graffiti Marathi Status | मराठी ग्राफिटी (2023)

Last Updated on December 23, 2023 by Monu Kashyap

here you will get all kinds of graffiti Marathi Status, Marathi Quotes, Marathi Status, Marathi Ukhane, Marathi WhatsApp Status, Miss You Status, Motivational Quotes, etc.

graffiti Marathi Status | Marathi Graffiti

Quotes Creator 20220303 103456

आपल्या हातून संधी गेली की,
काळ बदलला असे प्रत्येकाला
वाटते..
Quotes Creator 20220303 103528

अंगात दम असणं चांगलं पण,
तो सारखा लागणं वाईट.
Quotes Creator 20220303 103611

खाली मान घालायला
लावण्यापेक्षा खाली मान घालून
चालणं परवडलं…
Quotes Creator 20220303 103658

नकार देणं ही कला असेल, पण
होकार देऊन काम न करणे ही खरी कला..
Quotes Creator 20220303 104037

जगणं एवढं महाग होऊनही
किती लोकप्रिय आहे नाही ?
Quotes Creator 20220303 104353

मी योगासनं शिकावी
म्हणतोय पण योग येत
नाहीये…
Quotes Creator 20220303 104504

घटस्फोटाची प्रक्रिया एवढी
किचकट का असते ? लग्न
केल्याची किमंत कळावी
म्हणून…
Quotes Creator 20220303 104538

घास अडकला की ठसका लागतो अन जीव अडकला
कि उचकी…
Quotes Creator 20220303 104621

जीवन जसं आहे, तसं
आपल्याला दिसत नाही.
आपण जसे आहोत, तसं
जीवन दिसतं..
Quotes Creator 20220303 104705

आयुष्यात चार माणसं तरी
जोडावीत शेवटी उपयोगी
पडतात….
Quotes Creator 20220303 104751

भांडणात नेहमी अंतिम शब्द
त्यांचा असतो ठीक आहे मी
चुकलो…
Quotes Creator 20220303 104833

कोण म्हणतं बायकांना ओळखणं
कठीण आहे ? मी गर्दीत सुद्धा
माझ्या बायकोला ओळखतो.
Quotes Creator 20220303 105004

मी मोकळ्या मनाचा माणूस
आहे आणि मोकळ्या
क्याचाही..
Quotes Creator 20220303 105039

हसण्यानं आयुष्य निरोगी होतं
आणि दुसऱ्यावर हसण्यानं
निरुपयोगी..
Quotes Creator 20220303 105118

पूर्वी आम्ही भेटायचो,
बोलायचो, हसायचो… नंतर
आमचं लग्न झालं..
Quotes Creator 20220303 105158

मी मातीतला माणूस आहे प्रत्येक
गोष्टीत माती खातो. 
Quotes Creator 20220303 105248

बायको हुशार आणि सुंदर असावी,
असं प्रत्येकाला वाटतं पण दोन लग्न
करणं हा गुन्हा आहे..
Quotes Creator 20220303 105405

भांडण विकोपाला जाणार
नसेल, तर ते करण्यात काही
अर्थ नाही..
Quotes Creator 20220303 105442

स्त्री वर्गाला आवडणारा
खाद्यपदार्थ नवऱ्याचे डोके..
Quotes Creator 20220303 105538

सासुरवाडीवर प्रेम करा
बायको आपोआप
तुमच्यावर प्रेम करेल.

धार्मिक वादामुळे मी नवऱ्याला घटस्फोट दिला.
तो स्वत:ला परमेश्वर मानायला लागला होता…

अपयश दोन प्रकारे येऊ शकतं,
एक कुणाचंच न ऐकल्यानं आणि दुसरं
म्हणजे सर्वांच ऐकल्याने…

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
नाही तर तुझ्याशी लग्न नसतं का केलं ?

प्रेमात लाडक्या नावाचा उच्चार होतो
आणि रागात आडनावाचा उध्दार..

वजन कमी करणं खायचं काम नाही..

आमच्या समाजात आम्ही
जातपात मानत माही..

काहीच हाती लागत नाही तेव्हा
मिळतो तो अनुभव…

हैराण करतात त्या जटा घायाळ
करतात त्या बटा…

दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेऊनचं काही
जण स्वत:च्या पायावर उभे राहतात..

दुसऱ्यांचा गैरफायदा घेणाऱ्यांचा
जगात तोटा नाही..

प्रत्येक नियमाला अपवाद
असतो माझा..

समोरचा  आपल्याकडे सतत पाहतोय  हे
त्याच्याकडे सतत पहिल्याशिवाय कळत नाही..

मी उपवास करत नाही कारण
जास्त खायला मला आवडत नाही..

एखाद्याला टकलू म्हणून  चिडवू नका
तो तुमच्यावर केस  करेल..

झाडावर प्रेम करा ….
झाडाखाली  नको…

फोनवर  बोलत  गाडी  चालवू नये 
फोन  खाली पडण्याचा धोका असतो…

वाढदिवसालाच सगळे 
विष  का  देतात ?

मुलगा  आणि  नारळ कसा निघेल  हे
आधीच सांगता येणं अवघड आहे..

हजार  चुका करा पण , एकच चूक
  हजार वेळा  करू नका ….

संगणक आल्यापासून  माझं 
लेखणी बंद  आंदोलन सुरु आहे….

माझी नोकरी मला फार  आवडते 
आवडत नाही, ते म्हणजे काम…

फेसबुक  न  वापरणारी 
बायको  पाहिजे…

जाच्यासाठी आपल्याला  रडता येत
नाही  त्याच्यावर  निदान  हसू नये…

बायकोचा  माझ्यावर  विश्वास आहे ,
यावर  कधी कधी  विश्वासच  बसत नाही…

लग्नाची बोलणी जमली नाहीत  म्हणून
मला बरीच बोलणी  खावी लागली…

इतिहास  बदलता  येत नसेल  तर
निमुटपणे  अभ्यास करून  पास व्हा…

मी समाजकारण करत नाही 
याला  समाजच  कारण  आहे.

जगून संपण्यापेक्षा  झिजून 
संपणे चांगले ….

मी खरं बोलतो हे खोट आहे  पण
मी खोट बोलतो हे मात्र खरं आहे .

मला इगो  सोडायचाय,  पण 
त्यातही  इगो आड  येतो.

हुशारी   आणि  सौंदर्य  एकत्र मिळू 
शकत नाही  मी सौंदर्य
निवडण्याची  हुशारी केली..

स्वर्ग प्रत्येकाला हवा असतो पण 
मरण  मात्र कुणालाच नको असतं

आपला तो स्वाभिमान  दुसऱ्याचा तो माज…

खोट्या मनाच्या लोकांना  मी  मोठ्या  मनाने  माफ करतो.

आपला तो स्वाभिमान 
दुसऱ्याचा तो माज…

आयुष्याला योग्य दिशा 
मिळाली नाही तर  वाट लागते…

आळशी माणूस  कामाच्या
विचारानेही थकतो..

आयुष्य हे असं ठिकाण आहे, जिथून
कोणी  जिवंत  बाहेर पडू  शकत नाही..

मोबाईलमुळे संवाद  सोपा झाला
आणि  सुसंवाद  कठीण..

तूच माझी  कैंडी… तूच माझी क्रश..
तूझा DP पाहून.. मी होतो  ब्लश…

माज तेच लोक करतात
ज्यांच्यात हिंमत असते..

जेवढं माझ्याकडे
जळून  पाहशील… 

तेवढंच  माझ्याकडे
वळून  पाहशील…

हल्ली मी  मुलींकडे बघणं सोडून दिलंय
कारण हल्ली मुली माझ्याकडे  बघतात…

बोलायला गेलो तर लाईन  मारतो बोलते आणि
  नाही बोललो तर  शाईन  मारतो बोलते

स्वतःच्या जिवावर
जगायला शिका…  

थोडीशी  फाटेल  पण 
अभिमान वाटेल…

अजुन तर फक्त नाव  सांगितलंय
भावा  ओळख सांगितली 
तर  राडा  होईल..

कोणीतरी स्वीट गर्ल  बोलनारा पाहिजे‬ ‪
चॉकलेट गर्ल  तर  सगळेच बोलतात‬..

हल्ली चांगल्या  कामाला  मांजरांपेक्षा
माणसेच  जास्त  आडवी येतात..

ज्याचा कड ‘आय नाय’
त्याचाकड ‘काय नाय’…

प्रेमाच्या गावात घसरला पाय  आजच्या
मुलींचा भरवसा काय ? एकाला हाय
दुस-याला बाय  तिस-यासंगे  पळून जाय..

जी पाहिजे ती मिळेना आणि 
दुसरी म्हणते  तुझ्या विना  करमेना..

पोरगी आणि  पगार कधीच
  मनासारखा मिळत नाही..

तू जर भेटली तर  चांगलंच हाय
नाही भेटली तर तुझ्या
बाजुवालीचे  नाव काय..

देवा  आज भाऊबीज मला काही
नको फक्त  माझ्या बहिणीला
चांगली वहिनी भेटु दे  बस..

ए वेडे बघायचं असेल तर प्रेमाने
बघ एकतर  आईने शिव्या
देवुन नजर  काढलीये..

तू जर मला क्षणा क्षणाला  आठवली
नसती तर खरचं मी दुसरी पटवली असती…

लोकांनी मला विचारलं तु खुप
बदललास रे! मी सहज उत्तर दिले
“लोकांच्या” आवडी नुसार जगणं
  सोडलं आहे..

खुप ञास होतो ह्रदयाला जेव्हा ती
बोलते बँलेन्स संपला तु काँल कर 
आणि मी आधीच लोन घेतलेले असतं..

आपलं कसं आहे माहिती आहे का?? 

आला तर आला  नाहीतर 
‪‎तेल‬ लावत गेला..

वाँचमनला पैसे देण्यापेक्षा पोराला नेटचा
पँक मारुन द्या  रात्रभर जागा राहुन
घर सांभाळेल..

प्रेमा‬ मध्ये सर्व काही माफ असतं, 

पण ‪पहिली‬ सोडून दुसरीला
पटवणं पाप‬ असतं..

माणसाला स्वःताचा PHOTO 
काढायला वेळ 
लागत नाही . पण  Image
बनवायला काळ लागतो..

रस्ते साधे होते तेव्हा माणसेही साधी
होती आता रस्ते डांबरी झाले
तेव्हा पासून माणसेही डांबरट झाली..

आई-बापाच्या कष्टावर तुकडे
तोडायचे अन वर म्हणायचं
My Life My Rule..

आपल्या  जवळच्या माणसांसाठी 
वेळ काढा , नाही तर   जेव्हा वेळ
मिळेल  तेव्हा  जवळ  माणसे नसतील..
Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment