299+ खास मराठी खोचक टोमणे | marathi funny status (2023)

Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap

. today, I will share about Marathi funny status / Comedy status in Marathi | खास मराठी खोचक टोमणे | Marathi tomane status | टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक | Marathi tomane status images.

299+ खास मराठी खोचक टोमणे | marathi funny status

Quotes Creator 20220316 112350

“तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन’
वाटतात …जेव्हा पण भेटतात साले एकच’
सांगतात … “सोडनार नाय तुला “
Quotes Creator 20220316 112434

 चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त ‘
आडवी येतात !
Quotes Creator 20220316 112508

आदळ आपट करून नातं टिकत नाही…
Quotes Creator 20220321 113501

आता फूलचं गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर ‘
काटे तर टोचनारच ना…
Quotes Creator 20220321 113645

आधी गणिताचे formulae आठवत नव्हते आता just हल्ली
‘status आठवणे देखिल बंद झाले आहे
Quotes Creator 20220321 113725

इथे फक्त पैशाला किंमत आहे ‘
माणसांना नाही…
Quotes Creator 20220321 113834

आपल्या बहिणीवर पण . .’
तेवढच प्रेम करा,’
जेवढ प्रेम . .’
इतरांच्या बहिणीवर करता.
Quotes Creator 20220321 114038

कुणाला कोपर्‍यात सेंटिंग सोबत फोनवर बोलतांना बघा तेव्हा माहित ‘
होईल, वाघाला पण मांजर बनवुन टाकते हे प्रेम…
Quotes Creator 20220321 114127

काय माहित… पण साधेपणाने माणसं जगु देत’
नाही यार…

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,कधीही न बदलणारं
‘,लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!
Quotes Creator 20220321 114217

जे आपला इतिहास विसरतात ते ‘
भविष्य घडवू शकत नाहीत
Quotes Creator 20220321 114302

घरात असो वा बाहेर, मुली ओढणी घेत चला’
साडी नेसता त्या माऊली, पदर घेत चला
Quotes Creator 20220321 114353 1

जे पोरीच्या चक्कर मध्ये जेवत नाहीत ना 
‘त्यांनी आपले जेवण नौकरी शोधणाऱ्याना ऑफर करा
Quotes Creator 20220321 114432

जे तलवार चालवतील ते तलवारीनेच मरतील.
Quotes Creator 20220321 114500

डाल भात लोनचा कोन नाय कोनचा…
Quotes Creator 20220321 114530

तुमचे लक्ष आमच्याकडे का?
Quotes Creator 20220321 114612

तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकि’
सारं काही माझ्यावर सोडतेस.
Quotes Creator 20220321 114647

तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी पण पायात
‘अडकली आहे करियरची बेडी…
Quotes Creator 20220321 114729

तुला न विसरायला तू काय हिरोईन नाही… ‘
जगलो तर आईचा आणि मेलो तर साईंचा…
dDiadI 7yryDWVkPeSgfXbos ufHtImkf0E2SV59G 0opz2 sYAKZrMugg4RXmL0z1BFhJ56IGL1tkKGfeKG cLUuVEESk73

त्याचं ते प्रेम म्हणजे चार दिवसात होणारा
‘ ब्रेकअप… अन आमच हे पिरेम म्हंजी ‘
आयुष्यभर चालणारा सेटअप…
Quotes Creator 20220321 115006

फसवून प्रेम कर,’
पण प्रेम करून फसवू नकोस…
Quotes Creator 20220321 115102

प्रेयसी घरापर्यंत गुपित ठेवली जाते मित्रांमध्ये तिची ‘
जाम खेचली जाते
Quotes Creator 20220321 115150

माग पळून पळुन माझी वाट लागली…’
अन तु वळुन बी माझ्याकड पाहयना……
Quotes Creator 20220321 115219

बॉस तुमको बदलना पडेगा…
Quotes Creator 20220321 115300

मुलांवर विश्वास ठेवा…. मुलं कधी मन’
दुखवत नाहीत…
Quotes Creator 20220321 115329

राहायला नाही घर म्हणे लग्न कर…!

रांगोळीत रंग आणि नाकावर राग , काही ‘
बोलायला गेले कि ओकायची आग .

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही ‘
सोडून दिले की आपोआप सुटतात.

विचार चांगले आहेत तुझे फ़क्त वास्तवात उतरु दे…
‘जास्तीची अपेक्षा नाही मला, निदान थोड़े तरी दिसू दे…

सावध रहा ह्या दुनियेतकारण येथे ईच्छा पुर्ण ‘
झाली नाहीतरदेव पण बदलला जातो.

स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी
‘ मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे लक्षवेधतो.

सुकलेल्या फुलावर कधी भवरे फिरत नाहीत…’
आणि घमंडी मुलींवर कधी मुलं मरत नाही…

तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाई ,
‘अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…

हुषार मुलेही आता प्रेमात पडतात,नाही ‘
म्हटलं तरी ते कधीतरी कोसळतात

प्रेम आणि लग्न यांत बरेच अंतर आहे आनंद
‘आधी आहे पश्चाताप त्या नंतर आहे..

जेवढं माझ्याकडे जळून पाहशील तेवढंच
‘माझ्याकडे वळून पाहशील…

ती पन्नास लाखाची BMW कायकामाचीजिच्या खिड़क्या’
त्या गरीब मुलांचेहात बघुन पण उघडत नसतील…

आपलं कस आहे माहिती आहे का ?
‘आला तर आला नाहीतर ‪‎तेल‬ लावत गेला..

प्रेमाचा ‪‎timepass‬ करू नका… जर ‪‎नशीब ‘
फिरले‬ तर ‪प्रेम‬ तुमचा ‪‎timepass करेल‬…

जी ‪‎पाहिजे‬ ती मिळत नाही अन् ‪‎दुसरी‬
‘म्हणते ‪तुझ्याशिवाय करमत नाही…

एकच फोटो न एकच ‪‎अदा‬….. तिच काय
‘ तिच्या मैञिणी पण‪फिदा‬ ..

प्रेम हे मनातुन झाल पाहिजे…तोंड बघुन तर….’
दुकानदार पण भाव कमी करतो…

आपल्या GirlFriend ला कधी रडवू नका…’
कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात..

एकदा ती म्हणाली तुला मी माझ्या ह्रदयात’
LOCK केलय . . . . आज तिनेच मला ‘
फेसबुकवर BLOCK केलय…

आई-बापाच्या कष्टावर तुकडे तोडायचे ‘
अन वरम्हणायचंMy Life MyRu

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर ‘
माणसे कशी बदलतात कळतच नाही..

तू जर भेटली तर चांगलचं हाय, नाही
‘भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव तरी सांग काय.??

कितीही जगले कुणी कुणासाठी,’
कुणीच कुणासाठी मरत नाही…..

तूला शोधायला जाउ तरी कूठं, “‘
तू बदलली आहे” हरवली असती तर ‘
कुठूनही शोधून आणली असती.

परतू नकोस तू पुन्हाजुन्या आठवणी ‘
जागवायला,आधीच खूप दिवस ‘
लागलेतमनावरील जखमा भरायला⁠⁠⁠⁠..

काँलेजमध्ये‬ खूप ‪‎पोरी‬ पाहिल्या…पण आज
‘सुद्दा मन शाळेतील‬त्या दोन ‪‎वेण्यातच गुतंल‬ आहे….

तूझ ‪प्रेम‬ पण भाड्याच्या‬घरा‬ सारख होत……’
 किती सजवल तरीमाझ‬ नाही झाल..

आयला Fb‬ वर ‪‎status‬ टाकणारे कमी झालेत….’
आणिचोरणारे ‪जास्त‬ झालेत राव..

माणसाने अती सरळ व प्रामाणिक राहू नये,’
कारण सरळ झाडेच लवकर कापली जातात..

झोपेत स्वप्न बघत बसण्यापेक्षा,’
 मी सकाळी उठतो आणि स्वप्न
‘पूर्ण करायला सुरुवात करतो”

जसे आहत तसेच रहा कारण ‪Original
‘‬ ची किंमतCopy‬ पेक्षा जास्तच असते…

मुलींची ‪Request‬ ‪Not_Now‬ ‘
करायलासिंहाच काळीज‬ लागतं⁠⁠⁠⁠..

गर्व आहे मला आयटम नसल्याचा…

जर लोकांना तुमच्याशी प्रोबलेम असेल,तर ‘
कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा प्रोबलेम आहे ..

जे लोकं तुमच्याबद्दल पाठी बोलतात.. ‘
त्यांचा कडे लक्ष देऊ नका कारण ती लोक’
नेहमी तुमच्या पाठी होते आणित्यांची
‘लायकी तीच राहणार…

Dear Crush खूप वाट पहिली तुझी, ‘
आता तू येत आहेस की दुसरी ला हा बोलू.

जो एकटे जगायला शिकला तोच जीवनामध्ये’
जिंकला. कारण डाळ भात लोणचं आणि ‘
कोण नाय कोणचं…

मुलींमध्ये काहीच नसले तरी ATTITUDE
‘ कुटून कुटून भरला असतो.

मुलगी जेव्हा रडते तेव्हा खूप काही कारण असतात. ‘
पण जेव्हा मुलगा रडतो तेव्हा एकच कारण म्हणजे मुलगी..

मुलांची एकच इच्छा असते, स्वतः
‘कितीही हरामखोर असले तरी मुलगी’
सरळ साधी हवी.

तू असशील भारी, पण ते तुझ्या घरी.

जेव्हा तू मला सोडून गेली, तेव्हा पासून माझ्या ‘
मोबाईलची बेट्री व बेलेन्स संपतच नाय.. 
‘देव तुझ भल करो,

माझ्यासाठी काहीच नको पण माझा ‘
प्रिय मित्रांना चांगली वहिनी भेटू दे,

बायको वर राग आला तर तो गिळून टाका नायतर
‘ तुम्हाला गिळायला भेटणार नाही…

जोडी भले आकाशात बनत असते पण Setting ‘
जमिनिवरातीच करावी  लागते,

पोरगी आवडली कि पटवायची नायतर ‘
‘direct कटवायची.

attitude वाली मुलगी पटवायची म्हणजे चीखलात ‘
बसलेली म्हैस हाकलण्यासारख आहे.

.

बोलून विचार करण्यापेक्षा, ‘बोलण्याआधी विचार केलेला बरा

आजकाल facebook chat च्या उपयोग सहसा’
whatsaap no घेण्यासाठी होतो..

माझा Status वाचण्यापेक्षा अभ्यासाचे
‘पुस्तक वाचा..

आई ही एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला इतरान
‘पेक्षा ९ महिने जास्त ओळखत असते.

स्वतः बद्दल कधी वाईट विचार करू नका,कारण हे’
काम करायला दुनिया पुरेशी आहे..

जान मांगोगे तो वो भी हाजीर है ,पण हॉटसोप्ट’
अजिबात मिळणार नाही…’

बघणारा असेल कोणी तर,दाढी करण्यात अर्थ आहे.’
जर कोणीच बघणार नसेल तरअंघोळ सुद्धा व्यर्थ आहे.

स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर करू नका’
,आणि स्वतःचा वापर दुसऱ्याला करू देऊ नका.

नाही हा शब्द तुम्हाला एकू येत नाही ‘
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

न हरता… न थकता… न थांबताप्रयत्न
‘करण्यासमोर,कधी कधी नसीब सुद्धा हरतं..

मी सभ्य मुलगा आहे,कदाचित म्हणून’
मला आयटम नाही.

अनुभवाने एक गोष्ट शिकवली.. कोणाच्या चुकांना’
जगासमोर नको आणू, “देव” बसला आहे वर, ‘
तू हिशोब नको करु…

एक विनंती आहे…दूरच जायचे असेल तर…’
जवळच येऊ नको…!busy आहे सांगुन ‘
टाळायचचं असेल तर …वेळच देऊ नको..

आई म्हणते मला “ए सोन्या प्रेमाच्या फंदात ‘
पडू नको “तू आहे माझा गुड बॉय..

तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी ‘
आपलं म्हणून जगा यार.

किती खोट्या असतात शपथा… बघ मी ‘
पण जिवंत आहे आणि तू पण…

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ ‘
कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल…
Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment