Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
आपल्या जीवनात Motivational Quotes in Marathi इतके महत्त्वाचे का आहे याची अनेक कारणे आहेत. प्रेरणा आपल्याला ट्रॅकवर राहण्यास, आपली उद्दिष्टे साध्य करण्यात आणि पूर्ण झाल्याचे जाणवण्यास मदत करू शकते. जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा हे आपल्याला हार मानण्यापासून देखील रोखू शकते. थोडक्यात, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते.
प्रेरणाचे अनेक प्रकार आहेत. काही लोकांना काम सुरू करण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा पुढे चालू ठेवण्यासाठी इतरांना प्रोत्साहनाची आवश्यकता असते. तरीही, इतरांना त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे.
तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रेरणेची गरज आहे हे महत्त्वाचे नाही, तेथे एखादे पुस्तक किंवा लेख असण्याची चांगली संधी आहे जी तुम्हाला ते शोधण्यात मदत करू शकते. आजच लायब्ररी पहा आणि तुम्ही काय शोधू शकता ते पहा!
Table of Contents
Motivational Quotes In Marathi
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
ह्रदयाची झेप बुद्धीच्या
पलिकडची असते…
Motivational Quotes In Marathi For Students
स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून
असेल मोठे दोघांनाही जे जे हवे
ते होईल साकार येथे…
स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
स्वप्न हे पाहिले, होईल खरे
एकदा…
Inspirational Quotes In Marathi With Images
सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची
गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला
झोपु देत नाही ते…
Whatsapp Motivational Status In Marathi
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात
लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण
झालेली असावी…
सुरूवात कुठून करावी,
ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या
लाटा पायावर घेत बसलेलो आपण…
Motivational Quotes In Marathi For Success
साधू नाही झालात तरी चालेल. संत
नाही झालात तरी चालेल. पण माणूस
व्हा माणूस.
समाधानी राहण्यातच आयुष्यातले
सगळ्यात मोठे सुख आहे.
Inspirational Quotes In Marathi
सर खरच सांगतोय जगता येईल अस
द्या शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.
Marathi Inspirational Quotes Images
सत्याने मिळतं तेच टिकतं.
संकटं टाळणं माणसाच्या हाती
नसतं… पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं…!!
वेळ बदलायला वेळ नाही
लागत
Marathi Inspirational Quotes On Life Challenges
श्रद्धेच्या जोरावर असाध्य
गोष्टीही साध्य करता येतात
वाहतो तो झरा आणि थांबते ते
डबकं ! डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस !
Marathi Inspirational Quotes
विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
Motivational Quotes In Marathi For Life
रस्ता नाही असे कधीही होत
नाही, रस्ता शोधायला अपयश
येते हेच खरे.
रागावून तूमची शक्ती वाया घालवू
नका . शहाणपणाने काम करा.
Motivational Thoughts In Marathi
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा
मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !
रडण्याने भविष्य बदलत नसते.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागविणे जास्त श्रेष्ठ..
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत
नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
माणसाचे मोठेपण त्याने किती
माणसे मोठी केली, यावरुन
मोजता येते.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.
मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य
जास्त मोलाचं असतं.
Motivational Quotes In Marathi | Inspirational Quotes In Marathi
😊💖🌟🌷 जे झालं त्याचा
विचार करू नका; जे होणार आहे
त्याचा विचार करा.
😊💖🌟 ज्यादिवशी आपली थोडीही
प्रगती झाली नाही तो दिवस फुकट
गेला अस समजा.
🍁👏 दुःख हे कधीच दागिन्यासारखं
मिरवू नका; वाटू शकलात तर आपला
आनंद वाटा.
जबरदस्त प्रेरणादायक सुविचार
🌸🌿🌸 पराभवानेच माणसाला
स्वतःची खरी ओळख पटते. 🙏🌸
Motivational Quotes in Marathi for Students
🌹👉🏻👇🏽 प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक
दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
🐾🌿 बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य
जास्त मोलाचं असतं.
Motivational Quotes in Marathi
🐾🌿 यशाकडे नेणारा सर्वात
जवळचा मार्ग अजुन तयार
व्हायचा आहे !
Inspirational Quotes in Marathi with Images
🐾🌿 लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
🐾🌿 समाधानी राहण्यातच
आयुष्यातले सगळ्यात मोठे
सुख आहे.
Motivational Quotes in Marathi
🐾🌿 सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
Inspirational Quotes in Marathi
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
मिळवावे लागतात.
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप
सुटतात.
Marathi Inspirational Quotes Images
कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये.
प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत
असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता
येतात, काहींना नाही.
Motivational Quotes in Marathi
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात
घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच
मिळतील कारण, तिथेच आपला संवाद
फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.
Marathi Inspirational Quotes On Life Challenges
स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात
प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर
टीका करणं.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने
मिळणे, आपल्या हातात नसते.. पण
मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते.
Motivational Quotes in Marathi
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द
पाहण्यासाठीच येत असतात.
Marathi Inspirational Quotes
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष
नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो
तुमचाच दोष आहे.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
whatsapp motivational status in marathi
कोणत्याही माणसाला अडचणीत
जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
Motivational Quotes in Marathi
जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा
चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या
वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून
वाईट वेळेत लोक सोडून जातील.
जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल
तर आज संयम हा खुप कडवट असतो पण
त्याच फळ फार गोड असते.
मोटिवेशनल स्टेटस मराठी | मराठी स्टेटस प्रेरणादायी
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू
नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध
नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत…
Motivational quotes in Marathi for success
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..
Motivational Quotes in Marathi
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल
सांगता येत नाही..
motivational quotes in marathi for life 2022
मणसाला स्वत:चा photo का
काढायला वेळ लागत नाही, पण
स्वत:ची image बनवायला काळ
लागतो.
एकदा वेळ विधून गोली की सर्व काही
बिघडून जातं मग कितीही पश्चाताप
करून उपयोग नसतो..
Motivational Quotes in Marathi
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करित असाल तर नक्किच समजा
तुमची प्रगती होत आहे..
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे
तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम
आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे
आणि पुढे बघून चालायचे..
Motivational thoughts in Marathi | मोटिवेशनल सुविचार
वेळ चांगली असो किंवा वाईट…!
शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ
देणं हीच आपली ओळख आहे.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा
आनंद अधिक असतो.
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी
जगलास तर जगलास !
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे
एक स्त्री असते.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती
असलीच पाहिजे.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण
करु नका; स्वतःची वेगळी ओळख
निर्माण करा.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत
डोकावून पाहण्याची संधी !
परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच
मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी
दुःखाच्या सावलीत घडतोय…
परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि
सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
पराभवानेच माणसाला स्वतःची
खरी ओळख पटते.
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला
वेळ म्हणजे सुट्टी.
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण
थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न
कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब
सुद्धा हरतं…
दु:ख विभागल्याने कमी होते आणि
सुख विभागल्याने वाढते.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा
आणि सदैव हसत रहा.
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल
तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल…
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला अस समजा.
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची
गरज निर्माण करा.
ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर
मदत केव्हाही चांगली.
ज्याच्यामधे मानवता आहे
तोच खरा मानव
जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा
समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन
पाऊले पुढे आहात..!!
जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय
कळत नाही…..
जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान !
कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.
जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ
नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!
चुकतो तो माणूस आणि चुका
सुधारतो तो देवमाणूस !
जग प्रेमाने जिंकता येतं,
शत्रुत्वाने नाही.
चांगले काम करायचे मनात आले की
ते लगेच करून टाका..
चुक ही चुकच असते, कोणी केली
याला महत्व नसते.
चांगली वागणूक हा यशोमार्गाचा
पहिला टप्पा आहे.
चांगला विचार म्हणजे दिवसाची
चांगली सुरुवात…
चांगली कविता माणसाला
संवेदनाक्षम बनवते.
गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत
बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.
घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी
वस्त्राचा हट्ट धरु नये.
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी
कधी उडण्याचे सोडत नाही.. ,
अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही
शॉर्टकट नसतो.
गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘
पार्शालिटी’
देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही
चुकायची ‘इक्वॅलिटी’
क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी
शिकण्याची संधी असते.
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती
कमावण्याचा प्रयत्न करा.
कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट
कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम
पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची
इमारत उभी असते.
किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या लाटा पाहाव्या,
दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या
नव्या वाटा पहाव्या…
कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत
तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही
काही बदलायचं असेल तर सर्वात आधी
स्वत:ला बदला.
काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम
हसत हसत का करू नये?
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख
पहाट असतेच.
ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र
शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !
कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला
बळ देते.
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या
जागी स्वत:ला ठेवून बघा.
उत्तुंग भरारी घेऊ या !
उद्याचं काम आज करा आणि
आजचं काम आत्ताच करा.
आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. .
अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं
उगीच आपण एकट मानतो स्वतःला..
आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी…
आयुष्यात सर्वात जास्त विश्वास
परमेश्वरावर ठेवा.
आपला हाथ भारी , लाथ भारी…
च्या मायला सगळचं लय भारी!
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपला पतंग मात्र निश्चितच
नियंत्रित करु शकतो.
आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं
असत आपल्याला … जो आपल्याबरोबर
त्याची स्वप्न शेअर करेल !
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही ।
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.
आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …
त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना,
कि गोष्ट आपोआप तयार होते.
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच
मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे.
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.
“मोडेल पण वाकणार नाही”
” माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व देव मला
कधीच कमी पडू देत नाही. “
मी तुम्हाला सर्वोत्तम Motivational Quotes in Marathi स्थिती दिली आहे, म्हणून मला आशा आहे की हे स्टेटस वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल.
Motivational Quotes in Marathi | Inspirational Quotes in Marathi | Motivational Status in Marathi.Inspirational Quotes In Marathi With Images|Motivational Status Quotes In Marathi For Success.’
The first step to any successful goal is setting one. It can be difficult to get started, but with a little motivation, anything is possible.
One way to motivate yourself is by thinking about the rewards you will receive once you reach your goal. This can be anything from feeling proud of yourself to feel like you helped someone else achieve success.
Another way to motivate yourself is by reading our motivation Marathi status. This can help put pressure on yourself and make sure that you don’t give up easily.
conclusion
I hope you got the inspiration and motivation in life with motivational quotes and status in Marathi. Last Friday, I shared my inspiration for Marathi’s status. You can also check it out here if you want any type of Shayari. And if you want any type of motivation, tell us! I will share more of Shayari’s status wishes here.