Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
What do you want to say to that special someone? You can even tell them how you truly feel. Here are some of the best Romantic Love Status In Marathi. Share them with your friends and family.’
If you are looking for Romantic Love Status In Marathi copy then you are at the right place, we have provided you Romantic Love Status In Marathi in both text and image format for you. You can easily share this post on your Facebook timeline and Whatsapp. Copy-paste Romantic Love Status In Marathi and make someone’s day.
Table of Contents
887+ best Romantic Love Status In Marathi – रोमँटिक लव्ह स्टेटस मराठी 2022
ऐक पगली Option तर खूप आहेत
पण Choice फक्त तूच आहेस💘😍
तू आपल्या प्रेमाची🙏 इज्जत
कर , लोक तर प्रेमावर 😔हसतात.
love status in Marathi with images
जास्त नाही बोलणार पण , जर माझ्या आई
-वडीला नंतर कोणी असेल तर फक्त तूच😘😘.
सोडून जातात👾 लोकं नातं बनवून ,
जे कधीच सुटू 👏नाही शकत ती साथ
आहेस तू👈💔.
emotional facebook Love status in Marathi
जर मला वाटलं कि, मी तुझ्यावर Only me
वाली Privacy 😉लाऊन देऊ शकतो😄😄.
तू तशीच 👧👈आहेस जशी मला हवी 👄
होती , फक्त मला तसं 🙏बनवून दे जसं
तुला मी हवा आहे😇😇😇.
Love Quotes in Marathi
मानलं कि मन💟माझं समुद्र 🐋🐋आहे
पण , तुझी शप्पत त्यामध्ये एक पण
मासा ❎❎नाही😉.
माझं प्रेम 💕दुसऱ्या सारखं नाही एकटं
राहील पण तूझाच राहील😍
स्वप्न नको बनवूस मला ते पूर्ण
नाही होत😇 , सावली बनव मला
कधी साथ💝 नाही सोडत.
Love shayari in marathi
खूप प्रेम 💖येत तिच्यावरती जेव्हा ती रडत
रडत💧💧 सांगते …… खूप मार👋👊
खाशील जर मला सोडून गेला तर😍😍😍.
तुझ्या 💖प्रेमाने तर शिकवलंय I Love You
😍 बोलायचं नाहीतर , शाळेत कधी A ,B ,
C , D , सुद्धा आली नाही😁😁.
best Love status marathi,
जी नहीं भरता तुम्हारी 📷तस्वीर 👸👈से,
मांग लूंगा तुम्हे 👐तकदीर से.😉😉
जीवनात फक्त दोनच नशे करा , जगण्यासाठी
यार 💪आणि मारण्यासाठी 💑प्रेम.
दुनियेत🌍 लोक भरपूर आहेत पण,
माझ्यासाठी तुझं👫 असंन सगळं आहे.
cute Love status Marathi
एक तू👰 आणि तुझा प्रेम 💝माझ्यासाठी
खूप 👄आहे
अगर आपसे कोई 👈सवाल करू ,
आप हमे जवाब 🙆क्या दोंगे.
2 line Love Quotes in Marathi
ज्या वेळेस ह्या डोळ्यांना👀 तू दिसतेस
ना , त्यावेळेस दिवस कोणता पण असू
तो सन होऊन जातो👸.
प्रेम करा 💕तर खरं , नाहीतर एकटे 💁राहा.
Marathi Love Status for Fb
तुने मला 🔍शोधलं कि, मी तुला 👸👈
शोधलं मला सांग please🙏.
जेव्हा एखादी मुलगी👩 बोलते तुम्हाला पगलू
👎तर , समजून जा मामला सेट आहे😜😜.
खूप चांगले असतात ना ते नाते💑
ज्यांच्यावर ,काही हक्क पण नसतो आणि
शक 😇😇😇😇पण नसतो.
emotional facebook Love status in Marathi
माहित नाही कि कोणता Virus 😜आहे
तुझ्या आठवणीमध्ये तुझा विचार करताच मन💖
लगेच Hang होऊन जातंय😇😇😇.
एक दुसऱ्या सारखं होण 💏 गरजेचं
नाही , पण एक दुसऱ्यासाठी 💕कायम
जगणं गरजेचं 🙌🙌आहे.
मी दिवसभर किती चेहऱ्यांना👨👩👦
👱 बघतो पण, रात्री फक्त तुझाच👸
चेहरा का ❓आठवतो.
Love sms in Marathi
आपलं पण वेगळच प्रेम 💛आहे, भांडण पण
करतो तुझ्याबरोबर👭 आणि मरतो पण
तुझ्यावर💑💝💝.
आंखो👀 से न दूर, लेकीन दिल💖 के तू
पास हे ,सपनो में 😴आते हो रोज, फिर
भी दिल 😩उदास हे.
Love Quotes in Marathi for girl boy
जीवनात फक्त दोनच ✌नशे करा , जगण्यासाठी
यार 👬आणि मारण्यासाठी प्रेम💑.
मला जास्त काही नको फक्त माझ्या 👰लग्नाच्या
Card वरती तुझं 👸💖नाव पाहिजे😍😍😘😘.
कोणासोबत तरी खरं 💏💕प्रेम करून
बघा , मन तुटेल पण प्रेम💞💞 नाही.
best Love marathi status
ऐक वेडी 👩आपलीसुद्धा⌚ वेळ येईल😎.
माहित नाही ती👸 कोणत्या गोष्टीवर नाराज
😔आहे , स्वप्नात भेटते तरी बोलत नाही💤💤.
खरं प्रेम 💕💑कधीपण डोळ्याने👀
बोलतात.
येक पगली 👸सिंदूर जरी नसेल❎
माझ्या नावाचा तरी चालेल, पण टैटू
⛯बनवला तरी चालेल😇😇.
ऐक तू माझं मन💖 दु:खवत जा 😓पण,
कधी मला विसरायची 💔गोष्ट करू नकोस🙏.
जेव्हा एखादी मुलगी👧 तुम्हाला बोलेल
पगलू💋 त्यावेळेस समजून घ्या, कि टाका
💑 फिक्स आहे.✅
जाणू💕 येक ना थोड्या मोठ्या★ गोष्टी
बोलत जाना😍 , कारण माझं मन नाही
भरत तुझ्या सोबत बोलून😘😘😘.
जर तू✅ दूरदर्शन ची एंटीना 📺असली असती
तर ,तुला फिरवून फिरवून सेट केलं असतं😝😜😜.
जो पर्यंत प्रेमात 💘💘वेडेपणा नसतो,
तो पर्यंत तो प्रेम💥💥💥 नसतं.
जर तू साथ 👫आहेस तर सगळं
काही 🙌🙌खास आहे.
तूच आहेस सुरुवात👰 👈तूच आहेस शेवट
👰, माझा रागही 👸👈तू आणि प्रेमही 💓
👸👈👈👈तूच.
तू ऐकत नाहीस ❎पण माझं मन 💘
तुला रोज I LOVE YOU😘😘 बोलतं
जीना जैसे ❎ दुशवार 🙌🙌हो गया, उफ्फ्फ्फ
बेवज़ह 💞💞💞प्यार हो 😍गया.
तुम्ही प्रेमाचं💝 सौदा पण वेगळाच
करता, फक्त हसून😄😀 देता आणि
तुमचं बनवून 💑टाकता.
ह्रदयाचे ठोके 💙💙💓केव्हा वाढतात
जेव्हा ती Like 👍च्या बटनावर Love
💘 चा Reaction देते😊.
मी तर फक्त तीचं मन 💝💝चोरी केलतं
, पण आता ती वेडी माझं आडनाव 🎷🎷चोरी
करण्याच्या Plan मध्ये आहे😂😂😂
खुश राहण्यासाठी🙌 जास्त काही नाही
लागत🔺 फक्त एक Special 👸
मानसाची साथ लागते😍😍😍.
फक्त तूच माझी होऊन 👸 जा हेच
माझ्यासाठी खूप 👏👐आहे.
सिगरेटवाल्या कडून उधार आणि सुंदर👸👈
मुलीबरोबर प्रेम💕 किती पण थांबवा✋
शेवटी होतोचं✅.
मी एकटा 🙅👈नाही कारण, माझ्यासाठी
जीव देणारे मित्र 👬 अजून जिवंत💣 आहेत.
प्रेमाला💝 नेहमी Sorry बोलायला पसंद
😋असतं , आणि अंहकारला नेहमी
Sorry😕 ऐकायला आवडतं🙏.
एक ती आहे❎ जी माझ्या गोष्टी समजत 😕
नाही, आणि इकडे लोकं माझं Status✅✅
वाचून वाचून वेडी झालीत😁😁😁😁.
बोलणारे काही पण❌ बोलतील मला फक्त
तुझ्यावर 🌹🌹🌹प्रेम करायच आहे✔.
conclusion
We are hopeful that you were able to find the perfect Marathi love status for your loved one! If you have any other questions, please feel free to contact us anytime and we would be happy to help. Thank you for reading, we are always excited when one of our posts is able to provide useful information on a topic like this!