Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Children’s Day Status In Marathi, Children’s Day Quotes In Marathi, Children’s Day Slogans In Marathi, Bal Diwas Status In Marathi, Childhood Status in Marathi, Childhood quotes in Marathi’
Table of Contents
Childhood Quotes In Marathi | 799+ बालपणा वर मराठी कोट्स 2022
आनंद तर तेव्हा होतो जेव्हा त्याचा Last_seen_at
‘बदलुन Online होतो अन् Online बदलुन Typing..
कळत मला,तुझं प्रेम आहे माझ्या वर पण….PerpoSe ‘
नावाची गोष्टतुला का करता येते नाही..?
Childhood Status in Marathi
नाही म्हंटलं तरी.’
तुझ्या आठवणी येतात भेटायला..
राग तर तेव्हा येतो..
‘जेव्हा आपल आयुष्य बरबाद करुन ते बोलतात की
‘आपण फक्त Friends म्हणून राहू शकतो का?
Childhood quotes in Marathi
मी तर तेव्हा च वेडी झाली. जेव्हां तो’
म्हणाला की तुझी Life .. तुझी एकटीचीनाही..
जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील, तर ते प्रेम
‘नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं..
Childhood sms in Marathi
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण
तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा
‘ पुरावा आहे.
नखरे झेलनारा असला तर नखरे करायला
‘पण मजा येते….
Children’s Day Quotes In Marathi
मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील … पण चोरून’
पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील …
जेव्हा गरज तुला असायची’
आपले काम सोडून मी बोलायचं’
आज मला गरज तुझी आहे,
‘मात्र मी नुसतंच वाट बघायचं.
Balpan Status in Marathi with images
खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो ‘
भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो..
माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं….’
माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं…
Childhood Memories Quotes
कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की
‘तीला माहित होते की मी तीचा होणार नाहीतरी ही”‘
ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे.. शब्द
‘माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे
आईची आठवण स्टेटस
आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ ‘
नाही माझ्यासाठी..
आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप ‘
आठवण येत आहे. ..
smile massage marathi
या जगात अजुन कोणीतरी तुझ्यासारखा ‘
असेलच….पण मला तर फक्त तु आवडतोस…
‘तुझ्या सारखा नाही..
आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना ‘
दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवीय…..
marathi balpan status
मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे, चौकट ‘
तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे.
दुख याचे आहे की तु माझ्याकडे बघत नाही तर
‘मला बघून ही दुर्लक्ष करतो.
Childhood Memories Status
सोबतीची आस आहे,नको सांत्वनाचा सहारा,अथांग या’
समुद्रावर मला तूच एक किनारा…
वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही तुला. ‘
तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला..
आयुष्य संपल्यावर शहाणपण आलं तर उजळणी ‘
करायला वेळ नाही उरत…
प्रेम आंधळे असते..’
म्हणुन अंधारात पण होऊ शकते.
भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला
‘माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…
निराश केले तरी चालेल , पण खोट्या
”आशा दाखवू नकोस.
नाही आठवण काढलीस तरी चालेल, ‘
पण विसरून मात्र जाऊ नकोस.
एकांतात तर त्याची आठवण येतेच,
‘पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.
नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न
‘बघितल्यासारख करू नकोस..
शोन्या माझा खुप जीव जडलाय
‘रे तुझ्यावर…!!
जर खर प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती ‘
आवडत नाही…..आवडलाच तर ते खर प्रेम नाही..
आजही तुला माझी आठवण आली नाही असं’
वाटल तुझात ती ओढच ऊरली नाही
तु पुन्हा माझ्या आयुष्यातयेण्याचा प्रयत्न करू ‘
नकोस,कारण मी एकदा केलेलं प्रेमपुन्हा
‘ दुस-यांदा नाही करत..¡
रडू तर येत होत डोळ्यात मात्र दिसत नव्हत… ’
चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…
आयुष्यभर साथ राहण्याची औकात असेल.. ‘
तरच, प्रपोज कराव नाहीतर कुणाच्या ह्रदयाशी
‘ खेळण्यात काही अर्थ नाही..
माझ्या हातात जर असत तर मी तुझ्यावर Only’
Me ‘ची Privacy लावली असती…
एक इच्छा होतीतुझ्या बरोबर जगण्याचीनाहीतर हे
‘ प्रेमकोणावरही झाल असत . .
फक्त future story, dreams दाखवून love story’
करण्यापेक्षा Past, history सांगून Trust वालं true”
वालंlove केलेलं खूप चांगलं असतं..
सगळे बोलतात कि आयुष्य खुप सुंदर आहेपण
‘जेव्हा तुला बघितलं तेव्हाच विश्वास बसला…
तुला रडवायचं आहे तितक रडवं पण साथ ‘
नको सोडु,कारण मी रडायला तयार आहे.. ’
पण तुझी साथ सोडायला तयार नाही..
किती सहज हात सुटून जातोत्या व्यक्तीचा..’
ज्याचा हात हातातधरुन आयुष्यभर जगावस वाटत..
माझ्याकडे प्रेमळ Heart आहे…त्यामुळेच कदाचित
‘ मी दिसायला जास्त Smart आहे..
आपल्या साठी सगळे छान आहेत पणहृदयात
‘फक्त एकाला स्थान आहे….समजले का तुला..
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,त्यांची चुक ‘
असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची
‘पर्वा असते म्हणून..
तु मला block च ठेव.कारण तु online ‘
दिसलास ना कि मला खूप त्रास होतो..
तुझ्या घराकडे आल्याशिवाय राहवत नाही..
‘तु नाही बोललास तरी चालेल पण..एकदा
‘का होईना तुला पाहिल्याशिवाय राहवत नाही..
तुझ्या हसण्यात जादूच आहे वेगळी..
‘ फक्त तुला पाहूनच विसरून जाते
‘मी दुनिया सगळी…
.
जे आधी प्रेम होत तेच पुढे हि असेल.
तुझ्यातच सुरुवात झाली आणि ‘
”तुझ्यातच शेवट असेल…
झोपेत सुद्धा डोळ्यातून पाणी येत…’
जेव्हा तु माझा हात सोडून देतोस..
मला सात जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन
‘ याच जन्मात तु हवा आहेस…ते पण अगदी
‘शेवटच्या श्वासापर्यंत…
डोळे पाणावतात हल्ली तुलापाहून खरंच तू’
अनोळखीच असायला पाहीजे होतास…
ऐक ना खूप छोटीशी लिस्ट आहे रे माझ्या स्वप्नांची ‘
पहिलाही तूआहेस`आणि शेवटचाही तूच आहेस…
मी अजून सिंगल आहे….कोणाला Propose’
करायचे असेल तर करून घ्या..
एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते. ‘
ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या
‘ मनातच हसते…
माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास’
तुझा आहे…..कहाणी तर माझी होती,पण प्रत्येक ‘
पानावर नाव मात्र तुझं आहे…..
फक्त तुझी कमी आहे..नायतर Status ‘
तरआजपण खूप आहेत. .
तो थोडा वेडाच आहे,कळत असुन देखिल थोडासा ‘
पागल आहे…कसा का असेना तो शेवटी माझाचं आहे..
काहीच नको रे देवा मला, एक बारीक़स हसू दे….. ‘
त्याच्याच स्वप्नातून जाग यावी, अन तोच ‘
समोर असू दे…
एक दिवस असा येईल की msg तू करशील ‘
पण रिप्लाय द्यायला मीच नसेन …
तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे.कधी ‘
विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे..’
चल जाऊदे ना ते सारं,झालं-गेलं आता सोड ना…
‘विसरून जाऊन जुन,माझ्या मनाशी एक
‘नवं नात जोड ना….
आता मला तुझ्या साठी जगायचय..माझा हा जिव’
मला तुझ्या साठी जपायचाय..
आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरीमागावसं वाटत….
‘कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुलाआनंदी पहावसं वाटत…
स्वताचिच प्रेम कथा वाचुन डोळ्यात पाणी आल आणि’
पुन्हा हे मन त्याच्या आठवणीत गुंतु लागल..
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..’
पण समजून घेणार आणि समजूनसांगणारी’
व्यक्ती भेटायला भाग्य लागते….
हा जीव सरला होता फक्त तुझ्यासाठी…’
हा दगड पाझरला होता फ़क्त तुझ्यासाठी..
ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन…’
कधी श्वास गुदमरला होता फ़क्त तुझ्यासाठी
आज कोणतरी खूप happy होणार आहे …….
‘मला सोडून जाताना .
भांडनातही असते प्रेम ,असे जग आपल्याला सांगते,’
पण जेव्हापासून भेटलोय आपण ,प्रेम तर दूरच राहिले ,’
पण शब्द शब्दावर आपले भांडणच चालू असते….
आपल्यावर प्रेमकरणारी व्यक्ती जेव्हाआपल्या खूप जवळ’
असते,तेव्हा वातावरणातएक वेगळीच जादू असते.
आज तुला राग आला तरी चालेल…पण फक्त माझ मन ‘
राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल ‘
जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…
single असल्यावर माझ्यासारखं वेळेवर ”
झोपायला मिळतं…
पहिल प्रेम हे नेहमी चुकीच्या’
व्यक्तीवरच होत…
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
- 599+ Happy Birthday Wishes & Quotes In Marathi
- Single Status In Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी
- Best 999+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार
- Family Quotes In Marathi – 990+ कुटुंबावर सुंदर कोट्स
- Marriage Anniversary Wishes In Marathi | 900+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा