Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Do you need a funny cool attitude status in marathi for whatsapp facebook? A really cool attitude status in marathi? If you do, then you’re at the right place!’
Cool Attitude Status in Marathi is a short text message that appears on your profile page. You can post Funny Cool Attitude Status in Marathi status whenever you want on Facebook. They are great as they help you let your friends know what you are up to, what is on your mind, and what you are doing right now.
Table of Contents
190+ Funny Cool Attitude Status in Marathi for Whatsapp fb 2022
माझा attitude एवळा पण कमजोर
नाही के काही कुत्र्यानंच्या भोकल्याने
बदलून जाणार
काही लोक साधा धूर उडू शकत
नाही आणि मला उडवायच्या गोष्टी क
रतात
Royal kadak Attitude Status In Marathi
काही मुलींचा चेहरा हा एकाद्या बाधरी
सारखा असतो, पण Attitude एकाद्या
Heroine वरून जास्त असतो
तुमि जितके कमी आणि गरजेचे बोलता,
तेवढेच लोक तुमचा गोष्टी ऐकतात
cool Attitude Status In Marathi
माणसाने स्वतःच्या नजरेत चांगले असले
पाहिजे, कारण लोक तर त्या वर बसलेल्या
देवाला पण नाव ठेवतात
माझंतर एकच सपन आहे, के एक
दिवस, माझे signature पण
autograph होणार
व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / Whatsapp Status In Marathi.
आज काल तर, ते पण attitude च्या
गोष्टी करतात ज्यां koना हे सुद्धा माहिती
नाही के attitude मधी T असते
Latest funny Attitude Status Marathi
जे मला करायचे, ते तुला समजणार
नाही, म्हणून गॅप बस समजले
कमी तर खूप आहेत माझात, पण कोणी
काढेल, इतकी कोणाची लायकी नाही
Personality Status Marathi
जीवनात तुमी किती ही मोठे झाले,
तरी स्वतःचे पाय हे नेहमी मातीत ठेवा
जे देवाने दिले आहे ते कोणी तुमचा कळून
घेउ शकत नाही, आणि जे देवाने तुमचा
कळून घेतले आहे ते कोणी परत मिळून
देउन शकत नाही
Dadagiri Marathi Status.
माझं Attitude Branded आहे,
Calendar नाही के नेहमी
बदलत राहेल
लोक माझ्या बदल मागे
बोलतात, हेच माझी सर्वात मोठी
कमाई आहे
funny cool Marathi Status Images.
काही नाते कोणाच्या चुकी मुळे नाही
फक्त गलत फहमि मुळे तुटतात
Attitude तर पैदा झाल्या पासून आहे
माझ्यात, पैदा पण झालो होतो तर १ २
वर्ष कोणाशी बोलो नव्हतो
Khunnas Marathi Status
भाऊ बोलण्याचा हक्क, हा तर
फक्त माझ्या मित्रांचा आहे, शत्रू तर
आज पण मला Daddy बोलतात
त्याचा विश्वास कधीच करू नका हे
तुमची वेळ बगुन तुमच्याशी
बोलतात
Instagram Attitude Status In Marathi
मी तो खेळ खेळत नाही ज्यात जितनं
Fix असत, मी तर तो खेळ खेळतो
ज्यात हारण्याचे Risk असत
बिगडलेलो तर मी आधी पासून
आहो मग आता माझं कोण काय
बिघडून घेणार
लहान पणी मोठा होउन चांगलं
बनायचा शोक होता, आता लहान
पण संपले तर तो शोक पण संपला
Vel Status Marathi
माझाशी पंगा घेण्याचा विचार
करू नको, कारण मी cute आहो
पण silent नाही
माझा Attitude डच नाही Smile
पण इतकी भारी आहे के सर्व माझा
प्रेमात आहे
जिगर आहे तर trigger ची जरज
कोणाला आहे
Kadak Status In Marathi
दुसऱ्याचा फायदा घेउन, तुमि पुळे जात
असाल, आमी
नाही, आमी तर सर्वाना सोबत घेउन
चालतो समजले
आमी उमीद वर नाही, स्वतःच्या
जिधीवर जगतो समजले
Facebook And Whatsapp Attitude Status In Marathi.
Talent तर सर्वात असते,
फक्त ते शोधता आले पाहिजे
मुलगा आहो Pencil किंवा Pen नाही
के सर्व जागी line मारत बसेल
Marathi Attitude Status On Life
तुमच तर माहिती नाही पण माझा आई
बाबा ने मला लोकांना त्याची जागा
दाखवणे शिकवले आहे
तुमी काय माझात कमी शोधता,
आधी माझात कमी शोधायची
लायकी तर बनवा
Attitude Marathi Status For Boys And Girls.
Attitude मधी राहण्याची मजा
वेगळीच असते, म्हणून तर पूर्ण जग
माझा वर जळते
ते जीवनच काय ज्यात तुमचा वर
कोणीच जळत नसेल
तेवढेच बोलायचे जेवळे तुमी ऐकू
शकता, कारण लोक पण बोलू
शकतात हे लक्षात ठेवा
Repect करतो म्हणून सांग नाही
तर आज पण मी कोणाच्या
बापाला घाबरत नाही
स्वतःला शेर समजत ना तुमी तर
लक्षात ठेवा मी सव्वाशेर आहो
खरे प्रेम तोच करू शकतो ज्यात
काही दम असतो
तुमी Attitude दाखवा मी तुमाला
तुमची खरी लायकी दाखवेल
तू बरोबरीची काय गोष्ट करतो, बेटा
तू तर माझे Pics चे Pose सुद्धा
Copy करतो
मी जागेवरच नाही तर
लोकांच्या मनावर पण राज
करतो समजले वेळे
जे करतो ते royal करतो समजले
conclusion
Today we are sharing Funny Cool Attitude Marathi Status for Whatsapp facebook. We hope you enjoyed our article about Funny Cool Attitude Marathi Status for Whatsapp facebook. With this knowledge, we know that you can make the most of your jokes and make your friends laugh at your next social gathering. So what are you waiting for? Copy and paste your favorite Funny Cool Attitude Marathi Status for Whatsapp facebook today and enjoy!