Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Are you feeling sad? Do you need some Sad Love Quotes in Marathi? Here is a collection of sad quotes in Marathi from some of the best authors and poets. Read on and get inspired.’
Everyone loves to fall in love. It takes you to a different world where everything is beautiful and nothing hurts. But if someone fails to get back the same love that one has given, this feeling of love turns into pain and sadness. This article will be about that feeling of love, the sadness of love, and love quotes in Marathi.
Table of Contents
Sad Love Quotes In Marathi दुःखी स्टेटस मराठी 2022
प्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते…
मन नसतं दुखवायचं कुणाचं
हृदय तोडून,
दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,
चुका आपल्याही असतात,
कारण…
कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…
एक अशीही मुलगी असते,
जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं
इतकी तिची लायकी पण नसते..
आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,
देवदास होऊन जातो…
ती नेहमी म्हणायची,
जे होते ते चांगल्यासाठीच होते..
मग तिचं मला सोडून जाणे,
हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या??
तु सोडून गेलीस मला तरी,
मी वाट पाहणार..
अखेरच्या श्वासापर्यंत,
फक्त तुझा अन,
तुझाच राहणार…
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,
फक्त तेच अपेक्षा भंग करतात..
मनापासुन प्रेम करणारेच,
फक्त आठवणीत रडतात…
भीती वाटते कोणाला आपलं बनवायची,
भीती वाटते काही वचणे निभावण्याची,
प्रेम तर एका क्षणात होतं,
पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची..
खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना,
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना
ज्या व्यक्तीसोबत आपली
“आयुष्यभर”
रहाण्याची “इच्छा” असते,
त्या व्यक्तीपासून,
दुर जाणे खुप कठीण असते…
हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत,
आवड बदलली कि निवडही बदलतात.
मतलबी!
तुझ्या चेहऱ्यावरचा रंग
एक दिवस नक्की बदलणार..
जेव्हा,
तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा,
कोणी नाही उरणार…
तुझ्यात आणि माझ्यात,
फक्त थोडाच फरक होता..
तुला वेळ घालवायचा होता,
आणि मला आयुष्य…
मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलास हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते…
आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
का चालते तू माझ्यासोबत..
सावलीने पण हसत उत्तर दिलं,
कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
पण एवढं लक्षात ठेव,
आज तू मला विसरलीस,
उद्या तुला कोणीतरी विसरेल…!
गमावलं मी पण होतं,
गमावलं तिने पण होतं,
फरक फक्त एवढा आहे…??
तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,
अन,
तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं…
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच
मनातून उतरलेले काहीजण
पुन्हा मनात भरत नाहीत…!!
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
ही तुझी इच्छा होती..
आणि,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,
ही माझी इच्छा होती..!!
कुणावर कितीही प्रेम करा पण जर
समोरच्याला आपली सोबत नको असेल ना,
तेव्हा आपली लहानशी
चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला….
कधी कधी खूप
दूर पर्यंत जावं लागतं..
हे बघण्यासाठी कि,
आपलं जवळचं कोण आहे…
रहा तु कुठेही,
पण जप मात्र स्वतःला..
आडोशाला उभे राहून,
पाहीन मी तुझ्या सुखाला…
‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही
आणि,
‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही..
वेळ लागतो फक्त,
ते गुंतलेले मन आवरायला
आणि,
‘तुटलेले मन सावरायला’…
जगात खूप गोष्टी आहेत,
खेळण्यासाठी..
पण तुला माझ्या भावनाच
आवडल्या का,
खेळण्यासाठी…
जेव्हा काही खास लोक
आपल्याला दुर्लक्षित
करत असतील,
तेव्हा समजून जा की,
त्यांच्या सगळ्या गरजा
पूर्ण झाल्या आहेत…
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..
हिशोब उरलाय तो फक्त,
तू दिलेल्या जखमांचा…
आज मला खूप रडावसं वाटतंय,
स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,
भरलेल्या डोळ्याने… आरश्या समोर बसावसं वाटतंय,
अन आपलं कोणीच नाही म्हणून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय…
प्रेम त्याच्यावर करा,
ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,
कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…
तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं…!!!
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून…
जाता जाता ती सांगून गेली,
काळजी घेत जा स्वतःची,
पण तिचे डोळे सांगत होते की,
आता माझी काळजी कोण घेणार…?
तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं…!!!
येइल_अशी_वेळ⌚ ….जेव्हा#
शोधशील_तू_मला😎…..
पण काही कर # शोधुनहि ….. #
सापडनार_नाही मी # तुला ….@😎👈
Harsh
#_जीवनात काय #मिळो_ना_मिळो ,
पण, #_धोका प्रत्येक वळणावर मिळतो…
💔 जाता जाता #फक्त_एकदा
#तुला मागे #वळून पाहीन.. आणि
#तुला नाही #आवडत ना #म्हणून,
तुझ्या #आयुष्यातून
#खूप_खूप_दूर_निघून #जाईन……..! 💔.
💔 #syag_2086™ 💔.
ऐक वेडी👸 माझे स्टेटस वाचण्यापेक्षा माझं हृदय
💓वाचलं असत तर आज इन
💕💑Relationship मध्ये तुझं नाव असत.
🎭 पहिली fяιєи∂ѕнιρ नंतर ℓσνєѕнιρ ❤️ नंतर вяєαкυρ..
💔 पुढे काय अनाेळखी साेबत उरलेले आयुष्य..
ѕσ ѕтαу ѕιиgℓe αи∂ єиʝσу уσυя ℓιfє.👈🏿😉🙏
single असल्यावर माझ्यासारखं वेळेवर झोपायला मिळतं… Only one mi …….
💖💖💖………… Love you………..💖💖💖💖 💖. ………Ñílêśh…….. 💖
👉☝एकदा सोडुन गेलीस परत माझ्या 😎आयुष्यात👉🌎
येऊ😓😓 नकोस हे 👉हद्य 👫तुझ्यावर परत ☝ यकदा ❤प्रेम
करण्याची चुक × करनार नाय🚬🚬🚬धनराज🚬🚬🚬
#प्रेमात धोके तर
खूप देतात…
म्हणून प्रयत्न करने सोडायचे नाही,
#हाजारो #मुलीमध्ये एक तरी like करेलच..☺?
नशिबाच आणि मनाचं कधीच जुळत
नाही , कारण मनात जे असतं ते
नशिबात नसतं.
वेळ कितीहि बद्दली तरी चालेल
पण , तू कधी बदलू नकोस .
दुःखी स्टेटस मराठी
विश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नात टिकेल.
जर माहित असतं प्रेम एवढं तडपवत
तर , मन जोडण्याच्या अगोदर हात
जोडले असते.
Sad Quotes in Marathi Sad Status
माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही
कळली,तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच
दुसरीकडे वळली
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की, एक
व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी,
वाट पाहत असते.
Sad Status in marathi
आणि दुसऱ्याला..त्याची जरा सुद्धा काळजी
नसते.कधी कधी मी माझे जुने दिवस काढले तर रडू
येंत , जेव्हा ती सोबत असायची तेव्हा लोकं जळायची
पण , आज तीपण माझ्यावर जळू लागली.
रडुन रडुन जिच्यासाठी डोळे लाल करून
बसलोय , शेवटी तिचा Reply आला – कोण
आहेस तू तुझी लायकी काय आहे.
Sad shayari in marathi
एवढं छोटसं मन आहे माझं, पण का
लोकं त्याच्यासोबत खेळायचं प्रयत्न
करू राहिलेत.
तुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात
मोठी चूक ठरली.
Attitude breakup status for girls boy
निघून गेलीस तर जा मी जगतो माझ्या पद्धतीने.
Life मध्ये एक Partner होण गरजेचं
आहे , नाहीतर मनाचे शब्द Statusवर
लिहावे लागतात.
तो माझा नाही झाला तरी चालेल पण , जिथे
असेल तिथे त्याला सुखात ठेव.
Alone status in marathi
कधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे ,
पण एक दिवस प्रेम झालं आणि आम्ही
लावारिस झालो.
न गाडी वाला , न बंगल्यावाला , मुलींना
तर पाहिजे खरं प्रेम करणारा.
Dhoka status in marathi
एक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही
पडत , जरी पडली तर त्या मुलाची काळजी
एक लहान बाळासारखी करते.
मुलांन मुलींन मध्ये एक Promise – तुझ्या
नंतर ज्या मुलीवर प्रेम करेन ती आपली
मुलगी असेल.
Breakup shayari in marathi
शेवटी तुला मिळवणं हे माझं स्वप्न स्वप्नच
राहिलं.
ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते
आणि, तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी
बदलू शकत नाही.
Marathi sad messages
आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत , थोडा
नाही तर बेशुमार केलं होतं… मन तूटलं
तेव्हा , तिने सांगिलत अरे मी तर
Timepass करत होते .
मनात खूप दु:खं होतं , ज्यावेळेस तू
बोलतेस माझ्या आयुष्याचा Driver दुसरा
कोणीतरी आहे .
Sad Quotes in Marathi
ऐक आता हात पकडलाय तर शेवट
पर्यंत सोबत रहाव लागेल.
आज कालचे प्रेम Made in China सारखे
आहेत नो Guarranty नो Warranty
कोण्ही नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने ,
वेळ सगळ्यांना जगायला शिकवतं.
तुझ्या बगेर जगणं खूप कठीण आहे, आणि
हे तुला सांगण अजून पण कठीण आहे.
माझी आठवण येईल तुला जेव्हा ,तुझे
मुलं विचारतील मम्मी तू कधी
कोणाबरोबर प्रेम केलं होतसं.
प्रेम फक्त मला झालं होतं , त्याला तर
काहीवेळेचं नशा होतं.
डोळे थकले माझे आकाशात बघून बघून,
पण तो तारा तुटतच नाही ज्याला
बघून मी तुला माघून घेईल.
जर माहित असत कि प्रेम एवढं तडपवत तर,
मन जोडण्या अगोदर हात जोडले असते.
एकदा जर Love फिलिंग आली तर ,
त्यांनतर Friend राहणं खूप आवघड असतं.
मी मेल्याने तर लाखो लोक रडतील पण मी
त्याला शोधतोय जो माझ्या रडण्याने मरेल.
वेडा आहेस जो अजून पर्यंत तिची आठवण
करतोय , तितर तुझ्या नंतर हजारो जनांना
विसरून गेली.
एकटी मुलगी म्हणजे Chance नसतो तर ,
आपली जिम्मेदारी असते.
Reletionship संपेल पण, कधी प्रेम
नाही संपणार.
प्रेमात तर चेहरा सगळेच बघतात पण ,जे
लोकं मन बघतात ते खूप नशीबवान
असतात.
पहिले विश्वास करून देतात कि ते
आपले आहे , मग नंतर का विसरून
जातात काय माहित.
प्रेम आहे कि नाही ते मला माहित नाही
पण,जेव्हा तुला Online बघतो त्यावेळेस
मनाला शांती मिळते.
ज्या लोकांची आपण जास्त काळजी
करतो , कायम तेच लोकं आपल्याला
विसरून जातात.
साथी तर मला माझ्या सुखासाठी पाहिजे
दुःखासाठी तर मीच पुरेसा आहे.
माणूस कधी आपल्या मर्जी ने शांत नसतो ,
कोणी तरी खूप त्रास दिलेला असतं.
हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला
पण,माझा साथ सोडून मला कधी दुःखी
करू नकोस.
खूप नशीबवान असतात ती लोक, ज्याचं प्रेम
आदर सुद्धा आणि इज्जत सुद्धा करतात.
आयुष्यातील सर्वात पहिली आणि
महत्वाची गोष्ट,कोणावर तरी खर प्रेम कर,
मग समजेल त्रास काय असतो ते.
कोणी तरी असेल जो माझी कमी पूर्ण
करतोय , कदाचीत त्यामुळेच तुला माझी
आठवण येत नाही.
काही का असाणा प्रेम हे प्रेम आहे तुला
नाहीतर, म्हणून काय झालं मला तर आहे.
परिस्तिथी कतीही बदलो पण तू कधीही बदलू नकोस.
एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या दुनियेत तुला
माझ्यासारखे खूप मिळतील , पण त्यांच्यात
तुला मी नाही मिळणार .
आज काल तर ते आमच्या सोबत Digital
नफरत करू राहिले , आम्हाला Online
बघताच ते Offline निघून जातात
कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच
एक प्रश्न पडतो,माझे तर ठीक आहे, पण
हा कोणासाठी रडतो.
conclusion
Sad Love Quotes in Marathi – We hope you also love our collection of sad love quotes in Marathi. You can also share any of these sad love quotes in Marathi with your friends and family on your favorite social network like Facebook, Google Plus, Twitter, Pinterest, Digg, and others.