237+ Good night messages in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश (2023)

Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap

if you are looking for Good Night Messages in Marathi, then you came right place and Good night Quotes in Marathi are the best Marathi good night messages for lovers, friends & family. The best way to go to sleep is by sending a lovely or cute Marathi good night message to your loved ones. We have the latest & most beautiful good night messages in Marathi for Marathi lovers and friends. We will be adding and updating new Marathi good night messages every day.

237+ Good night messages in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश 2022

Good night messages in Marathi

हे देवा.. मला माझ्यासाठी काही नको.. पण
हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या
आयुष्यात हवं ते मिळु दे.. 🙏 शुभ रात्री
🙏 !! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
good night status shayari quotes in marathi 2

आजचा दिवस गेला जाता जाता तुमची
आठवण करून गेला झोपण्याआधी शुभ रात्री
बोलावं तुम्हाला म्हणुन एक छोटासा SMS
केला. 🙏 शुभ रात्री 🙏

Good night Marathi messages

आठवण नाही काढली तरी चालेल पण
विसरून जाऊ नका. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 4

*आयुष्यात काही नसले तर चालेल……* पण
*तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.* 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 5

रात्र is coming तारे are chamking
Everyone is zoping Why are U *jaging
So गो 2 अंथरुण And take पांगरून And  घ्या
जोपून. 🙏 शुभ रात्री 🙏

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

good night status shayari quotes in marathi 6

सो गया ये जहान, सो गया आसमान, सो
गयी सारी मंजिले मग तुम्ही पण झोपा !!
Good night !!
good night status shayari quotes in marathi 7

शब्दगंध ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि
जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही.
यालाच कदचित आयुष्य म्हणतात. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 8

आजचे सत्य : झोप ङोळे बंद
केल्यावर नाही; नेट बंद केल्यावर
येते. 🙏 Good night 🙏

शुभ रात्री शुभेच्छा

good night status shayari quotes in marathi 9

*जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर *आनंद निर्माण
करण्याची क्षमता ठेवतात,* *ईश्वर त्यांच्या
चेहऱ्यावरचा* *आनंद कधीच कमी होऊ देत
नाही.. *🙏 शुभ रात्री 🙏*
good night status shayari quotes in marathi 10

रोज देवाकडे तुमच्यासाठीच काहीतरी मागावंसं
वाटतं.. कारण? या डोळ्यांना नेहमीच, तुम्हाला
आनंदी पाहावंसं वाटतं 🙏 Good night 🙏
good night status shayari quotes in marathi 11

दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला तरी..
आठवण मात्र गुलाबासारखी सुंदर असावी..!! 🙏 शुभ रात्री 🙏

Good night message marathi

good night status shayari quotes in marathi 12

आयुष्यात ‘संपत्ती’ कमी मिळाली तरी चालेल..
पण ‘प्रेमाची माणसं’ अशी मिळवा की
कोणाला त्याची ‘किंमत’ करता येणार नाही…
. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 13

*कोणी कोणाला काही द्यावे ही, अपेक्षा
नसते. दोन शब्द गोड बोलावे हेच लाख
मोलाचे असते. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 14

प्रत्येक दिवस एकअपेक्षा घेऊन सुरू
होतो,आणि एक अनुभव घेऊन संपतो….
Be smile #शुभ रात्री स्टेटस

Funny good night messages marathi

good night status shayari quotes in marathi 15 1

मोगरा कोठेही ठेवला ती सुगंध हा ये
णारच ,आणि आपली माणसं कोठेही असली
तरी आठवण ही येणारच.. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 16

सुख मागुन मिळत नाही शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही.. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 17

।| नेहमी आनंदीत राहा ॥ || आपली काळजी
घ्या.॥ 🙏 शुभ रात्री 🙏

Good Night Quotes in marathi

good night status shayari quotes in marathi 18

नातं एवढं सुंदर असावं कि तिथे
सुख-दुःख सुद्धा हक्काने व्यक्त करता
आलं पाहिजे.. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 19

जीवनात आनंद आहे कारण तुम्ही सोबत
आहेत. 🙏 शुभ रात्री 🙏 

शुभ रात्री सुविचार

good night status shayari quotes in marathi 20

वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात.
तेच खरे आपले असतात. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 21

चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आनंदात राहाल
तर दुनिया जळेल……! 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 22

माणसाची निती चांगली असेल मनात
कुठलीच भिती उरत नाही.. 🙏 शुभ रात्री 🙏

good night marathi status

good night status shayari quotes in marathi 23

जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी
सुद्धा मिळाल्या पाहिजेत…. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 24

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात पण
तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात
हे कधी विसरु नका. 🙏 शुभ रात्री 🙏

गुड नाईट स्टेट्स मराठी

good night status shayari quotes in marathi 25

मी आहे ना  नको काळजी करु असं म्हणणारी
व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला
पुन्हा उभारी मिळते. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 26

आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या..नेहमी आनंदात
राहा..स्वस्थ राहा.. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 27

नुसतंच आपलं आपलं म्हणून नाही चालत..
आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावं
लागतं..!! 🙏 शुभ रात्री 🙏

शुभ रात्री स्टेटस मराठी.

good night status shayari quotes in marathi 28

लाख नाही कमावले लाख मोलाची माणसं
कमवली 🙏 तुमच्यासारखी 🙏 हिच माझी
अनमोल संपत्ती व श्रीमंती. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 29

नात्यांची पॉलिसी अखंड चालु ठेवण्यासाठी, ]
संवादाचे हप्ते नियमित भरत रहा 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 30

आयुष्य गोड आहे फक्त  समोरच्याला त्रास
होईल असं जगु नका तर समोरचा आनंदी
कसा होईल हे समजुन जगा.. 🙏 शुभ रात्री 🙏

Good night message for family

good night status shayari quotes in marathi 31

माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतही
नातं तुटत नाही.. 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 32

या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आपल्याला
समजून घेणारं माणूस 🙏 शुभ रात्री 🙏
good night status shayari quotes in marathi 33

*!.शुभ रात्री.!* जगातील सर्वात सुंदर वृक्ष
म्हणजे  विश्वास.. कारण तो जमिनीवर
नाही तर मनात उगवतो…!

Good night sms for friend/ girlfriend

good night status shayari quotes in marathi 34

ना राईट ना फाईट आपला sms आला कि
वातावरण ताईट पन आता आमची गेली आहे
लाईट त्यामुळे आज लवकरच 🙏 शुभ रात्री 🙏

good night in marathi

good night status shayari quotes in marathi 35

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजुन
घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखे
होईल. 🙏 शुभ रात्री 🙏

Conclusion

We hope you enjoyed our post about Good Night Messages in Marathi! These messages are sure to put a smile on your loved one’s faces and make them feel extra loved and special. If you enjoyed our post and want to find some more good quotes about relationships and love, be sure to contact us at _. Thank you for reading, and we are always excited to be able to share useful information like this with our readers.

Share on:

My name is Krishna Dutta and I like to read and write poetry, so I publish daily poetry on this website.

Leave a Comment