Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Life Status in Marathi – If you’re looking for Marathi Status about Life Quotes then you’re at the right place. Here you’ll find a lot of Marathi Life Status for Whatsapp, Facebook, Instagram and many more.’
Life Status in Marathi is what I had earlier written about. This is a collection of some important or interesting statuses or messages which can be used to post on facebook or other social networking sites. This article is an opportunity for me to share some of the knowledge which has been collected due to the usage of internet.
Table of Contents
Life quotes In Marathi | बेस्ट मराठी जीवन स्टेटस (2022)
“आयुष्य छान आहे”…”थोडे लहान ‘
आहे “…परंतु लढण्यात शान आहे…!!
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, ‘
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ‘
‘ह्रदय जिंकत रहा…
life status in marathi for girl
“सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी’
रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा
‘बनायला पाण्यालाही उंचावरुन
‘पडावं लागतं…
“चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., ‘
“चांगले दिवस आले की माणसाने’
“जुने दिवस विसरू नयेत”
life quotes in marathi for boy
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ
‘एकच बाजू कळते. दुसरी बाजू
‘कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
अपराध्याला क्षमा करणे चांगले,
‘विसरणे तर त्याहूनही उत्तम
Best 2 line Life Status In Marathi
अनुभवाने एक गोष्ट शिकवली..
‘कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू,
‘”देव” बसला आहे वर, तू हिशोब नको करु…
आपल्याला जे मिळतं त्यामुळे आपण जगू’
शकतो. आपण जे देतो त्यामुळे आयुष्य घडतं…
Best Marathi Suvichar On Life Images
आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी
‘ दुसर्याला इजा करु नका.
आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला
‘ओढ लावणारअसावं…
Marathi Status On Life
आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या
‘अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.
आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं,
”गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं
Life Status Quotes Shayari Sms In Marathi
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा ‘
धरशील ना ?
आयुष्यात Love नावाचा, टाइमपास असायला
‘हवा.पण ???टाइमपाससाठी नाही तर, आयुष्यभर’
सोबत रहायला हवा..
Marathi Status On Life Attitude
आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून’
हिरावून नेऊ नका… अपयश यशामधे बदलते वेळेनुसार…
‘पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी ‘
जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरून देखील
‘ जिंकलेलं असतं.
Marathi Whatsapp Status On Life
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असते; फक्त’
कोणाची तरी साथ असावी लागते…
Thoughts On Life In Marathi
आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही
‘ तोडू नका.
आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि ‘
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे…
marathi life status for WhatsApp
आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ ‘
आईच करु शकते.
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका… जी’
व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…
Marathi Motivation Status
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…
True Life Status Marathi.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या’
ओलाव्यात असतो.
आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत. एक गेली ‘
तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी राहते.
Life Quotes Marathi With Images.
आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,’
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…
Life Challenge Quotes In Marathi.
आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या, पाहून’
घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
एकच सुर होता सये माझ्या हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
‘तुच हवी होतीस शेवटपर्यंत ऊरलेलं आयुष्य जगण्यात…
Life Status in Marathi
जीभ 👅तर सगळ्यांच्या तोंडात असते ,
पण यशस्वी तर ☝तेच होतात जे तिला
सांभाळू शकतात😊.
जीवनाचा 😇आनंद घेतला जातो ,
नाकी त्याला 🙌झेलल जात.
जीवनावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक सुविचार मराठीमधे
आयुष्य एकच ☝आहे पण , त्याला
चांगल्या 👌प्रकारे जगलं ना तर
एकचं खूप 💫💫आहे.
जर तुमच्या मध्ये अहंकार👈असेल आणि,
खूप राग 👿येत असेल तर , तुम्हाला
आणखी दुष्मनाची गरज नाही🙏.
आयुषावर सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक सुविचार मराठीमधे
ह्याने काहीच 👎फरक नाही पडत कि तुम्ही
किती हालतीमध्ये 😔जगलात , फक्त तुम्ही त्या
आठवणी विसरून नाही😐 शकत.
जीवनामध्ये थोड😎 शान मध्ये जगायचं असेल तर ,थोड 💣💣Attitude आणि 💥💥Style दाखवावं लागतं.
कोण्ही हे निरीक्षण👀 नाही करू शकत ,
कि काही लोकं सामान्य होण्यासाठी 💪
जबरदस्त उर्जा खर्च करतात😇.
आयुष्य😻 तर तेव्हा सुंदर होतं , जेव्हा
सुंदर बनवणारा 👫सोबत असतो.
Best marathi suvichar on life images
जिंदगी कोणासाठी नाही 🏃बदलत , बस
जगण्याचं कारण🎓🎓 बदलून टाकते🙏.
माणसाचे स्वप्न😇 आहेत कि उडण्यासाठी
पंख 🐤🐤मिळो , आणि पक्षीनां वाटतं
कि राहण्यासाठी 🏡घर मिळो.
जास्त वजन घेऊन 🔮चालणारे कायम
डूबून💦💦 जातात , मग तो अभिमानाचा
😎असो किव्हा सामानाचं असो👊.
मराठी सुविचार आयुषावर-जीवनावर
जिथे हिम्मत 💪समाप्त होते ,
तेथूनच हारची ⛹सुरुवात होते.
Life मध्ये एक Partner 👸👈असणं
गरजेचं असतं, नाहीतर मनातली गोष्ट
Status📝📝 वर लिहावी लागते.
Marathi Status On life
आपली जीभ 👅जर सुधारलीना तर,
आयुष्य सुधरायला😇 वेळ नाही
लागत💫💫.
जीवन दिवस🚶🚶 कापण्यासाठी
नाहीतर , काहीतरी महान 💢काम
करण्यासाठी आहे🙏.
जीवनावर मराठी स्टेटस
जर तुम्हाला वाटत 🙏असेल कि देव
मिळाव तर , असं काहीतरी काम करा कि
ज्याने तुम्हाला 🙌🙌आशीर्वाद मिळेल😇.
ज्यांना कुठल्याही 💣💣गोष्टीची
लालच नसतेना , तो आपलं काम खूप
जिम्मेदारी💪 ने करतो👌👌.
Life Status quotes shayari sms In Marathi
लहानपणाच 👱दुखणं पण खूप😖 चांगलं
वाटायचं , ज्याने आपल्याला शाळेतून
😆😆सुट्टी मिळायची.
दुनिया 🌎कायम तेच लोक💪 बदलतात
जे , ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या
😉लायकीचा समजत नाही.
माहित नाही का पण😕, लोक नातं
तोडून ❎टाकतात पण जिद्द नाही.
Marathi Status On Life Attitude
आपली 👅जीभ सुधरली तर, आयुष्य
सुधरायला ⌛वेळ नाही लागत🙏.
जिंदगी😉 जगायचे दोन उपाय आहेत✌ ,
पहिला – जे पसंद आहे त्याला प्राप्त करायला
शिका💪, आणि दुसरा – जे प्राप्त आहे त्याला
पसंद करायला शिका🙌🙌.
जिंदगी तशी नाही❎ , जशी तुम्ही
तिच्यासाठी कामना करता🙏 , ती तर
अशी बनते जशी तुम्ही बनवता😇😇.
Marathi Whatsapp Status On Life
आयुष्यात 👏जर खुश राहायचं
असेल ,तर हसण्याचं 😂😂कारण
शोधत 🔎राहा.
आयुष्यात तुम्ही मज्जा👓💲
करायला शिका , वेळ⏰ तर तुमची
मज्जा घेतचं राहणार🙏.
कधी कधी 👐असं होतं,
आपण एका☝ व्यकी मुले हसणं 😔😔सोडून देतो.
Thoughts On Life In Marathi
माणूस 💂जी चुकी ❌करून
शिकतो, तो आणखी कुठल्याच✅
पद्धतीने नाही शिकू शकतं😀.
ध्येय 💮किती पण उंच असुद्या ,
रस्ते🚉 कायम तुमच्या 🚶🚶
पायाखालीच असतात.
जीवनामध्ये पैशासोबत💰💰 व्यवहार पण
कमवा , कारण शमशान 4 करोड नाही❎ ,
तर 4 लोकं सोडून येणार🙏.
Marathi Motivation Status
आयुष्य एक पुस्तक 📙📙आहे , ज्या मध्ये हजार पानं ☝आहेत जे मी अजून वाचले नाही😇😇😇.
आयुष्यात जे विचार 😏करतो ते आपल्याला
नाही ❎मिळत , पण जे आपण विचार
करतो❓ ते एवढं सोप्पं पण नसतं😉.
रस्ते कधीच 🚴🚴संपत नाही ,फक्त
लोकं हिम्मत हारून 😔जातात.
True life status marathi.
रोज Status 💁बदल्याने Life नाही
✅बदलत , Life ला बदलण्यासाठी
एक ☝Status खूप आहे🙏.
ज्यांचे डोळे👀 तुम्ही वाचू शकता
त्यालाच 👬दोस्त बनवा , कारण चेहरा
तर दुश्मन सुद्धा👿 बघतात.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा😎
Hero असतो , बस काही लोकांचा
Cinema👎 चालत नाही.
life Quotes Marathi with images.
आयुष्यात जास्त दु:खं😔 मन तुटल्यावर
नाहितर , भरोसा 👏तुटल्यावर होतो .
तुमच्या इच्छांना💫😇 थोड कमी करून
बघा , तुम्हाला आनंदाचा भंडार 🙌🙌
दिसून यईल.
life challenge quotes in marathi.
आम्ही एवढे श्रीमंत 💰💲💲नाहीत कि
सगळचं खरेदी करू❓ , आणि एवढे गरीब
पण नाही कि स्वःताहाचा आभिमान👊
विकून टाकू .
आनंद 😃पैशावर💰 नाहीतर परिस्तिथी वर
अवलंबून असतं , एक मुलगा 🎈फुगा घेऊन
खुश आहे, तर दुसरा 😉त्याला विकून.
जे सनकी 😏असतात तेच इतिहास📝📝
लिहितात ,आणि जे समजदार असतात ते
त्यांच्या विषयी 📘📘वाचतात.
आयुष्यावर मराठी सुविचार.
माणूस 👶प्रत्येक घरात जन्म घेतो ,
पण माणुसकी काही-काही☝
घरातच जन्म घेते😀.
यशस्वी लोकं आपलं मार्ग👑 बदलतात
धेय्य 🏃🏃नाही , आणि अयशस्वी
लोकं धेय्यचं 👎बदलून टाकतात.
दुनियेतला 🌎सगळ्यात सुंदर वृक्ष
म्हणजे विश्वास👍, जो जमीन मध्ये
नाहीतर मनात 💓उगतो.
कधी ☝कुणाबद्दल वाईट बोलू नका 🙊
कारण , वाईटपणा तुमच्यात 👉सुद्धा आहे
आणि, जीभ👅सुद्धा दुसर्याकडे पण असते🙏.
प्रेम 💑, इज्जत🙏 , आणि मेहनत 💪खूप
छोटे शब्द 👌आहेत , पण हे ज्याला मिळाले
त्याचं आयुष्य😇😇 सफल होऊन जात.
मनावर 🚫नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी
वाईट🙊 बोलेल , अजून असं कोणीच नाही
😔 , ज्याला सगळेच चांगल बोलतात😏😏.
सांगा 💁आणखी….. तिला 👉👸
एवढं Time ⏰देऊन काय भेटलं🙆.
झालं!!!! तर मनात राहायचं पर्यंत करा
🙏 , कारण घमंड 😈मध्ये तर सगळेच
असतात😉😉.
खूप एकटा 😔केलंय माझ्या जवळच्या👭👪
लोकांनी , समजत नाही वाईट 👿👈
मी आहे कि , माझ नशीब💫💫.
कोणासोबत👪👫👭 राहायचं असेल
तर 😇आनंदात राहा , बळजबरीने
नाही👏👏.
लोकं आजकाल खूप कडू बोलतात , पण
आम्ही अजून गोड बोलनं नाही सोडलं.
सगळी 👍अक्कल पुस्तकात 📙📒
नाही मिळत , तर काही 💁आयुष्यात
पण शिकायला मिळतात🙏.
तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे
लोक बसली असतील, पण त्यांना स्वतःहा
पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.
खुश आहे मी, कारण स्वप्ना 💫
क्षा मला आपल्यांची 👪काळजी
करतो😇.
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय ‘
करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला ‘
दृष्टीकोन व्यक़्त होतो.
एका हाताने दिलेले दान दुसऱ्या’
हातालाही कळू देऊ नये.
कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही ‘
तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत…
कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर ‘
त्याग हा त्याचा शेवट करतो…
काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. ‘
अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.
केवळ योगायोग असे काहीही नाही. ‘
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
काही गैरसमज इतके मनाला बोचतात.. ‘
की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत
‘ तोडून जातात..
चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, ‘
अनुभवातुन शिकण्यात आहे…
चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात ,
‘त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात …
चालता-चालता मागे वळुन बघितले तर ‘
क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते
जगण्याच्या इच्छेत मरणाचे बीज आहे.
‘जगण्याची इच्छा गेली म्हणजे मरण मेले
जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक, जीवनात चमत्कार
‘होत नाहीत. दुसरा, जीवन हाच चमत्कार आहे.
जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस ‘
घर असाव आणि त्यामध्ये आपली ‘
‘कोंबड्यांची पोल्ट्री ‘ असावी..
जगण्यात मौज आहेच पण त्याहून’
अधिक मौज फुलण्यात आहे.
जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून’
जाते, तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार…?
जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित
‘असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका. ‘
त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.
जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली ‘
तर सत्य तुमच्याकडे पाठ फिरवील.
जिवन गणित आहे लग्न त्याची बेरीज आहे संसार ‘
त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे.
जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता
‘येतात. काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.
जी माणसं रागवतात टी नेहमी खरी असतात… ‘
कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…
जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा
‘ एक पान असता, ते पान फाटला म्हणून’
पुस्तक फेकून द्याचा नसता.
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, ‘
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!..
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल,’
तर खाचखळगे पार करावेच लागतील.
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस
‘व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय.
जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा
‘ सुरेख संगम आहे.
जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात, ‘
पण त्याचा आत्मा एकच असतो.
जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, ‘
पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे…!
जीवनात नाती तशी अनेकच असतात,’
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात…
जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी
‘ हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा ‘
जो हसत नाही.
जीवनात मागे बघुन शिकायचे ‘
असते आणि पुढे जायचे असते.
जीवनातला अंध:कार नाहीसा ”
करणारी ज्योत म्हणजे हास्य !
जीवनात समजदार बनून पण जगून बघितलं ‘
पण पागल बनून जगण्यात खुप मज्जा आहे…
जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत ‘
नाही, दु:खही भोगले तरच आयुष्याचा
‘अर्थ स्पष्ट समजतो.
जीवनाला अखेरची रेषा नसते. ते
‘ क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
जेव्हा माहित पडलं की आयुष्य काय आहे.. ‘
तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होतं…
ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच ‘
नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची ‘
किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!
ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख
‘आणि स्वास्थ्य अधिक !
डोळे पाहणारे बरेच भेटतात आयुष्यात…’
पण मन जाणणारे कमी च असतात…
डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली ‘
की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
तडजोड हे आयुष्याचं दुसरं ‘
नाव आहे.
तारूण्य म्हणजे चुका, प्रौढत्व म्हणजे लढा ‘
आणि वृध्दत्व म्हणजे पश्चाताप.
तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या
‘ नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात’
ते सव्याज फ़ेडावे लागते.
तुमच्या चेहरा संदर बनवायचा सर्वात
‘स्वस्त उपाय म्हणजे हसणे…
तीन गोष्टी सतत देत राहा- मान,
‘दान आणि ज्ञान…
तुमच्या वयापेक्षा, तुम्ही किती मित्र ‘
जोडले हे महत्वाचे आहे.
तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही, ‘
मात्र तुम्ही कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच ‘
अधिक महत्त्व आहे…
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं ‘
जगलात याला जास्त महत्त्व आहे.
थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला
‘ प्रत्येकाची गरज ही असतेच…
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी… ‘
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात…
दिसं जातील, दिसं येतील भोग
‘सरंल, सुख येईल…
conclusion
Life status in Marathi is an important part of every person. There are different types of life status in Marathi on this blog which includes the Life status for girl, Life status for boy, Life status for girls, Life status for boys, and Life status for girls in Marathi. If you liked this post, please share it with your friends and family, and don’t forget to check out our blog for more helpful articles like this!
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
- Shivaji Quotes In Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी (2022)
- Babasaheb Ambedkar Quotes In Marathi | 780+ बाबासाहेब आंबेडकर सुविचार