Motivational Quotes in Marathi | 299+ प्रेरणादायी विचार !

आज मी मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रेरक कोट्स शायरी स्टेटस सामायिक करेन, जर तुम्हाला सर्वोत्तम प्रेरक कोट्स दिसत असतील तर तुम्ही ते येथे शोधू शकता आणि ते कॉपी करून फेसबुकवर मित्रांसह शेअर करू शकता.मी प्रेरणा स्थितीबद्दल सर्वोत्कृष्ट यादी गोळा केली आणि सामायिक केली, मला आशा आहे की तुम्हाला हे कोट्स आवडतील आणि आवडतील.

Motivational Quotes In Marathi

Quotes Creator 20221117 180552

जेंव्हा सगळंच संपून गेलंय 
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते 
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
Quotes Creator 20221117 180734

अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला
योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ
दगड आहेत.
Quotes Creator 20221117 180842

आतला आवाज सतत ऐकत राहणे, हीच
स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.

Motivational Quotes In Marathi For Students

Quotes Creator 20221117 180935

 बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते
सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात
घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !
Quotes Creator 20221117 181041

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला
कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध
वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

Inspirational Quotes In Marathi With Images

Quotes Creator 20221117 181144

आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत
आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच
आवश्यक आहे.
Quotes Creator 20221117 181303

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच
संतुष्ट राहण्याची सवय लागेल.
Quotes Creator 20221117 181445 1

आयुष्यात काही करून दाखवायचे
असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा
विचार करायला हवा, जगात अशक्य
काहीच नसतं.
Quotes Creator 20221117 181541

आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास
सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य
करावे लागते व हिऱ्याला घणाचे
घाव सोसावे लागते.

Whatsapp Motivational Status In Marathi

Quotes Creator 20221117 181819

आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग
येतात. पण विचारांचा भक्कम पाया
असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी
ठामपणे उभी राहतात.
Quotes Creator 20221117 181929

एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं .
Quotes Creator 20221117 182247

कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता
येईल असे गुण ज्या माणसाजवळ
असतात तो मनुष्य महान होतो.

Motivational Quotes In Marathi For Success

Quotes Creator 20221117 182531

कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर
वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते
तो खरा स्वाभिमानी
Quotes Creator 20221117 182642

एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर
आपल्या बुध्दीने लादून घेते, ते
आचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद
असतो, अभिमान वाटतो.

Inspirational Quotes In Marathi

Quotes Creator 20221117 182748

कुठल्याही संकटसमयी मनुष्य आपल्या
ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून
मेल्याप्रमाणे आहे.
Quotes Creator 20221117 183017

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ
नसते. माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

Marathi Inspirational Quotes Images

Quotes Creator 20221117 184657

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न
केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे
लक्षण आहे.
Quotes Creator 20221117 184750

कोणतीही वस्तु चांगली वा वाईट
नसते. फक्त आपले विचार तिला तसे
रूप देतात.
Quotes Creator 20221117 215208

खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा
दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही, तर आपल्या
हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले
तरच होतो.

Marathi Inspirational Quotes On Life Challenges

Quotes Creator 20221117 215333

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता
पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.
Quotes Creator 20221117 215432

जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही
अधिक श्रेष्ठ असतात.
Quotes Creator 20221117 215527

ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी
भीती असते, त्यांचा पराभव निश्चित आहे
असे समजावे

Marathi Inspirational Quotes

Quotes Creator 20221117 215804

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
Quotes Creator 20221117 215904

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं
आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

Motivational Quotes In Marathi For Life

Quotes Creator 20221117 220030

तुमचा आजचा संघर्ष 
तुमचे उद्याचे सामर्थ्य 
निर्माण करतो 
त्यामुळे
 विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
Quotes Creator 20221117 220125

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित
असाल तर नक्किच समजा तुमची
प्रगती होत आहे.

Motivational Thoughts In Marathi

Quotes Creator 20221117 220221

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच,
कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका;
संयम पाळा.
Quotes Creator 20221117 220319

तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू
शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण
माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

Motivational Quotes In Marathi For Students

Quotes Creator 20221117 220421

नातं तेचं टिकते,
ज्यात शब्द कमी आणि समज जास्त..,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त…..
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
Quotes Creator 20221117 220528

निष्चयाचा महामेरू ।    बहुत जनांसी
आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । 
  श्रीमंत योगी ॥
Quotes Creator 20221117 220631

निष्ठेने जे आपली कार्ये करतात: ते
परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून
उन्नती पावतात.
Quotes Creator 20221117 220731

प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा
डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल
मन संकटात मुळीच डगमगत नाही.

Inspirational Quotes In Marathi With Images

Quotes Creator 20221117 221013

परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा
परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे
वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी
केला पाहिजे.
Quotes Creator 20221117 221101

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला
क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत
उगळावा लगतो.
Quotes Creator 20221117 221148

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि
एकदाच मरतात.

Inspirational Quotes In Marathi

Quotes Creator 20221117 221247

मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत
नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
MLrR LwnNyBGyOd2WKQofT57WwjTyPR03toIDL0jBMRS1c5H vVGyILKvfX1Wb83kcq GPFIJ 5RYxguKHJbW01L3RR0lTxpr10K0l0FMi5ruvWkOyJddTkOavERJDUCcCyWpxkt9fxobaRdZLB8eDY4L81lU2M25hZi 8 iXZimauLY CLB17KuhqqK0w

मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग
दाखवीत नाही, हे ही खरं.
Quotes Creator 20221121 085954

माणसे जन्मतात आणि मरतात,
पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.

Marathi Inspirational Quotes Images

Quotes Creator 20221117 221358 1

माणूस शक्तिमान असल्यास इतर
माणसे त्याला वश होतात व तो जर
शक्तिमान नसला तर ते त्याचे शत्रू होतात.
Quotes Creator 20221121 085954 1

मोती होण्यासाठी जलबिंदूला
आकाशातून आपला अधःपात करून
घ्यावा लागतो.
Quotes Creator 20221121 090638

यश ही एक प्रक्रिया आहे. या प्रवासात कधी कधी
तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात
आणि तुम्ही त्या  दगडाना मैलाच्या दगडामध्ये
रुपांतर करता.
Quotes Creator 20221121 090739 1

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
Quotes Creator 20221121 090859

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या
अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
IMhVch6hZilYx b95BwEfIbl0JyC4IvFPTCK1xOtDkt1yhuJezL JNSzeEsTW0ZpDfGtgTdYtHUBX6ZnI8xvwsiVCzNeEqZODG6LmdFOsHMeu 8 Nmca7kBmgGAkWdWZ6TzmtWjhu9sSUVmx4R2zZcQafspjmPxXZH7PC6C 5oByauRDXuo2gMXwa8PhUQ

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
Quotes Creator 20221121 091003

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
Quotes Creator 20221121 091156

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे
Quotes Creator 20221121 091316

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट
होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही
परावर्तित होतो.
Quotes Creator 20221121 091435

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा. त्याचेच
स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.
Quotes Creator 20221121 091548

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
Quotes Creator 20221121 091655

conclusion

या संग्रहातील 499+ प्रेरणादायी मराठीतील कोट्समधून या भागांमध्ये दिलेल्या मराठी प्रेरणादायी कोट्समधून सांगा किंवा खाली कमेंट करून माहिती द्या. आपले प्रतिसाद अत्यंत महत्वाचे आहे. या प्रेरक कोट्समधून आपल्या मित्रांना आणि प्रियजनांना WhatsApp आणि Facebook वर सांगा.

Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment