Shivaji Quotes in Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी (2023)

Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap

Shivaji Quotes in Marathi – In this page you will get Shivaji quotes which are famous and best among youth. You can also send these quotes in your WhatsApp status.’

Maharaja Chatrapati Shivaji Maharaj was born on February 19, 1630, in Shivneri Fort, near Pune in Maharashtra. He was a great warrior and the founder of Maratha Empire. He was known for his great leadership, bravery, and diplomacy. He was moved by the sufferings of the people under Mughal rule. He fought many battles against the Mughals and ruled for over 30 years. He also worked for the protection and expansion of his kingdom.

758+ Best शिवजयंती शुभेच्छा मराठी | Shivaji Quotes Status in Marathi

Shivaji Quotes in Marathi

सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी….
नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.. 
 !! जय भवानी जय शिवाजी !!.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 13 1

*मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव*
*फक्त* *इच्छा एकच* *पुढच्या 7 जन्मी
सुध्दा* *आपल दैवत* *छत्रपती शिवाजी
महाराज हेच असाव*🚩 जय शिवराय

छत्रपती शिवाजी महाराज थोडक्यात माहिती

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 4 1
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 5 1

गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की,*
*शिवरायांचा_शिव:भक्त_म्हणुन जगायचा*
*सन्मान_मिळतोय.* *कारण_यापेक्षा_श्रेष्ठ*
*स्थान_जगात_कोणतच_नाही🚩🚩* 
 *🚩जय जिजाऊ🚩* 
 *🚩जय शिवराय🚩*
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 6

👈🚩धाडस असं करावं जे जमनार नाही कुण्या
दुसऱ्याला.!!🚩 🚩अन इतिहास_असा_करावा
कि ३३ कोटी_देवांची फौज झुकावी मुजऱ्याला..!
🚩 जय_शिवराय🚩 🚩आराध्य दैवत🚩 🐅
राजा_शिवछत्रपती🐅..!!

Chatrapati Shivaji Maharaj information in marathi

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 10

चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा
अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_ बरं_होईल_कारण
अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात
भगव्या_वादळाचा_नाही 🚩🚩….जय_जिजाऊ….🚩
🚩 🚩🚩….जय_शिवराय….🚩🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 9

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास
पाहिजे.. आणि आत्मविश्वास
मिळवण्यासाठी *छञपतींचा*🚩
इतिहास माहिती पाहिजे…. जय जिजाऊ
जय शिवराय🚩🚩

शिवजयंती शुभेच्छा संदेश-घोषवाक्ये मराठी भाषेत 2022

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 11

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा 🚩 दिसतो कारण ह्रदयात💞
आमच्या तो जाणता_राजा  शिवछत्रपती
नांदतो जय जिजाऊ जय  शिवराय
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 12

अंगात_हवी_रग रक्तात_हवी_धग
छाती_आपोआप_फुगते
एकदा_जय_शिवराय_बोलून_बघ.. ⛳🚩
जय_शिवराय..⛳🚩 जगदंब_जगदंब.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 14

एक होतं गाव 👉महाराष्ट्र👈त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं 👉शिवराय
त्यांचे नाव राजांना त्रिवार 🙏मानाचा🙏
मुजरा 🚩🚩 !! जय_जिजाऊ जय
शिवराय !! 🚩🚩

Shivaji Maharaj Jayanti wishes-Slogans

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 15

शिवरायांच्या🚩 कृपेने पाहतो आम्ही हा
महाराष्ट्र शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही
आनंदाने शिवरायांचा🚩 इतिहास पाहूनच
फुलते अमुची छाती देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 16

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 
 आण_आहे_या_मातीची,
शिवबाला_विसरेल_ज्या_दिवशी,
त्याच_दिवशी_राख_होईल_या_देहाची
ती_राख_सुद्धा_सांगेन_ही_राख_आहे
एका_शिवभक्ताची 
 🚩…… जय शिवराय . …🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 17

आईने_सांगितले_की_दररोज_
देवाच्या_पाया_पडायच_आणि_
देवा_सारख_राहयच_म्हणून_ रोज
शिवरायांच्या_पाय_पडतो_
आणि_तलवार_घेऊन_फिरतो.. 
 🚩🚩जय_भवानी🚩🚩 
 🚩🚩जय_शिवाजी🚩🚩

Shiv jayanti wishes in marathi

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 18

किती आले किती गेले फक्त एकच
राजे शिवराय माझे 🚩🚩🚩🚩
एक कट्टर शिव भक्त जय जिजाऊ
जय शिवराय🚩🚩🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 19

* ‎ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा
आदर,आणि मान,* *त्यांनाच
आमच्याकडून मिळेल सन्मान.!!* *कारण
शिवछत्रपतींना मान,* *हाच आमचा खरा
स्वाभीमान ..!!*. *⛳जय शिवराय⛳

shivjayanti status for whatsapp marathi

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 20

#..तुला पैसा गाडी बंगला 🏤 असल्याचा
‘गर्व’असेल.. #..तो तुझ्याकडे च ठेव भाऊ..
#..आपल्याला शिवभक्त असल्याचा माज
आहे माज….# 🚩जय शिवराय 🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 21

फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा नांदतो कारण हृदयात आमच्या
तो जाणता राजा शिव_छत्रपती नांदतो.
🚩जय शिवराय🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 22

ना शिवशंकर… तो कैलाशपती, ना
लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया
चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव
माझा एकच तो… 🙏🙏🙏|| राजा
शिवछत्रपती ||🙏🙏🙏

Shivjayanti Wishes

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 23 1

आई ने चालायला शिकवले वडिलांनी
बोलायला शिकवले आणि शिवाजी
महाराजांनी जगायला शिकवले🙏
🚩जय शिवराय🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 24

#जाती _पेक्षा #मातीला आणि माती_
पेक्षा# छत्रपतींना मानतो आम्ही 🚩
जय शिवराय🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 25

बहिणीची_इज्जत_करा काय_फरक_पडतो_ती
आपली_आहे_की_इतरांची_ हीच
आपल्या_महाराजांची _शिकवण_आहे…!
🚩जय जिजाऊ जय__शिवराय__🚩

शिवजयंती शुभेच्छा इमेजसह

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 26

#पांडुरंग _आपला बाप रुख्मिनी
_आपली #आई आणि #शिवाजी
महाराज आपले #दैवत 
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 27

जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा
शेवटचा थेबं शिल्लक असेल, तेव्हा
सुध्दा तो थेबं फक्त एकचं शब्द
बोलेल 🚩..जय शिवराय..🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 28

नाद एवढा मोठा नाही🤗 👉की वातावरण
तापेल….!🙌 👉पण शिवरायांचा भक्त
एवढा मोठा💪आहे की वातावरणात आग
नक्कीच लागेल….🔥🚩 
 जय जय जय जय जय भवानी 
 जय जय जय जय जय शिवाजी

shiv jaynti messages marathi

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 29

मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात,
ताज महल माझ्या राजानं_आईची ईच्छा पुर्ण
केली, हिंदवी_स्वराज्य ⛳⛳जय जिजाऊ
जय_शिवराय⛳⛳
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 30 1

⛳‎हर 🗡तलवार 🗡पर ⛳ ‎छत्रपती⛳कि
कहानी है, ‎तभी तो  पुरी  ‎दुनिया छत्रपती कि  
दिवानी  है..!!⛳ ⛳🙏  फक्त शिवभक्त
🙏⛳ ⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 32 2

या_देहास_नाही_आता_कसलीच_भिती
सांगा_छाती_ठोकुन_आदर्श_आमचे
शिवछञपती. !! जय शिवराय !!

Shiv jayanti quotes marathi

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 33

🚩॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥🚩 
 जय शिवराय…. सांग जगाला ओरडुन मी
मावळा आहे शिवबाचा… माय मराठीचा लेक
मी आशीर्वाद मॉ जिजाऊंचा…
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 35

वादळ नाही🚩सुनामीचा कहर🚩आहे 
शिवरायाचा भक्त🚩 म्हणजे आग नाही
भडकलेला🚩वनवा🔥 आहे..🚩 
 🚩जय जिजाऊ 🚩 
 🚩 जय शिवराय 🚩 
 ⛳ जय शंभुराजे ⛳
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 36

वीटेवरून_उतरून_विठोबा_ मला_एकदा 
पंढरी_दाखव हव_तर_मी पायी_येतो_पण,
आमच्या  शिवबाला  तु परत_पाठव. 
 🚩जय भवानी🚩 
 🚩जय शिवराय🙏

shiv jaynti sms marathi

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 37

फालतू_लव्हस्टोरी_वाचुन
आत्महत्या_करण्यापेक्षा_ 
 शिवचरित्र अभ्यासा_ 
 जग_जिंकण्यासाठी 
 प्रेरित_व्हाल !!🚩🚩 
 ⛳⛳जय जिजाऊ जय शिवराय⛳⛳
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 38

⛳ तुमच्या_शिवाय आयुष्यात⛳ ⛳
_काहीच⛳_नसावं⛳..… माझ्या⛳
☜ प्रत्येक ⛳श्वासावरही फक्त⛳ जय
शिवराय नाव⛳_असावं.⛳…
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 39

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की
जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी
इतिहासच घडला पाहिजे!

Chatrapati Shivaji Maharaj status in Marathi

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 40

☝नजऱ तुमची, झलक आमची 🙏वंदन
करतो शिवरायांना 👏हात जोड़तो
जिजामातेला 😊प्राथना करतो तुळजा
भवानीला 👌सुखी ठेव नेहमी साखरे पेक्ष्या
गोड माझ्या शिव भक्तानां🚩
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 41

जो धर्म, सत्य, श्रेष्ठता आणि
देवासमोर वाकतो. संपूर्ण जग
त्याचा आदर करते.

chatrapati shivaji maharaj kadak status.

Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 42

समोर संकट दिसलं ना त्या
संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं
रहायचं आणि फक्त झुंजायचं आणि
विजय मिळत नाही तोपर्यंत माघार
घ्यायची नाही….!
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 43

स्वातंत्र्य एक वरदान आहे ज्यास
मिळवण्यास सर्व पात्र आहे.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 44

कधीही डोके वाकवू नका, नेहमीच
उंच ठेवा.
V9jvYXW7rewnCIgeCI3nKGWyNGAXEOcjArs APILqyx3oaITAIKsm3yaanWxgpReWBVhgGrdLgwQyVa km mORr9mSo3nHwyXs7zBA2AFY2j1lQeOiEHqgIs2xYb EIMXeFcqyT

महिलांच्या सर्व हक्कांपैकी सर्वात
मोठा हक्क म्हणजे आई होणे आहे.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 46

जरी प्रत्येकाच्या हातात तलवार
असली तरी इच्छाशक्ती ही स्वराज्य
स्थापित करते.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 47

एक लहान पाउल लहान लक्ष्यावर
साध्य केले जाते, नंतर नंतर मोठे लक्ष्य.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 48

प्रथम राष्ट्र, नंतर गुरू, नंतर
आई-वडील, नंतर देव, म्हणून प्रथम
राष्ट्राला पहावे स्वतःला नाही .
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 49

जेव्हा ध्येय जिंकणे असते, तेव्हा ते
मिळविण्यासाठी कितीही कष्ट, कितीही
मूल्य असो, देय चुकावे लागतात.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 50

जर एखाद्या मनुष्यामध्ये आत्मविश्वास
असेल तर तो आत्मविश्वासाने सर्व
जगावर विजय मिळवू शकतो.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 51

एखादी व्यक्ती जी काळाच्या चक्रातही पूर्ण
जोमाने आपल्या कामांमध्ये व्यस्त असते.
त्याच्यासाठी वेळ बदलतो.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 53

शत्रूसमोर असलेल्या अडचणींचा
सामना करण्यास धैर्य असणे आवश्यक
नाही, पराक्रम विजयात आहे.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 54

एक यशस्वी माणूस त्याच्या
कर्तव्याच्या समाप्तीसाठी योग्य
मानवजातीचे आव्हान स्वीकारतो.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 55

एक पुरूषही तेजस्वी विद्वानांसमोर झुकतो.
कारण पुरुषार्थही शिक्षणातूनच येते.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 56

शत्रू कितीही मजबूत असला तरी तो हेतू
व उत्साहानेही तो पराभूत होऊ शकतो.
Shivaji Maharaj Status shayari quotes in Marathi 57

एखाद्याने आयुष्यात फक्त चांगल्या दिवसांची
अपेक्षा करू नये कारण दिवस आणि रात्र
सारखे चांगले दिवस बदलावे लागतात.

conclusion

if you like this Shivaji Quotes Status in Marathi post then share it on social media so that we will get motivation for posting daily new status shayari in this blog.

Read More :

  1. Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
  2. Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
  3. Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
  4. 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
  5. 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
Share on:

My name is Krishna Dutta and I like to read and write poetry, so I publish daily poetry on this website.

Leave a Comment