Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Bhaigiri Marathi Status, Bhaigiri Shayari in Marathi, and Bhaigiri dialogue in Marathi are very famous in Maharashtra. Here are Very Famous Bhaigiri Shayari in Marathi Status and Very Famous Bhaigiri Status in Marathi image. If you really like Bhaigiri Marathi Status then don’t forget to see it
Table of Contents
897+ Bhaigiri Marathi Status | भाई गिरी स्टेटस मराठी
आपल्याला जो नडला त्याला
फोडला…😎😎😎😎
आपले नाव ऐकले की गाव हलते…
💥 Barnd Is Brand 💥कसं गोलीगत
दहशत तर कधी केलीच नाही साला नावातच
धिँगाणा आहे at नडला कि तोडला दरारा
वागाचा असतो माकडाचा नाही
Bhaigiri Status Dadagiri Status in Marathi
😎आपली दहशत 👉🏻त्या लोकांना विचारा ??
जे त्यांच्या 👉🏻👧🏻girlfriend ला सांगतात याला
आधी Block 📵कर..😉
🙏🙏🙏🙏🙏
गरज असल्यावर काही
लोकांना बापाची आठवण येते……..
😎😎😎
😎😎😎😎😎😎
Wait & Watch
कसा #घोडा 🐴🐴
लावतो, तुला बघाच
😠😠
Attitude Marathi Status
आपल्याशी नीट 😎😎,
नाहीतर सरळ डोक्यात वीट…..
शांत आहे, पन संत नाही
लक्ष्यात ठेव, ताणून मारेन….
😎😎😎
Bhaigiri dialogue in marathi
हातात केवळ 🔪खंजीर नाहीतर
डोळ्यात👀 पाणी 💧💧पाहिजे , मला
दुष्मन पक्का खानदानी 💪पाहिजे.
कधी मैदानात 👈उतरून तर बघ ,
तलवार 🔪तुझीच असेल आणि
तुकडेदेखील🔫🔫🔫.
जो इज्जतने 🙏बोलतो त्याच्यावरती
जीव ओवाळून देतो😇😇 , आणि जो
अकडू 😈असतो त्याला कुत्र्यासारखे
👋👋मारतो.
new bhaigiri status marathi
दहशत तर 👀 डोळ्यात पाहिजे हत्यार 🔪
तर, हवलदार 👮कडे पण असतं.
माझ्या 😏दोस्तीचा फायदा करून घ्या😕 ,
कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान ❌तुम्ही
सहन नाही करू शकणार😱😱.
लायकीची गोष्ट नको करुस भावा,
कारण लोक तुझ्या 🔫बंदूक पेक्षा
माझ्या डोळ्याने 👀जास्त घाबरतात💣💣.
मराठी स्टेटस दादागिरी
समोर 👉कुणीही किती मोठा आसलाना💁 ,तरी
फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही 👊ऐकून
घेत नाही तू भारी, तुझ्या घरी👋.
पाठीमाघे लोक काय बोलतात याच दुःख
नाही😔, गर्व त्या गोष्टीचा आहे कि कोणाची
ताकद💪 नाही तोंडावर बोलायची😎.
जखमी🔪 सिहांचा 🐅🐅श्वास हा
त्याच्या आवाजपेक्षा 📢📢जास्त
खतरनाक 💣💣असतो.
dadagiri status in marathi
जेथून तुझी 👈भीती कमी 👎होते, तेथून
👦👈आपला कहर चालू होतो भावा💣💣.
राडा 🔫💣करून नाव नाही बनत👐,
काम अस करा कि शांतपणा 🙊सुद्धा
पेपर📝 मध्ये छापेल😉😉
dosti bhaigiri status marathi
आमच्याशी❌ वाकडं जाऊ नको🙏,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा 🔔समजशील.
समजवून👉 टाक त्यांना 😏
कापा-कापिच्या गल्लीमध्ये🔪🔪
दहशत आमच्याच नावाची आहे👑👓.
आपल्या हिशोबात💪 राहा, नाहीतर
बेहिशोब👊👊 करणं येत मला🙏.
Bhaigiri shayari marathi
आमची जिरवायला #बुडात
दम लागतो #NIGH
🔊 सांग ओरडुन जगाला..🚩💪भित
नाही कोणाच्या 👊#BAPALA ..
भाईगिरी शायरी मराठी
लायकीपेक्षा #JAST एज्ज्त दिली की लोक
आपल्यालाच #GHODA लावतात.
आपल_कसं_भारीच_आसतय….
💯#कायम_वजनात……😍😘
bhaigiri attitude status marathi
भिडायची लायकी नसेल तरनडायची
खाज पण ठेवू नका👊
हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावरभल्या-भल्यानां
रद्दीच्या भावात विकत असतो🎊
*👑✌🏻उगीच सिंहाची झूल पांगरलेल्या
लांडग्यानी वाघाला आव्हान देऊ नये✌🏻👑*
😎 आमच्या खानदाना मध्ये मी ऐकटाच 💯
ऑलराउंडर आहे त्यामुळे तु मला
भिडायची चुक करू नको..👊
आमचा शांत स्वभाव म्हणजेआमचा
कमीपणा नाहीते आमचे संस्कार आहेत . .
लोकांची ईच्छा असते की सरकारी नोकरव्हायचं___
पण आपली ईच्छा आहे की सरकारव्हायचं__
आत्ता तर खरी सुरुवातकेली आहे,
अजून मार्केटगाजवायचं बाकी
आहे..!💯😎✌
लक्षात ठेवाजितकी इज्जत देता
येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते🔥💯😎✌
आपली ओळख अशी आहे की,मनाने भोळा
आणि नियत साफपण जर डोकं सटकल
तर सगळ्यांचाबाप @
आम्ही एवढे पण चांगले नाहीओ शेठ…😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायचविचार
करता,ना तेव्हा आम्हीतुम्हाला विकायचा
विचार करतअसतो.👊
शेठ तुमचं तरी डोकंखराब आहेमी
तर माणूसच खराब आहे .😎
शांततेला कमजोरी समजू नकाहद्दीत
घुसुन बाजार उठवण्यात येईल…👊!
हद्दीत राहायचे नाहीतरआपण जिद्दीत
उतरल्यावरभल्या-भल्यानां रद्दीच्या
भावात विकत असतो🎊
गर्दीत उभ राहून माज करकोणाला पण जमतं खरी
हिम्मततर त्यांच्यात असते जो पूर्णगर्दीच्या
विरुद्ध उभा राहतो.
कर्मा गेला तेल लावत…ज्यांनी माझं वाईट
केलं,त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईलपण
बदलेले लोक कायमलक्षात राहतील.💯😎✌
पाठीमागे लोक काय बोलतात त्याचदुःख
नाहगर्व त्यागोष्टी चे आहे किताकद नाही
कोणाचीतोडांवर बोलायची.😈
कोणतेही क्षेत्र असूद्याआपण नेहमी Top
लाच राहणारसमजल का केळ्या..
तालावर नाचायला आवडत फक्तआई
वडिलांच्याबाकी लोकांना बोटावर
पणउभं करत नाही
आम्हाला hero पेक्षा villain च
आवडतोकारणआम्हाला हवा
करण्यापेक्षादहशत करायला आवडते.
नुसता आवाज करून नाव नाय होतकाम
असं करा किशांत राहिलात तरीपेपरात
छापून येईल.
कोणतेही क्षेत्र असूद्याआपण नेहमी Top
लाच राहणारसमजल का केळ्या..
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
- 599+ Happy Birthday Wishes & Quotes In Marathi
- Single Status In Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी
- Best 999+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार
- Family Quotes In Marathi – 990+ कुटुंबावर सुंदर कोट्स
- Marriage Anniversary Wishes In Marathi | 900+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा