Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Dharmik quotes in Marathi, Dharmik status in Marathi, Dharmik SMS in Marathi, धार्मिक quotes in Marathi with images, Dharmik status in Marathi-सर्व, god status in Marathi, god Marathi wishes‘
Dharmik is an important term in Marathi that refers to the spiritual side of life. This post about Dharmik status in Marathi provides information about the Dharmik quotes status SMS in Marathi with images. You can send this message to your friends and family members to introduce them to Dharmik culture and traditions.
Table of Contents
Dharmik status in marathi | 499+ धार्मिक स्टेटस इन मराठी 2022
गुरु महाराज गुरु,
जय जय परब्रह्म सदगुरु…
Dharmik quotes in Marathi,
गोपालकृष्ण, राधेकृष्ण…
पायी हळू हळू चाला,
मुखाने हरी हरी बोला…
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला,
वाळवंटी, चंद्रभागेच्या कांठी डाव मांडिला..
Dharmik status in Marathi,
रामलक्ष्मण जानकी,
जय बोलो हनुमान की…
god marathi wishes
रामदास गुरु माझे आई,
मजला ठाव द्यावा पायी…
साईनाथ गुरु माझे आई,
मजला ठाव द्यावा पायी…
Dharmik sms in Marathi,
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव…
रघुपती राघव राजाराम,
पतित पावन सीताराम…
धार्मिक quotes in Marathi with images,
गोपाला गोपाला
देवकीनंदन गोपाला…
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम..
Dharmik status in Marathi-सर्व,
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ नामदेव तुकाराम..
god status in marathi,
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
जय जय रामकृष्ण हरि..
नाम तुझे घेता देवा, होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे, तन-मन-ध्यान
दिगंबरा दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबरा
देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
दत्तदिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे
केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि
करवितामोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया
अवघे गर्जे पंढरपूरचालला
नामाचा गजर
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदानएक
मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
अमृताची गोडी तुझ्या भजनातमनाचा
विसावा दु:खी जीवनात
कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना ।
तूंची नारायणा नाम धारी.
आता तरी देवा मला पावशील का?सूख
ज्याला म्हणत्यात ते दावशील का?
विश्वपट ब्रह्म, दोरा ।ताटी
उघडा ज्ञानेश्वरा
अच्युता अनंता श्रीधरा माधवा ।देवा,
अदि देवा पांडुरंगा.
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा ।
विठा देखियेला डोळां बाईये वो.
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा
त्राता घे कुशीत गा माऊली तुझ्या
पायरी ठेवतो माथा
ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम गातां संदेह-
वृत्ति विरली रे ।बाप रखुमादेवी वरे
विठ्ठले त्वत्-पदीं वृत्ति मुरली रे
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा
लेकरांची विठू माऊली
पुंडलिक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव
तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा
बावळा पाहण्या गा तुझ्या लोचनांत
भाबड्या लेकरांचा लळा
स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर
सिद्धीदम्बल्लाळं मुरुडं विनायकं मढं
चिंतामणी थेवरम्लेण्यांद्रिं गिरिजात्मजं
सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम्ग्रामोरांजण
स्वस्थित: गणपती कुर्यात् सदा मंगलम्
चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला
पावलांनी वसा टाळ घोषातुनी साद
येते तुझी दावते वैष्णवांना दिशा
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला
तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा
परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली
conclusion
so there was the most famous Dharmik status in Marathi images. I hope you loved it very much and also you will share it with your friend or realtive. and if you have any questions then ask, and I will answer. thank you
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
- 599+ Happy Birthday Wishes & Quotes In Marathi
- Single Status In Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी
- Best 999+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार
- Family Quotes In Marathi – 990+ कुटुंबावर सुंदर कोट्स
- Marriage Anniversary Wishes In Marathi | 900+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा