Marathi Whatsapp Status in One Line | Short Marathi Status (2023)

Last Updated on December 23, 2023 by Monu Kashyap

one line short Marathi status | वन लाइन कोट्स इन मराठी – Marathi Whatsapp Status in One Line | Short Marathi Status with images| 2 lines Marathi status | 2 lines short Marathi status quotes Shayari.

Marathi Whatsapp Status in One Line | Short Marathi Status 2022

Quotes Creator 20220310 101147

आपल्याला पटतं तेच करायचं…
उगाच मन मारुन नाही जगायचं…
Quotes Creator 20220310 101225

“बघ माझी आठवण येते का ”
Quotes Creator 20220310 101307

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर
विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर
होठ खोट कसे बोलू शकतील.
Quotes Creator 20220310 101354

आपल्यामुळे
नाही…. ,कोणीतरी
आपल्यासाठी रडायला
पाहिजे….
Quotes Creator 20220310 101426

अहो इकडे पण बघा ना..
Quotes Creator 20220310 101456

मला पाठिंबा कोण कोण
देईल..
Quotes Creator 20220310 101525

शर्यत अजून संपलेली  नाही
करण मी  अजून जिंकलो
नाही….
Quotes Creator 20220310 101601

आईचा आशीर्वाद आणि
वडिलांच्या शिव्या..
Quotes Creator 20220310 101636

जगतोय मस्तीत जरी नापास
झालोय चौथीत..
Quotes Creator 20220310 101712

ए नाही अहो रिक्षावाले म्हणा
Quotes Creator 20220310 101739

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
Quotes Creator 20220310 101809

तार सेवा बंद … बार सेवा
चालू.
Quotes Creator 20220310 101846

बस झालं….आता जशी
दुनिया तसा मी…
Quotes Creator 20220310 101914

असेल तेव्हा दिवाळी नसेल
तेव्हा शिमगा.
Quotes Creator 20220310 102003

संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त
तसं पाहायला हवं,
Quotes Creator 20220310 102036

अन प्रेम करायचं राहुनच गेलं…
Quotes Creator 20220310 102105

उथळ पाण्याला खळखळाट फार.
Quotes Creator 20220310 102133

हसण्याचं मोल काय आहे हे
रडल्यावरच कळतं.
Quotes Creator 20220310 102204

कावळ्याच्या शापाने गाय
मरत नाही.
Quotes Creator 20220310 120321

हसण्याशिवाय गेलेला
दिवस व्यर्थ समजावा.
Quotes Creator 20220310 120357

हसण्याशिवाय गेलेला
दिवस व्यर्थ समजावा.
Quotes Creator 20220310 120445

देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे.
Quotes Creator 20220310 120511

ज्याने स्वत:चं मन जिंकलं
त्याने जग जिंकलं.
Quotes Creator 20220310 120545

आमची माती आमची माणसं
Quotes Creator 20220310 120623

गोगल गाय पोटात पाय.
Quotes Creator 20220310 120652

जिचा जास्त mekeup
तिचाच लवकर breakup
Quotes Creator 20220310 120718

एक पाय तळ्यात एक पाय
मळ्यात.
Quotes Creator 20220310 120746

आधी पोटोबा, मग विठोबा.
Quotes Creator 20220310 120816

काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.
Quotes Creator 20220310 120848

आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा
पाळायला शिका.
Quotes Creator 20220310 120916

वेदनेची वेदना ही फक्त
वेदनेला कळते…

अवघे गर्जे पंढरपूर,
चालला नामाचा गजर ||

अती तिथं माती.

मरण हे अपरिहार्य आहे
त्याला भिऊ नका

प्रेम म्हणजे मधुर सुवासाने
दरवळणारे पुष्प आहे.

प्रेम फक्त नाद आहे….

प्रेम आहे, जेथे जीवन आहे.

मुलांवर विश्वास ठेवा..
मुलं कधी मन दुखवत नाहीत…

मि असाच आहे, पटल तर
घ्या नाय तर द्या सोडून….

चला … हवा येऊ द्या !

स्वप्न चालून आले…

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.

मेहुणे मेहुणे मेव्हान्यांचे पाव्हणे…

स्वप्न हे पाहिले, होईल
खरे एकदा…

वायरस च्या मनात
एन्टी व्हायरस…

आरोग्य हीच धनसंपत्ती.

एका कानाने ऐकावे,
दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.

एकमेकांची प्रगती
साधते ती खरी मैत्री.

कॉल उचलत जा पैसे
माझेच जातात

शब्दांसारख शस्त्र नाही,
त्यांचा वापर जपुनच करावा.

वेटरला टिप देऊ नये.
आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.

आपण सुखी तर जग सुखी.

डाळ भात लोनचा कोन

नाय कोनचा…

चार दिवस सासूचे,
चार दिवस सुनेचे.

आला भेटीला धरला वेठीला.

गरज सरो अऩ वैद्य मरो.

एक धागा सुखाचा,
शंभर धागे दुःखाचे…

गाढवाला गुळाची चवं काय?

कृतीपेक्षा वृती
महत्त्वाची असते.

वाट पाहीन …पण तुलाच
घेउन जाईन…

वाट पाहीन …पण
तुलाच घेउन जाईन…

तीन तिघडा काम बिघाडा

इकडून तिकडून सगळे
सारखे.

कशात काय अन
फाटक्यात पाय.

स्कीनपेक्षा एसएमएस मोठा…

वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा
एकटे रहाणे चांगले…

आधी लगीन कोंढाण्याचे
मग माझ्या रायबाचे.

गजानना श्री गणराया,
आधी वंदू तुज मोरया !

शाळेत असताना मी हि
एकदा पडलो होतो प्रेमात…

जनाची नाही तरी मनाची
तरी जरा.

वेळ बदलायला वेळ
नाही लागत…

तडजोड हे आयुष्याचं
दुसरं नाव आहे.

विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा.

कुणाच्या खांद्यावर
कुणाचे ओझे..

आपल्याला जो नडला
त्याला फोडला…

आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.

”पाहतेस काय प्रेमात पडशिल”

आम्ही मराठी दिसतोच सुंदर….

कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही….??

एका माळेची मणी,
ओवायला नाही कुणी.

“हे तू  वाचत आहेस  म्हणजे तू
माझ्या फार जवळ आलेली आहेस !”
Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment