Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
we gonna share about Friendship Status in Marathi, Dosti Quotes in Marathi, Funny Friendship status in Marathi. if you are looking for friendship Marathi quotes then came right place.
you know Friends are an important part of our life. We make a lot of friends in our lifetime. We tend to take them for granted. This is the reason why we lose a lot of good friends in our life. This post is about friendship and Friendship day. Here you will get Marathi friendship day status, Friendship Day Wishes in Marathi.
Table of Contents
888+ Friendship Quotes In Marathi To Touch Your Heart 2022
देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव…
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव…
Friendship Status In Marathi – मैत्री वर मराठी कोट्स
मुलींसाठी मित्राला कधी
दगा देऊ नका,कारण…
मुली हजार मिळतात,
पण,खरा मित्र एकदाच
मिळतो…!
*दोन* गोष्टी सोडुन *मैञी* करा,
एक *खोटेपणा* आणि
दोन *मोठेपणा…!*
Maitri Quotes In Marathi
मुलींसाठी मित्राला कधी
दगा देऊ नका,
कारण…मुली हजार मिळतात,
पण,खरा मित्र एकदाच मिळतो…!
मैत्री असावी मना -मनाची
,👫 मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
💖अशी मैत्री असावी फक्त, तुझी नि माझी ..
Best Friendship Quotes In Marathi
हजार मित्र असण्यापेक्षा असा
एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध
असतांनातुमच्या सोबत असेल…
देव माझा सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव…
Maitri Shayari Marathi
कोणी कितीही बोललं तरी, कोणाचं
काही ऐकायचं नाही, कधीही पकडले
गेलो तरी, मित्रांची नावं सांगायची
नाही…
कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…
Friendship Sad Status In Marathi
मैत्री हसणारी असावी,मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी.
तुझी आणि माझी
मैत्री अशी आशावी,,,
काटा तुला लागला
तर कल माला यावी
💐💐👬👬💐💐
Kattar Friendship Status In Marathi
#भावांनो_फक्त_तुमच्या_साठी!!
दोस्तीके_लिए_दिलतोड़ सकता
हुलेकिन #दिल के लिए #दोस्ती
#life मध्ये कुणी #ESTATEकमवली तर
कुणी#पैसा..!#आपण
तर#जिवाला_जिव_देणारा…#दोस्त
कमवले..!!
मैत्री वर मराठी कोट्स – Friendship Quotes In Marathi
हे देवा श्रीगणेशा आहेस तू जगी सर्वश्रेष्ठ, जो
करेल तुझी भक्ती होईल दूर त्याचे सर्व दु:ख कष्ट.
गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ति मोरया!
सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.
Dosti Quotes In Marathi
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात
एवढीच देऊ शकतो तुला खात्री
शब्दांशी मैत्रि असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं
Heart Touching Friendship Status Marathi.
मोठे होता होता सरलं सारं बालपण
मैत्री मात्र आपली अशीच राहील
कालपण आजपण आणि उद्यापण…
तुमच्यासाठी कायपण …!
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता
थेट!
Friendship Messages-Sms In Marathi.
जिथे ☝प्रेम धोका देतो💔 , तिथे
दोस्ती सहारा देते😉.
मैत्रीचे नाते नकळत जुळते,
विचारांची देवान घेवाण होते..!
ऋणानुबंधानी मन जुळन येते
परत परत भेटीची ओढ लागते..!!
दोस्ती सर्वोत्तम स्टेटस मराठीमध्ये
काही👬 दोस्त आमचे दोस्त कमी आणि
👪आई-वडिलांचे खबरी जास्त असतात
😃😂.
मला तर वेड्यासोबत😒मैत्री करायला
आवडतं साहेब , कारण संकटात कोणी
समजदार येत नाही👏👏.
Funny Friendship Status In Marathi
दोस्ती 👌जर चांगली असेल किव्हा
😐, वाईट असेल पण👬💕 दोस्ती हि
दोस्तीच असते.
दोस्ती 👑खरी असायला पाहिजे👍,
नाहीतर पक्के तर रोड पण असतात
😃😂.
विनोदी मराठी मैत्री स्टेटस.
हसरा😀 चेहरा एक जादुई आकर्षण आहे
💥💢, जो कोणाला पण आवडतो 👍
आणि मित्र बनवतो👑.
व्यापारावर 🏭आधारित दोस्ती ,
आणि दोस्ती👬 वर आधरित
व्यवसायापेक्षा चांगली आहे👌👌.
Friendship Suvichar In Marathi
प्रेम💑 तर वातावरणासारखी
आहे⛅✨ , पण दोस्त कायम
अमर😎 आहे.
जेव्हा☝ दुनीयाने 🌌🌍हात
सोडलं , आणि माझ्या मित्रांनी हात✋
पकडलं.
कॉल उचलत जा’
पैसे माझेच जातात
तू असशील लय भारी ‘
पण ते तुझ्या घरी
निघ आता ‘
आणि जा तुझं काम कर
दारू नाही पिणार
‘पण चकणा नक्की खाईल
तुझ्या girlfriend ला सांग ‘
माझी पण setting लाव
breakup च्या अगोदर backup ‘
गरजेचा आहे
जोडी भले आकाशात बनत असते ‘
पण Setting जमिनीवरतीच करावी लागते
आपण त्या देशाचे रहिवाशी आहोत ‘
जिथे सुंदर मुली
‘जेवण कमी पण भाव जास्त खातात
जुने विनोद पाठवून आमचा data ‘
वाया घालू नकोस
आधीच्या काळात दोघांचे भांडण लागले तर ‘
तिसरा सोडवायला यायचा’
पण आता दोघांचे भांडण लागले तर तिसरा ‘
व्हिडीओ काढतो
जीवनात खरचं काही बनायच आहे तर ‘
पहिले मोबाईलवर दगड घाला
थोडे खाऊ घालूनही पाऊस पडत नसल्यामुळे ‘
सासरे मंडळी नाराज जावयाकडे नुकसान भरपाई ‘
ची मागणी
जिचा जास्त makeup ‘
तिचाच लवकर breakup
माझ्यासाठी काहीच नको
‘पण माझा प्रिय मित्रांना चांगली वहिनी भेटू दे
romantic नाय रे ती चायला ‘
भेटायला बोलावते आणि candycrush ‘
खेळते
लाल मिरची हिरवी देठ ‘
आठवण आली तर facebook वर भेट
म्यागी वर बंदी आली तरी काय झाल
‘आम्ही शेवया खाऊ
मला जर GF द्यायची नसेल तर नको देऊस
‘ पण माझ्या हरामी मित्रांना पण सिंगलच ठेव
जर कोणी १० वाजता उठत असेन तर तो ‘
आळशी आहे असा नाही’
कदाचित त्याची स्वप्ने मोठी असतील
आई बरोबर सांगत होती ‘
नायलॉनच्या दोरीवर हसणाऱ्या
‘ मुलींवर कधी विश्वास ठेऊ नये
कोणी उशिरा पर्यंत झोपून राहिलेलं मी ‘
बघू शकत नाहीम्हणुनच मी उशिरा उठतो
आजकाल च्या मुली पण samsung च्या ‘
mobile सारख्या झाल्या आहेत ‘
गोष्टी गोष्टी वर hang होतात
टच phone च्या जमान्यात जिवलग मित्र’
टच मध्ये राहत नाही ‘
हीच गोष्ट मनाला टच करते
ती म्हणते मी बेवफा आहे असुदे आई ‘
बोलते जो बोलतो तोच असतो
जर तू मला A for attitude दाखवला तर ‘
मी तुला B FOR भाव पण देणार नाही
मुलीना १२ वी मध्ये ९२ % मिळतात’
आपल्याला तर मोबाईल ची चार्जिंग पण ‘
पुरत नाही
जीवनात गलफ्रेंड असो वा नसो ‘
एक डोरेमोन पाहिजेच राव
घरात झोपलो तर भूकंपाची भीतीआणि ‘
बाहेर झोपलो तर सलमान खान ची भीती
girlfriend असलेल्या मुले माहित पडल’
कि मार्केट मध्ये १०० रु चा पण chocolete पण ‘
भेटतात
friendship Status in Marathi – मैत्री मराठी कोट्स
काही दोस्त तर एवढे चांगले असतात ना, जो
पर्यंत त्यांना शिवी देत नाही तोपर्यंत
Massage चा Reply नाही देत.
प्रेम हि एक अशी मात्र शक्ती आहे ,जी
दुश्मनला सुद्धा दोस्त बनवून टाकते.
ह्या जमिनीवर खरी दोस्ती पेक्षा
मूल्यवान अजून कोणतीच वस्तू नाही.
खरा मित्र जर सोबत असेल ,तर
आत्मविश्वास वाढतो.
मैत्री वर मराठी कोट्स – Friendship Quotes in Marathi
आमच्या गोष्टी आम्ही जास्त
कोणासोबत बोलत नाही , ते मित्रानं
बरोबर आपोआप होऊन जातात.
तुझ्या दोस्तीचं नात एवढं चांगल आहे
कि , मी माझ्या प्रत्येक पाऊलावर
हसत राहतो.
जेव्हा पण दोस्तीचे जुने पान पलटून आठवतो
तर , तुझी- माझी दोस्तीची कहाणी आठवती.
Dosti Quotes in Marathi
आम्हाला कोणी बोलू आथवा ना बोलवू
पण ,आम्ही सगळ्यांना बोलवतो , मी
कोणाला आवडो आथवा ना आवडो पण मी
सगळ्यांना माझं दोस्त मानतो.
एक एकटा गुलाबाचं फुल बाग बनू शकत,
तर एकटा दोस्त माझी सारी दुनिया का
नाही बनु शकत.
ह्या दोस्तीचं बंधन पण किती वेगळा आहे
ना, जर भेटले तर गोष्टी मोठ्या आणि ,
वेगळे झाले तर आठवणी मोठ्या.
दोस्ती सर्वोत्तम स्टेटस मराठीमध्ये
मेत्री तर असते खरी संपती , असं तर पूर्ण
आयुष्य पडलय कमवायला.
जगातलं सगळ्यात खरं आरसा , एक
खरा मित्र असतो.
जमाना खराब आहे पण, आपले मित्र
खतरनाक आहेत.
Funny Friendship status in marathi
आम्ही नशिबापेक्षा दोस्तीवर जास्त
भरोसा ठेवलाय , कारण नशीब बदलेल
पण दोस्त नाही.
हे देवा माझे रस्ते थोडे सोप्पे करून दे , कारण
साथ देणारे मित्र माझ्यापासून दूर जाऊ राहिलेत.
आठवण तर खुप येते मित्रा पण ,Cartoon
Network बघून काम चालवतो.
विनोदी मराठी मैत्री स्टेटस.
खरे मित्र तर ते असतात जे , मदत
करण्याअगोदर 200 शिव्या देतात.
एक चांगला दोस्त हजारो
नातेवाईकांपेक्षा चांगला असतो.
एक खरा दोस्तचं तुम्हाला ह्या गोष्टी
समजावतो…. अंडे Non-Veg नसतात,
आणि Bear दारू नसते.
Maitri Quotes in Marathi
सवय माझ्या थोड्या वेगळ्या आहेत , दोस्त
कमी ठेवतो पण सगळेचं खतरनाक ठेवतो.
दोस्ती ती नातं आहे जी अमीर
आणि गरीबा पेक्षा दूर आहे.
मी Single आहे मला ह्या गोष्टीचा दु:खं
नाही , दु:खं तर ह्या गोष्टीचा आहे कि ,माझा
मित्र काळू त्याची पण Girlfriend आहे.
Best Friendship Quotes in Marathi
इतिहासाच्या प्रत्येक पानावर लिहिलंय
कि , दोस्ती कधी मोठी नसते तर ,तिला
निभवणारा मोठं असतो.
आम्ही वेळ घालण्यासाठी मित्रांना
नाही ठेवत , तर आम्ही मित्रानं
सोबत राहण्यसाठी वेळ घालतो.
Maitri Shayari Marathi
मनात ज्याला पण जागा देतो ना ,
त्याची स्वता:हा पेक्षा जास्त काळजी
घेतो , जसेकी माझे मित्र कंपनी.
लोकं चेहरा बघतात ,आम्ही मन बघतो , लोकं स्वप्न
बघतात आमी हकीकत बघतो , लोकं दुनियामध्ये
दोस्त बघतात , आम्ही दोस्ती मध्ये दुनिया बगतो.
आमच्या प्रेमाचा अंदाज तू काय लावणार
आहेस पगली , आम्हीत तर मित्रांना सुद्धा
Darling म्हणून हाक मारतो.
Friendship sad status in marathi
चांगल्या मित्रांची तलाश तर कमजोर
मनावाल्यांना असते , जे मोठे मनाचे असतात
ते दोस्तांना चांगले बनवून टाकतात.
जीवनामध्ये एक चांगल्या मित्राची
साथ मिळनं, म्हणजे एक चांगली
Journey असते.
तुला सारखं-सारखं ह्यामुळे समजावतो
कि, तुला मनातल्या मनात तुटलेलं
बघितल्यावर मी पण तुटून जातो.
kattar friendship status in marathi
मानलं कि आज मित्रांचे स्वप्न वेगळी
आहेत, पण मित्रांनो आपले लहानपनाचे
स्वप्न एकत्र होते.
आपली जिंदगी पण एक अप्सरा सारखी
आहे, जेव्हा पण येते आपलं आयुष्य
चंद्रासारखा रोशन करून जाते.
जळतात माझे दुष्मन माझ्यावर, कारण माझे
दोस्त मला दोस्त नाहीतर मला भाऊ मानतात.
Friendship suvichar in marathi
TATA कडे Car ची आणि आमच्याकडे
जिगरी दोस्तांची कमी नाही .
दोस्ती कधी मोठी नसते, तिला
निभवणारा मोठा असतो.
प्रेमापेक्षा जास्त पण एक वस्तू
असते, ती म्हणजे दोस्ती.
Heart touching friendship status marathi.
आपलं तर कोणी मित्र नाही साहेब,
सगळे काळजाचे तुकडे आहेत.
एका दोस्तासोबत अंधारात चालणे
आणि, एकट उजेडात चालण्यापेक्षा
कधी पण चांगलं.
काय लहानपण असायचं जेव्हा, 2 बोट
जोडले कि दोस्ती व्हायची.
Friendship messages-sms in marathi.
मानलं कि जिंदगी आज Limited
आहे, पण आमच्याकडे दोस्तांची साथ
Unlimited आहे.
एक चांगला मित्र फुलासारखा असतो ,
ज्याला आपण सोडूपण नाही शकत.
दुश्मनाची भीती नाही आम्हाला, तर
मित्राच्या रुसायची भीती वाटते.
ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करतात ती तुमची होऊ शकत ‘
नाहीतर मला नंबर द्या मी try करेन
attitude वाली मुलगी पटवायची म्हणजे ‘
चीखलात बसलेली म्हैस हाकलण्यासारखं आहे
दुसऱ्याला उधार देऊन बघा देताना मोठेपणा
‘वाटेल पण वसूल करायला जाल तर फाटेल खूप
आपली gf कितीही सुंदर असो पण दुसऱ्याच्या gf
‘ला बघितल्या शिवाय पोट भरत नाही
खूप वाईट वाटते परीक्षेला जेव्हा पहिल्या ‘
बाकावर नंबर येतो
बायको वर राग आला तर तो गिळून टाका नायतर ‘
तुम्हाला गिळायला भेटणार नाही
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नेटपॅक ‘
स्वस्त झाला पाहिजे
फेकत जा मित्रा पण जरा लिमिट मध्ये
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बायको हुशार ‘
नसली पहिजे
exam जवळ आली facebook बंद आता
बस एक सनम चाहियेअशिकिके लिये
भारतात पोहोचताच ओबामा चा मोदींना आपुलकीचा ‘
प्रश्न महाराष्ट्राची पोर कशी आहे
पेट्रोल चे भाव आणिमुलींचे नखरे कधी वाढतील’
सांगता येणार नाही
पोरगी आवडली कि पटवायची ‘
नायतर direct’ कटवायची
हो म्हणणाऱ्या खूप झाले आता कुणीतरी’
अहो म्हणणारी पाहिजे
काही हि बोल पणयेणाऱ्या १४ ला भाऊ
‘ नकोसबोलू बोलणार असेल तर
तुम्ही👉 दोस्त 👬लोकं पक्के
जुआरी आहात , एक ⚓⚓मनाचं
पत्ता फेकून जिंदगी👏 खरेदी करून घेता.
तुम्ही 👆शिकवा तुमच्या मित्रांना👬
हत्यार चालवायचं 🔫🔪, आपले
तर पहिलेच Bomb आहेत💣💣💣.
जरीही माझे 👬खास दोस्त कमी 😔
असतील, पण जेवढे पण आहे तेवढे
Nuclear Bomb💣💣💣 आहेत.
वाळवंट🌵🌵देखील हिरवं 🌳🌴🌲होऊन
जातो, जेव्हा आपला👬 मित्र
सोबत उभा राहतो😉😉.
देवाने 👏तर मला एकचं शिकवलंय☝ ,
स्वःताहा पेक्ष्या आपल्या 👬दोस्तांची
दुआ मागा🙏.
दोस्ती 👬विश्वासावर टिकून असते👐 ,
आणि ती आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा👌
पण मोठी असते.
आपली😎 frienship कशी आहे माहित😊
आहे का , मेत्रीच्या 👌थोडं पलीकडे
आणि 💕💕प्रेमाच्या अलीकडे.
दहशत गोळीने🔫🔫💣
नाहीतर दोस्तीने👬 होते.
शब्दापेक्षा 👄सोबतीचं सामर्थ्य 👐
जास्त असतं , मैत्रीचं 👬खरं समाधान
खांद्यावरच्या ✌हातात असतं.
रक्ताच्या👪👫 नात्यापेक्षा एक
अतूट💥 नाते असते ते म्हणजे मेत्रीचे👑.
दोस्ती👑 हि गोष्टीचा हकदार नाही
तर👎 , इतिहासाचा वारसदार
असतो😎😎.
साथ 👬🚫जर सोडायची असेल
तर हसून सोडा मित्रांनो😃😃,
कारण लोकांना हे नको समजायला
💥कि आपल्यात दुरी झाली.
तुझ्या👉👬 यारी मध्ये मी थोडं
बिघडलो😈, चांगला तर मी
आधीपासून नवतो पण😂,
आता Extra हरामी झालोय😎.
दोस्तीच्या💪 दोस्ती मध्ये कधी
कोणताच Rule नसतो💥👍 ,
आणि हे शिकवायला 📘
कोणताच Scool नसतो😄😄.
😂 खूप वेळा मैत्री मध्ये प्रेम झाले 😂😂
पण आपण प्रपोज नाही करत 😂😂
कारण.. 😂😂 प्रेम भेटेल पण
चांगली मैत्रीण भेटणार नाही.. 😂
😍 मला तुझी साथ आयुष्यभर
नकोयतर तू जोपर्यंत सोबत
आहे तोर्यंतचआयुष्य हवंय.. 😍
😍 मला तुझी साथ आयुष्यभर
नकोयतर तू जोपर्यंत सोबत
आहे तोर्यंतचआयुष्य हवंय.. 😍
👉दोस्ती 👬क़ट्टर तर क़ुढेही
टक़्क़र👊👈 Mi &
My Best Friend 😘😘
💖राज_कारणातील_सिक्का_म्हणुन_
नाहि_तर_दोस्तीच्या_दुनियेतील_
एक्का_म्हणुन_ जगायचं …👑🤞
मित्राचा राग आला तरीत्यांना सोडता
येत नाही ,कारण दुःखात असो
किंवा सुखात ते कधीच
आपल्याला ऐकटे सोडत नाही…..😘
what is a friendship.?
A friendship is a special bond that people form with others. Friendship is often characterized by strong mutual respect and a close emotional attachment. Friendships can be the foundation of a strong social network and can provide support and encouragement during difficult times. Friendships are important because they allow people to share their experiences and make new friends, which can improve their lives in many ways.
how to strong friendship.?
Friendship is the most important thing in life. It’s what makes us strong and we can’t survive without it. Friendship is like a bridge that helps us to cross over any obstacle in our way. It’s the connection that we need to get through hard times and it’s something that we can always count on. Here are 50 Friendship quotes in Marathi that will touch your heart:
conclusion
We hope you had a fun time reading our Friendship Status in Marathi, Friendship SMS in Marathi blog post. If you did, please be sure to share it on Facebook, Pinterest, Twitter, or any other social media platform you happen to use. And please be sure to check out our other blog posts for more interesting topics. Thanks for reading, we really appreciate it!