Latest Marathi Suvichar | Latest Marathi Thoughts (2023)

Last Updated on December 23, 2023 by Monu Kashyap

Latest Marathi Suvichar | Latest Marathi Thoughts | Latest Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi will help you to be inspired and motivated in your everyday life.’

Latest Marathi Suvichar | Latest Marathi Thoughts | Latest Marathi Quotes | Motivational Quotes in Marathi will help you to be inspired and motivated in your everyday life.

A man without a strong foundation of thought cannot build a life worth living. Everyone who wants to be successful in life should bring this Suvichar 100% practice to their work.

Latest Marathi Suvichar | Latest Marathi Thoughts (2022)

Marathi suvichar sangram 5

आजचा सुविचार’
तुम मुझे वर्गणी दो………’
मे तुम्हे पावती दुंगा….
जबरदस्त प्रेरणादायक सुविचार 2

 आजचा सुविचार :
‘शर्यत अजुन संपलेली नाही कारण मी अजुन ‘
जिंकलेलो नाही!!!!! 

Marathi Motivational Quotes with images

Marathi suvichar sangram 4

 आजचा सुविचार :’
प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच ‘
विचारतात  Serious आहे का..

Marathi Motivational Suvichar

सुंदर सुविचार मराठी

आजचा सुविचार’
सुखी जीवनाचा सुविचार’
तोच नवरा सुखी आहे…’
ज्याची बायको मुकी आहे.. 
Marathi suvichar sangram 3

आजचा सुविचारना कांदा ना ‘
लसुणपुणेकरांच्या नादाला लागला तर’
डायरेक्ट ससुन 

Motivational Quotes

आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार 4

आजचा सुविचार’
रसत्या वरील आंधळ्याला आणि’
whats up वर चाॅटिंग करणाऱ्या व्यक्तीला ‘
नेहमी रस्ता क्रॉस करायला मदत करा
जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

आजचा सुविचार :’
 एका वेळी एकच काम आणि तेही ‘
एकाग्रतेने करा. “

Great Thoughts in marathi

Marathi Short suvichar 2

आजचा सुविचार’
लाखा शिवाय बात नाय’
अन RMD शिवाय खात नाय’
समस्त गुटखा परिवार
Marathi Short suvichar 4

आजचा सुविचार :’
 झाडासारखे जगा… खूप उंच व्हा… पण ‘
जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. “

Mahan vykti suvichar in marathi

Marathi Inspiring Quotes 2

आजचा सुविचार ‘
जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो ‘
भरकटतो. 
r9BxWA2wVlTBroLk 3chX4budH2s YXCCLv8AWEhZ8J4hxH4nzOeG7LEmFHN3Fe129Ue1xpnTo5Gq7

आजचा सुविचार ‘
 हाव सोडली की मोह संपतो आणि मोह ‘
संपाला की दुःख संपते. 

Marathi Quotes collection

Marathi Short suvichar images

आजचा सुविचार ‘
जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ‘
ज्योत म्हणजे हास्य..
Marathi suvichar sangram 2

आजचा सुविचार’
शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो ‘
स्वतःहून शिकतो. 

मराठी सुविचार छोटे

आत्मविश्वास सुविचार मराठी

आजचा सुविचार’
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा ‘
लागतो..

Motivational Quotes for students

सुंदर सुविचार मराठी 2

आजचा सुविचार ‘
 समाधानी राहण्यातच आयुष्यातलं ‘
सगळ्यात मोठं सुख आहे. ..

Suvichar in Marathi

Marathi suvichar sangram

आजचा सुविचार’
 सत्याने मिळतं तेच टिकतं…

Self Quotes in marathi/self suvichar in marathi

Marathi Short suvichar images 2

आजचा सुविचार’
पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी ‘
पोहऱ्यात जात नाही. 

मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ

आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार 3

आजचा सुविचार ‘
आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे तोपर्यंत ‘
कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही..

Marathi Inspirational Quotes

Marathi Short suvichar images 3

आजचा सुविचार’
  तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कस जगलात’
याला जास्त महत्त्व आहे. 

Marathi Suvichar Sangrah

Marathi Inspiring Quotes

आजचा सुविचार ‘
केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं ‘
आणि केव्हा वापरायचं याचही ज्ञान हवं..

Best Quotes in marathi

आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार 2

आजचा सुविचार अर्धवट ज्ञानी म्हणजे दुःखाचा धनी.

Marathi Quotes for friendship/मैत्रीवर मराठी सुविचार

Marathi Short suvichar images 4

आजचा सुविचार ‘
कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे ‘
धावलात तर ते दुर पळतात. 

Motivational quotes

Marathi Short suvichar

आजचा सुविचार’
  आधी विचार करा; मग कृती करा. 

Good Morning Quotes-Friendship

आत्मविश्वास सुविचार मराठी 3

आजचा सुविचार  ‘
राजाला फक्त राज्य मानते, तर ‘
बुध्दीवंताला संपूर्ण विश्व..

Marathi Good morning message for friends

आत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार

आजचा सुविचार ‘
मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच..

आजचा सुविचार ‘
कृतीपेक्षा वृत्ती महत्त्वाची असते..

आजचा सुविचार ‘
गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर..

आजचा सुविचार ”
 सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर..

आजचा सुविचार ‘
नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव ‘
कमावणे खूप अवघड..

आजचा सुविचार ‘
समाधानी राहण्यातच आयुष्यातले ‘
सगळ्यात मोठे सुख आहे..

आजचा सुविचार ‘
दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही,’
आत ज्योत ही हवीच..

आजचा सुविचार’
 संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं ‘
पण संकटाचा सामना करणं त्याच्या ‘
हातात असतं..

आजचा सुविचार’
 उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या ‘
न्यायासारखा असतो..

आजचा सुविचार ‘
निढळाचा घाम घाळून श्रमतो त्याचीच ‘
पृथ्वीवर खरी मालकी असते..

आजचा सुविचार  ‘
एका वेळी एकच काम आणि”
तेही एकाग्रतेने करा…

आजचा सुविचार  ‘
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच ‘
अनर्थ टळतात..

आजचा सुविचार ‘
जखम करणारा विसरतो पण जखम ‘
ज्याला झाली तो विसरत नाही..

आजचा सुविचार  ‘
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; ‘
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा..

आजचा सुविचार ‘
आयुष्य जगून समजते, केवळ ऎकून, ‘
वाचून , बघून समजत नाही…

आजचा सुविचार ‘
प्रत्येक क्षण आपल्याला काही ना’
काही शिकवत असतो.

आजचा सुविचार’
 प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; ‘
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

आजचा सुविचार ”
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो ”
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा..

आजचा सुविचार ‘
मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका..

आजचा सुविचार ‘
मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून ‘
आपला अधःपात करून घ्यावा लागतो..

आजचा सुविचार  ‘
यश मिळवायचे असेल तर स्वत:च ‘
स्वत:वर काही बंधनं घाला..

आजचा सुविचार  ‘
जखम करणारा विसरतो पण जखम ‘
ज्याला झाली तो विसरत नाही..

आजचा सुविचार ‘
आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं ‘
त्यात आवड निर्माण करा.

आजचा सुविचार’
लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच ‘
गोष्ट कायमची आपली नसते.

आजचा सुविचार ‘
“गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव ‘
आहेत हेजरी खरे मानले, तरी येता-जाता’
तिच्या पोटाला हात लावूनसारखा ‘
नमस्कार करू नये,तिला गुदगुल्या होतात..”

 आजचा सुविचार’
:जी पोर लहानपणी क्लास मध्ये मोनीटर ‘
नाही बनू शकले . . . . . ते आज काल . . . .’
whatsup वर ग्रुप चे अड्मीन होऊन बसले आहेत 

 आजचा सुविचार ‘
:इज्जत  दिली की इज्जत मध्येबोलायचं#नाहीतर ‘
आम्हाला माहितीय कुणाला कसंकोलायचं .

आजचा सुविचार’
तंबाकू का सेवन…औरमेस का जेवनदोनो सेहत
‘के लिये बहुत हानिकारक है आजचा सुविचार :

मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवाय कळत नाही, ‘
पण जगून काय केलं याच उत्तर बरेचदा ‘
मेल्या नंतरही मिळत नाही.. 

आजचा सुविचाररसत्या वरील आंधळ्याला
‘आणिwhats up वर चाॅटिंग करणाऱ्या’
व्यक्तीला नेहमी रस्ता क्रॉस करायला मदत करा

conclusion

If you would like to learn more about this Marathi Suvichar, please leave a comment or email us. We hope that you will be inspired by this and live your life well. If you have learned anything new from this, please share this information with others. Share it on Facebook, Twitter and other social media sites. This Marathi Suvichar is an inspirational text that can help you live a better life. If you have learned something new from it, please share this information with others.

Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment