899+ Top Breakup Status in Marathi ❤️ || दुरावा मराठी स्टेटस (2023)

Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap

Breakup Status in Marathi is a collection of the most popular breakup status messages in Marathi. This list of breakup status messages in Marathi can be used to send break up messages to your lover.

Breakup Status in Marathi means status when you are breaking up with your love. It’s very common for everyone. Someday, everyone would be break up with their love because it’s life. That’s means this is not permanent. So, when you are break up with your love, You can’t control your feelings.

So, you will feel like “my life is breaking up”, “my life is broken”, and “I can’t do all things”. Then you will search on google or in any other website to find the best breakup status. It helps you to express your feelings in a very short

899+ Top Breakup Status in Marathi ❤️ || दुरावा मराठी स्टेटस 2022

Breakup Status in Marathi

तु तिच आहेस ना पहिले मला प्रेमात
पागल केल आणि पागल बोलली आणि
पागल समजुन सोडुन दिलस !!!!!
OmYZL0xzDWC Q4u2WxUf2O6GkqARb5Ky8x2POjrJEd1vS ZZxmbACTFYUCKIN gzsSbxYS2lScO3CmFN

लोक खरं प्रेम विसरून जातात आणि
मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये.

Breakup status in marathi

Breakup status marathi 3

आज सुदधा chat वाचली की खुप
हसायला येत किती भारी खोट बोलायची
तु आणि मी विश्वास ठेवायचो.
Breakup status marathi 4

काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली
मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या
कोणावर करण्यासाठी.

ब्रेकअप स्टेटस मराठीमध्ये

Breakup status marathi 5

मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे
कधीच नव्हती,पण तू ते हरवलं जे तुझं
स्वतःचे होत.
Breakup status marathi 6

दूरच जायचं असतं तर लोकं
जवळ तरी का येतात.

Sad status in marathi

Breakup status marathi 7

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण
खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.😢
Breakup status marathi 8

चल मान्य केलं तू मला block केलंस पण एक
दिवस असा येईल ना तू मला search करशील
पण तुला मी कुठेच सापडणार नाही.

दुःखी मराठी स्टेटस.

Breakup status marathi 9

तू online असून सुद्धा reply करत
नाही आणि मी उचकी लागली तर net
चालू करून बसतो.
Breakup status marathi 10

हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर
जाण्याचा नसतो म्हणुन लोक ह्रदयात
येतात पण जाताना हृदय तोडुन जातात.

Marathi sad status for whatsapp

sad Breakup status marathi 11

Block केल्याने नाती तुटत नसतात,
फक्त Profile दिसत नाही.
sad Breakup status marathi 12

Dear Sweet heart.. तुझ्या सोबत पण
तुझाच होतो आणि तुझ्या शिवाय पन
तुझाच राहीन.

Sad life status in marathi.

sad Breakup status marathi 13

माझ्या दोन इच्छा जे कधीच पूर्ण होऊ श
कत नाहीत, तुला मिळवणं आणि तुला
विसरणं.!
sad Breakup status marathi 14

मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल
आणि तु काय केल मलाच सोडल ना.

Sad love Quotes in marathi

sad Breakup status marathi 15

आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय त्या
व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमी
भासू नये..!
sad Breakup status marathi 16

आयुष्यात एकच गोष्ट Delete
नाही होत तुझी आठवण.
sad Breakup status marathi 17

आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल तरच
एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर उगाच
कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही.

प्रेमावर दुःखी सुविचार.

sad Breakup status marathi 18

साला हे ह्रदय पण हा किती नालायक
आहे ना ज्यांना, आपली कदरच नाही
नेमक त्यांच्याच माग पळत.
Breakup Shayari quotes In Marathi

गुन्हा फक्त इतकाचं झाला कि मी
तुझ्यावर प्रेम केलं.😢

Attitude breakup status for girls boy

sad Breakup status marathi 20 1

माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी होतं
आणि माझ्यानंतरही तुझं कोणीतरी आहे.
sad Breakup status marathi for girl 21

काही मिनिटांत msg चा reply आला नाही
तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न
येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.

Alone status in marathi

sad Breakup status marathi for girl 24
sad Breakup status marathi for girl 23

जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मनातून
उतरते ना तेंव्हा त्या 
व्यक्ती बद्दलचे प्रेम आणि रिस्पेक्ट
0.0% होऊन जाते.

Dhoka status in marathi

sad Breakup status marathi for girl 25

तुला आज ज्या प्रेमाची किंमत नाही उद्या
त्या प्रेमासाठी नक्कीच रडशील..!
Love Breakup Status in Marathi 26

ये ऐक ना तुला काय वाटलं तू सोडून
गेला ..म्हणून मी मरून जाईल…. अरे! हाड
कुत्र्या पोरग आहेस oxygen नाही.

Breakup shayari in marathi

Love Breakup Status in Marathi 27

आमच्यात झालं ते ब्रेकअप नव्हतं
फॅमिलीसाठी केलेलं एक Compromise
होतं, कदर करतो मी तिच्या Decision चा.
Love Breakup Status in Marathi 31

अगोदर तो मनापासुन बोलायचा
आणि आता गरजेनुसार बोलतो..

Marathi sad messages

Love Breakup Status in Marathi 32

प्रेमामध्ये सर्व काही माफ असते
असं म्हणतात..! घोका आणि
विश्वासघात सुद्धा..?
Love Breakup Status in Marathi 33

तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं एक
स्वप्न होतं.. आणि ते स्वप्नच राहिलं..!

मराठी दुःखी संदेश

Love Breakup Status in Marathi 34

नको करूस प्रेम ते तुझ्याकडून
होणार नाही कारण माझ्या सारख
मन तुझ्या कडे नाही.
Love Breakup Status in Marathi 35

हसता..हसता.. आयुष्याचा सर्कस
आणि स्वत:चा जोकर कधी झाला
समजलेच नाही..!
Love Breakup Status in Marathi 36

बोलायचे बंद केलं chat सुद्धा delet
केली पण Last seen चेक करण्याची
सवय नाही गेली.
Love Breakup Status in Marathi 37

मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम तू
केलस,जीव तू लावलास,आणि सवय सुद्धा
लावलीस आणि शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस.
Love Breakup Status in Marathi 39

माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत
Lucky तर तो आहे ज्याच्याकडे तू आहेत.
Love Breakup Status in Marathi 40

उपकार केल्यासारखे reply नको
करू बोलायचे नसेल तर राहू दे.😏
Breakup Shayari In Marathi 41

प्रेम कधीच चुकीचं नसतं चुकीची
असते ती आपली निवड..!
Breakup Shayari In Marathi 42

प्रेम आणि इज्जतीचा आदर केला
पाहिजे आणि तु बोलतो प्रेम असेल तर
कपडे काढ.😈
Breakup Shayari In Marathi 44

आज विचारत नाहीस मी कसा आहे
एक दिवस प्रत्येकाला विचारशील
त्याला काय झालं होतं.
Breakup Shayari In Marathi 45

मला सोडायचं कारण ती सांगायचं
ना, माझ्या वर नाराज होती का,
माझ्या सारखे हजार होते.!
Breakup Shayari quotes In Marathi 56

एवढ्या दिवसाचं नातं तू इतक्या लवकर
विसरून जाशील असं कधीच वाटलं
नव्हतं मला!!!!
Breakup Shayari In Marathi 47

तिचं माझ्यावर प्रेम होतं, आणि
माझं अजूनही आहे..
Breakup Shayari In Marathi 48

तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही
वेगळाच आनंद मिळतो.
Breakup Shayari In Marathi 49

ती सगळ्यांशीच गोड बोलते आणि
आपल्याला वाटतं असं की आपण special
आहोत तिच्यासाठी.
Breakup Shayari In Marathi 50

त्रास कधीच कमी नाही झाला पण त्रास
सहन करण्याची सवय मात्र झाली आहे.
Breakup Shayari quotes In Marathi 50

मुलीच्या लग्नामध्ये सर्व गोष्टी तिला
आवडीच्या मिळतात,फक्त नवरदेव सोडून.
Breakup Shayari quotes In Marathi 52

आता मी तुला दुसरी संधी नाही देऊ
शकत कारण तु ज्या हृदयात होती ते
आता पूर्णपणे तुटून गेलं आहे.
Breakup Shayari quotes In Marathi 53

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन
समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य
मनासारखे जाईल.
Breakup Shayari quotes In Marathi 54

हजार वेळा mobile चेक करुन काय
फायदा समोरच्याला आपल्याशी
बोलायचे नसेल तर.
Breakup Shayari quotes In Marathi 55

एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट.

conclusion’

We have provided you with a list of Breakup status in Marathi for your ease. These statuses will help you convey your emotions to your loved ones. For writing these statuses, we have used the best of our imagination and have also ensured that the message is conveyed in a very beautiful manner. We hope that you all will like our post and will use these statuses for the same. If you have any other suggestions, you can contact us anytime. We would be more than happy to hear from you. Thank you for reading!

Share on:

My name is Krishna Dutta and I like to read and write poetry, so I publish daily poetry on this website.

Leave a Comment