Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
This blog is about the Funny status in Marathi | Comedy Marathi Jokes | Marathi Tomne | Funniest Jokes in Marathi, Funny Jokes in Marathi, Marathi Funny Quotes, etc.
Every person has a different sense of humor and what may be funny for one, may not be funny for the other. There are few people who are really good at writing jokes, we have handpicked some of the funniest jokes for our readers.
Table of Contents
349+ Most Funny Status in Marathi | Funny Quotes In Marathi
काल त्या मुलाला रोडवर मारखाताना
बघितलं , ज्याचं Statusहोत .. आम्ही जिथे
उभे असतो तिथे मोठे Matter होतात.
शिकत होतो guitar तिला पटवण्यासाठी
पण Order आलीये तिच्याच लग्नात
वाजवण्याची .
मला माझे पाप धुवायचे आहेत, कोणता
साबण चांगला आहे.
Funny Marathi Status
मुलींना आज पर्यंत एवढं धोका कोणी
दिलं नसेल , जेवढं गोऱ्या बनवणाऱ्या
Cream ने दिलंय
काही मुलीतर एवढ्या सुंदर असतात
कि , मी मनात्यला मनात स्वतःहालाच
Reject करून टाकतो.
जेव्हा दुसऱ्याला ट्रेन मध्ये बसवायला जातो
तेव्हा, डब्बा मुलींनी भरलेला असतो , पण
साला मी जातो तेव्हा सगळे ६०+म्हतारे
बसलेले असतात.
Marathi Funny Jokes
दुनियेच आनंद येकी कडे आणी, Phone
ची 100% Battery चा आनंद येकी कडे.
जर तुम्हाला एखादी मुलगी भाऊ
म्हणत असेल तर, एक कानामाघे द्या
आणि बोला इथे काय करतेस घरी जा.
Dear Girl, तू किती पण Makeup कर आज
कालचे पोर एका नजरेत सांगू शकतात ,कि
तुला Aunty बोलायचं कि दीदी.
Funny Whatsapp Status in Marathi
माणसाचं मेंदू २४ तास काम
करतो.. पण तो फक्त दोनदाच बंद प
ताजा सर्वे अनुसार लगातार वाढत
असलेल्या तापमानाच कारण म्हणजे,
मुलींचे बोगस Pics वरती मुलांचे Nice
Pic comment आहेत.
घराची इज्जत मुलींच्या हातात असते,
आणि Properties चे पेपर
नालायकांच्या हातात.
आज बाजारात जुनी Girlfriend भेटली ,
मी तिला हलो बोलणारच होतो तेवढ्यात
तिच्या नवर्याने चलो सांगितल.
मराठी फनी जोक्स – Comedy Status in Marathi
सगळ्यांनी किमान एकदा तरी प्रेम करून
पहावं ,कारण त्यांना सुद्धा कळाव कि
प्रेम का नाही करायला पाहिजे.
खूप प्रयत्नाने तिने Friend request
accept केली ,पण मित्रांनी वहिनी वहिनी
comment करून Block करून टाकलं.
Marathi Funny Quotes
लग्न तर तिच्यासोबतच करणार ,जी
सकाळी उठून विचारण जाणू चाय
कि पप्पी.
जर तुम्हाला वाटत असेल कि, एखादी मुलगी
तुम्हाला वळून वळून पाहाव तर तिच्या समोरून
जाताना तिला जाडी बोलुन द्या.
Funny Status in Marathi for girl
मुलगी पटवायच्या चक्कर मध्ये एवढी पण
तिची काळजी घेऊ नका,नाहीतर तुमच्यात
तिला भाऊ नजर येऊ लागेल.
मी Girlfriend ह्याच्यासाठी बनवतो कि,
मी कधी डायन नाही बघितली.
चंद्र पण वेगळाच आहे, लहानपणी मामा
दिसतो आणि जवानी मध्ये जानु.
Funny Status in Marathi for boy
माणूस कितीही Busy असो पण जर
मुलीची Friend request आली कि CBI
लेवल ची Enquiry करतात.
मी AC ची हवा खाण्यासाठी ATM मध्ये
जायचो पण, ती मला पैशेवाला समजून
पटवून घेतलं भावा.
मी तर जीव लावलं होत, तिने तर
चुना लावलं.
Funny Marathi Status for whatsapp
दोन महिला बोलत असताना …..काय
करायचं मंगळसूत्र घातलं तर चोरांची भीती
नाही घातलं तर पोरांची भीती.
जर तुम्हाला स्वतःहा पेक्षा दुसऱ्याची
काळजी वाटत असेल ,तर समजून घ्या
तुमचे वाईट दिवस सुरु होणार आहे.
प्रेम करणाऱ्यांच आर्ध आयुष्य तर
एकमेकांना Block Unblock
करण्यातच निघून जात .
Funny whatsapp status marathi
जेव्हा पासून तू मला सोडून गेलीस.
विश्वास कर तेव्हा पासून Life Set
झाली माझी.
गुन्हा तर फक्त एवढाच आहे साहेब …
मी तिच्या मेत्रीणीवर Line
मारायचो.
माझी एक गोष्ट येक ,जर तू मला नाही
भेटलीस तर मी मरून जाईल……
पण दुसरीवर.
जाणू समोर तिच्या मैत्रिणीची वाहवा करण
म्हणजे Petrol Pump वर सिगरेट पीन.
तुमच्या मित्राचं कायम ऐकत जा , कारण
त्याच्या घरात कोणीच त्याचं ऐकत नाही.
मुलींना खुश ठेवण्याची Idea त्यांची
वाहवा पेक्षा त्यांच्या मैत्रिणी बद्दल
वाईट बोला.
सर्दी मध्ये एक तर फायदा आहे,
गरम नाही होत.
छोट्याश्या गोष्टी वरून दोस्ती मध्ये दुश्मनी
झाली, फक्त मी बल्प च्या जाग्यावर पंखा
चालू केला.
जो दोस्त सारखा बोलत असायचा आयुष्यभर
साथ नाही सोडणार , Traffic Police ला
बघताच मला रस्त्यात सोडून गेला.
पैशांची गोष्ट नको करूस पगली, जेवढ तू
बघितलं नश्शील तेवढी उधारी करून
बसलोय.
वेळ खूप महत्वाच असतं , त्यामुळे
आपलं नाही दुसऱ्याच वाया घाला.
प्रेम असाव तर Bluetooth सारखं जवळ
असेल तर Connectदूर गेल्यावर
“searching for new device”.
मला माहित आहे दारू सगळ्या प्रश्नाचं
उत्तर आहे, पण साला पिल्यानंतर प्रश्नच
आठवत नाही.
मन पण काय खेळायची गोष्ट आहे का,
खेळायचच असेल तर Pub-g खेळ.
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा , आणि
त्यांना निट Driving सुद्धा शिकवा , आज
बळ बळ वाचलोय.
तिला पटायचं सुद्धा नाहीये
आणि, दिवसभर फोन वरून
हटायचं सुद्धा नाहीये.
मुली म्हणतात कि सगळे मुलं पागल
असतात, नंतर परत म्हणतात आम्ही
मुलांपेक्षा कमी आहोत का?
आजकाल मुलांना एवढे नंबर येतात ना
९८.८%, ९९.२%,९७.९% आम्हाला तर,
फक्त एवढा ताप यायचा.
तीने विचारलं काय आवडतं तुला,
मी किती वेळ तीच्या मैत्रीणीकडे
कडे बघत होतो.
मुलिंना Facbook,Twitter,Instagram वर
१०००+ Followers पाहिजे आणि Reality
मध्ये एक कुत्रा Follow करायला लागलं कि
मम्मी-मम्मी करत पळतात.
सगळं जग जरी रुसलं तरी मला
कोणाची काळजी नाही , फक्त माझ्या
आईची सून नको रुसायला.
माणूस कधीच एवढं खोट बोल्ला
नसता, जर बायकांनी एवढे प्रश्न
विचार नसते तर.
जेव्हा विमानाचे टायरा सारखे दोन्ही पाय
हळू हळू बाहेर निघतील तेव्हा समजून
घ्या कि Activa वाली मुलगी Break
मारणार आहे.
काही मुली माझ्या Status ला असं Ignore
करतात कि , जसं त्याचं Status सलमान
खान वाचत असेल
conclusion
We hope you’ve enjoyed the collection of funny status in Marathi. If you have any questions or concerns about what you’ve read in the article, please feel free to contact us at any time. We’d love to hear from you, and your feedback helps us to provide better information in the future. Thank you for reading!