय.
शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब
असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले
पाहिजे.
मनुस्मृती’ दहन करून भारतीय महिलांना
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.🙏🙏🙏
माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे
मोठे त्यांच्यापुढे वाटतात
चंद्र-सुर्य ही छोटे
डोक्यावरचे ऊन कमी झालं की, रक्तात पेटलेली
आग विझल्यासारखी वाटते मग मी वाचत
असतो , ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत, त्याच व्यक्तीने असे
पुस्तक(भारतीय संविधान) लिहिले
की,ज्याने भारत देश चालतोय.
होय, ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’
स्थापना झाली त्या महान अर्थतज्ञांची
जयंती आहे. #भीमजयंती
conclusion’
We hope you enjoyed reading this list of inspirational Babasaheb Ambedkar Quotes in marathi. We would like to hear your feedback in the comments section below. Also, we are always looking for new blog topics that our readers would like to read. If you have any topics that you would like to read, please comment below and we will try to include it in one of our blogs.
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
- Shivaji Quotes In Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी (2022)