Good Morning Message in Marathi | 299+ शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये

Good Morning Message in Marathi

7 Good Morning message in Marathi

“जगणं‬” 
ठाऊक असणाऱ्यांना     
 ‪‎”वागणं 
 कसं असावं 
 हा ‪प्रश्न‬ कधीच पडत नाही.
शुभ सकाळ🌿🍁
5 Good Morning message in Marathi

” आजचा सुविचार : तुम्ही 
आपल्या कर्माचा पडदा 
काचेसारखा स्वच्छ कराल 
तर त्यातून तुम्हाला 
परमेश्वर दिसेल.”
 gm
4 Good Morning message in Marathi

“आयुष्य”… 
‘सरळ’ आणि ‘साधं’ आहे…..
‘ओझं’ आहे ते फक्त 
“गरजांचं”
💐शुभ सकाळ 💐
4 Good Morning message in Marathi 1

  सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद
मिळेलच असे नाही…,
परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की
मिळेल…! 
 🌸सुप्रभात🌸
Quotes Creator 20221116 101312

🖊नेहमी छोट्या छोट्या
 चुका सुधरायचा प्रयत्न करा, 
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते…..📖 🙏🏻 
*🙏🌹शुभ सकाळ🌹🙏*                        
Quotes Creator 20221116 101425

✍🏻 विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी
कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत
सांगते..   
🙏 || शुभ सकाळ | 🌿🌺💐🌺🌿
Quotes Creator 20221116 153950

💞 “मनात” घर करून गेलेली व्य़क्ती👫 कधीच
विसरता येत नाही……!!!
“घर”🏡 छोटं असले तरी चालेल
पण  “मन” माञ मोठ असल पाहिजे…….!!
 ☘🌷Good morning🌷☘
6 Good Morning Wishes in Marathi

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या
सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
 शुभ प्रभात.
5 Good Morning Wishes in Marathi

✍ प्रभावाने जवळ येणाऱ्य
लोकांच्या पेक्षा 
स्वभावाने जवळ येणाऱ्या 
लोकांना जपा..
आयुष्यात कधीच पश्चाताप 
होणार नाही.
4 Good Morning Wishes in Marathi

🍁शुभसकाळ
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
3 Good Morning Wishes in Marathi

#स्वप्नं_छोटं असलं तरी चालेल..
 पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं
पाहिजे..  
शुभ सकाळ
2 Good Morning Wishes in Marathi

*”सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की
तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती
तुमच्या मुळे आनंदी होईल.”*
  🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻
1 Good Morning Wishes in Marathi

‘खेळ’ असो वा ‘आयुष्य’ 
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल…
🌹🙏शुभ सकाळ 🌹🙏
5 Good Morning Thoughts in Marathi

*काही मिळाले किंवा नाही मिळाले…
**तो नशिबाचा खेळ आहे…
**पण…. ,**प्रयत्‍न इतके करा की,
**परमेश्वराला देणे भागच पडेल…*
4 Good Morning Thoughts in Marathi

*गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही मला*,
 *एकदा नाते जोडले  तर ती शेवटच्या
क्षणापर्यंत*    
*निभवण्याची ताकद आहे माझी*…!!
  *🙏good morning 🙏*
3 Good Morning Thoughts in Marathi

*जो तुमच्या आनंदासाठी,*
*हार मानतो.*
*त्याच्याशी तुम्ही कधीच,  
  *जिंकू शकत नाही…!**……….
।। Good morning ।। ……..✍ …..
2 Good Morning Thoughts in Marathi

अशा माणसांबरोबर राहा, 
जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल
बोलतात. 
अशा बरोबर नको की,
जे इतर माणसांबद्दल बोलतात.
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
1 Good Morning Thoughts in Marathi

अप्रतिम वाक्य
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला 
सुगंध म्हणजे
क्षमा… 💐 ❄🌿
शुभ सकाळ 🌿❄💐
3 Good Morning Marathi SMS Messages

आजचा सुविचार : तुम्ही
आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कतर
त्यातून तुम्हाला
परमेश्वर दिसेल.
Good Morning
2 Good Morning Marathi SMS Messages

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारण मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.
🌹🌹🌹🌹 सुप्रभात 🌹🌹🌹🌹
1 Good Morning Marathi SMS Messages

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ
3 Good Morning Quotes in Marathi

आयुष्यात काही नसले तरी चालेल,
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची
साथ मात्र आयुष्य भर असू दे…
शुभ सकाळ !
2 Good Morning Quotes in Marathi

आपण जेंव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची
काळजी घ्या
आणि जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा
शब्दांची काळजी घ्या
सुप्रभात
1 Good Morning Quotes in Marathi

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार
पावसाच्या सरींचा 
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण
हळूच करून देते
3 Good Morning Status in Marathi

एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, 
एक   ⊱           ⊰ 🙏 ⊱             ⊰ 
🍃🌺शुभ सकाळ 🌺🍃
2 Good Morning Status in Marathi

ओठावर तूझ्या स्मित हास्य
असु दे.जिवनात
तूझ्या वाईट दिवस नसुदे.
Good Morning
1 Good Morning Status in Marathi

कधी हसवतात ,
कधी रडवतात
क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात
सुप्रभात.. …!!!!
3 Good morning message in Marathi

कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण हरावे लागतात……
एखाद्याच्या आनंदासाठी…
 🙏शुभ सकाळ🙏
2 Good morning message in Marathi

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
शुभ सकाळ !
1 Good morning message in Marathi

चांगला 😇विचार हीच
आपली 😍शुभ सकाळ
😊🌄🌺☘🌳😍🌲🌹💐🌅
3 Good Morning Suvichar in Marathi

चांगल्या माणसामध्ये
एक वाईट सवय असते.
तो सर्वांनाच चांगले समजतो 
आणि कायम अडचणीत येतो.
😘 शुभ सकाळ 😘
2 Good Morning Suvichar in Marathi

टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा..
माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
सुप्रभात!
1 Good Morning Suvichar in Marathi

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन
सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात
कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे
विश्वास….गुड मॉर्निंग
4 Good Morning SMS in Marathi 1

तु झोपण्या आधी 
सर्वाना माफ करत जा.!! 
तु सकाळी जागे होण्याआधी 
मी तुला माफ करीन
सुप्रभात
6 Good Morning Wishes in Marathi 1

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या
सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ प्रभात
3 Good Morning SMS in Marathi 1

दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं
हें अतिशय 
निरोगी मनाचे लक्षण आहे !! 
🌹 शुभ सकाळ 🌹
2 Good Morning SMS in Marathi

ना दूर राहील्यामुळे नाती तुटतात
ना जवळ राहील्याने जोडली जाता 
हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत.
 जे आठवणं काढण्यान 
 आणखी मजबूत होतात
1 Good Morning SMS in Marathi

नशिबाला दोष का द्यावा ?
स्वप्नं आपली असतील तर ,
प्रयत्न ही आपलेच असा 
 👍 शुभ सकाळ 👍
4 Good Morning Marathi Message for Family Friends

नातं कधीच संपत नाही
बोलण्यात संपलं तरी
डोळ्यात राहतं
अन डोळ्यात संपलं तर 
 मनात राहतं
👑😘🙏शुभ सकाळ🙏😘👑
3 Good Morning Marathi Message for Family Friends

नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली
असेल , 
तर तुटणे अवघड आहे आणि 
जर स्वार्थाने झाली असेल , 
तर टिकणे अवघड आहे..
 • _🌿शुभ सकाळ🌿_•
2 Good Morning Marathi Message for Family Friends

नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर
चेहर्याची गरज नसते ……..
गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि
अतुट विश्वासाची। 🌺 !!
शुभ सकाळ  !! 🌺
1 Good Morning Marathi Message for Family Friends

नेहमी त्यांचे 😇 ऋणी राहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा ⏰Time नाही बघत..
 🙏🏼  शुभ सकाळ 🙏🏼
4 Good morning message in marathi for girlfriend

निःशब्द होण्याची 
वेळ तेव्हाच येते;
जेव्हा हृदयातील भावना 
आणि डोक्यातील विचारांची सांगड
बसत नाही.
“सुप्रभात”
3 Good morning message in marathi for girlfriend

पहाटे पहाटे मला जाग आली ;
चिमण्यांची किलबिल कानी आली ;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली .
!!~!! सुप्रभात !!~!!
2 Good morning message in marathi for girlfriend

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असती
आपल्या हिलरी बरोबर सँसार करता
नातो मोनिकाच्या शोधात असतो
1 Good morning message in marathi for girlfriend

फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी
जगलास तर जगलास
!!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!
4 Good morning messages for boyfriend in marathi

मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात   
   सुप्रभात
3 Good morning messages for boyfriend in marathi

मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते.
.!!.शुभ प्रभात…!!
2 Good morning messages for boyfriend in marathi

मनुष्याला अडचणींची गरज असते, 
कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी
त्या आवश्यक आहे.
 🌸शुभ सकाळ 🌸
1 Good morning messages for boyfriend in marathi

माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते…
Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment