Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Facebook Marathi Status, फेसबुकसाठी मराठी स्टेटस – Status for Facebook in Marathi, Attitude status Marathi, Royal Marathi Status, Best friendship Status quotes Marathi, Fb Marathi attitude status friendship.
Marathi status for Facebook is the most popular Marathi facebook status for any Marathi person who has a Facebook account. All these statuses are beautiful, trending, and brand new in 2022. You have seen a lot of Marathi statuses on Facebook or other social networking sites.
Today we will share with you the latest collection of best Marathi status that you can use on your Facebook, WhatsApp, Instagram, or other social networking pages. Use this Facebook Marathi status in Marathi font to share your mood with Marathi people on Facebook.
Table of Contents
Facebook Marathi Status|Fb Marathi Status|बेस्ट मराठी स्टेटस
डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..
बुलाती हे मगर जाणे का नाही..🔥🔥
फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर …
पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टटरr
घरी बसुन सगळ्यांनाच झालाय बोअर,
पण कोणालाच माहिती नाहीभाऊंचा स्कोअर 🔥🔥🔥🔥🤣
सरबत मध्ये टाकतात त्याला म्हणतात सब्जा,
आपल्या भाऊ ने केला लाखो कुत्रीच्यामनावर कब्जा😍❤️😂😂😂
Marathi Status for Whatsapp Facebook in Marathi
ताजमहल पेक्षाही फेमस भाऊची अदा..
पोरीच काय आमच्या भाऊ वर म्हतारया पण फिदा🥰😁😀😄
तीला बघुन भावाने केस केले उभे
ती म्हणाली जा लवकर आण
🎈🎈25 चे 3 फुगे 🎈🎈
🤣🤣😅💦💦
मुलींना बांधायचं आयुष्याच बंधन
भाऊ ला बघून मुली म्हणतात तूच माझा कुंदन😁😂😂
भाऊ दिसायला भोळा
आणि लफडे आहे सोळा 😂
शेर की भूख 👽और# भाई कालुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥🔥
शिकाल तर टिकाल….
आणि भाऊंचा नादाला लागलं तर Nagpurस्टेशन ला बरमूडे विकाल..🤣🤣
फेसबुकसाठी मराठी स्टेटस
ताई बनवतात सर्वाना उल्लू
ताईला बघून पोर म्हणतात हेच माझं पिल्लु😂
आठ अधिक आठ होतात एकूण सोळा,
भाऊ दिसतो भोळा पण त्यांचीलफडी एकूण चारचोक सोळा….😉😉
Status for Facebook in Marathi
कोरोना नंतर आला आता हंता 😬
भाऊच्या फोटोवर फिदा अण्णांची शेवंता 😂
प्रेम पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी !
किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी !😜
Attitude status Marathi
शेर की भूख 👽और#
भाई का लुक दोनो ही जानलेवा है 🔥🔥
ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,
पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा…🤣
जेऊन झालं जोरात की भाऊ देतात ढेकर
वाहिनी म्हणत्यात मग, जेवला ग माझा Undertaker🔥 🤣
भाऊ पृथ्वीवर बसून घेतात चंद्राचा आढावा
आता तरी भाऊंनी लग्नाचा मुहूर्त काढावा😂
royal Marathi Status
दादाची अदा इतकी मस्त
की पोरी झाली
कोरोनाग्रस्त !!…🤐😜
कवळ्या कवळ्या तोंडावर…
नाजूक नाजूक मिशी….
भाऊचा फोटो बघुन
सासूरवाडीत पसरली खुशी..😂😂
🤣मटकी ला मोड नाही..
अन् राज भावजींच्या च्या कोवळ्यााफोटोला तोड नाही😂🤣🤣
चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🤣🤣
भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂
Best friendship Status quotes marathi
तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते ….. ते प्रेम असतं
केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय
Fb marathi attitude status friendship
Corona नंतर आला हंता..
ताईंच्या फोटोवर फिदा आक्खी जनता✌❤️
समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला 😂😂
चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं..
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🤣🤣
सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ नेकेला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.
कृष्णाचा मामा कंस,
भाऊ माझा बघा दिसतोय राजहंस🤪😉
सरबत मधे टाकतात त्याला म्हणतात सब्जा..
आपल्या कवळा कबीर सिंघ ने
केला लाखो पोरींच्या मनावर कब्जा.
भाऊँन्नी लावलाय गॉगल काळा…..
गप्पि मासे पाळा हिवताप टाळा ❤❤😎
बुलेट वर बसला वाघ, वाघानी मारला स्टार्टर,
भाऊंचा लुक बघुन पोरी पन घेत्यात क्वार्टर.🔥😆😆
पिठाच्या डब्ब्यावर तेलाची शिशी
सांग सांग आता तू एवढी सुंदर कशी?
कस…
ललाली लाला लालाला
ललाली लाला लालाला 🤣🤣
दहा चा आधी येतात नऊ …..ऊला हाथ लाऊन पोरी म्हणतातआय्या 😱किती मऊ मऊ…..😂
मध्ये सुद्धा पोरं निघाले गाडीवर
जेव्हा तीने फोटो टाकला साडीवर😂😂😂 😂😂 😂
पाळण्यात बसून घेत होतो झोका..
Ujwala चा फोटो पाहून रणबीर ने
दिला आलिया ला धोका 🤦♂️🤩🤣💓💓
प्रेम पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी !
किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी ! 😂😂
आरतीच्या ताटात पेटवला कापूर,
ही बघा आली गरिबांची श्रद्धा कपूर…!!! 🔥🔥🔥
मॅडमच्या hairstyle समोर करीना कत्रिना फेल
कारण मॅडम केसांना लावतात मेदू वड्याच तेल….🔥😂
झोका गेला लांब म्हणून ज्ञानदा म्हनाली
आता तर तुझी बातमी दाखवते जरा थांब
गरम गरम भजी खाऊन जीभ माझी भाजली,
ताईचा फोटो बघून ज्ञानदा पण लाजली…🔥🔥💯
पुण्यात मेट्रोचे पडलेत पीलर,
पोर म्हणतात ताईचे डोळे लैच किलर
😂😂🔥🔥💯
गावरान अंडी तळली तुपात
काही तरी जादू आहे ताईंच्या रुपात😘😘
पोळीत पोळी पुरणाची पोळी
या पोरी ची smile म्हणजे ऍसिटीडी ची गोळी 🔥🔥🔥
चंपा आली, मोना आली,बघितला भाऊचा लुक😎😎 Direct जाऊन केली Oyo Room बुक….
😍😍😷😷😂😂🤣🤣
पाऊस सूरु झाला बाहेर काढा छत्री,
चेहरा आहे मसुम पण पोरगी आहे खत्री।
🔥🔥🔥😂😂
बाटलीत बाटली, काचेची बाटली….
भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….
फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले !!
पण खरं सांगू भाऊ, तुमच्या सारख्याChocolate Boy मुळे पोरींचे दात किडले
conclusion
This is the best collection of Facebook Marathi status and Marathi quotes. The collection includes Marathi status. Marathi quotes. facebook status. Marathi status for WhatsApp. marathi quotes for Facebook. marathi status for Facebook. marathi status for WhatsApp. marathi quotes in English. marathi quotes by famous people.
I hope you enjoy looking through the list and the status and make sure you share the post with your friends and family.
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
- 599+ Happy Birthday Wishes & Quotes In Marathi
- Single Status In Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी
- Best 999+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार
- Family Quotes In Marathi – 990+ कुटुंबावर सुंदर कोट्स
- Marriage Anniversary Wishes In Marathi | 900+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा