single status in Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी (2023)

Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap

This is a collection of the best single status in Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी. Check out our attitude single marathi status collection, share with friends and post your single status in Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी.’

today I will share with you about single status in Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी. I hope you will enjoy single attitude Marathi status and will share this with your friends on the social network.

single status in Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी 2022

single status in Marathi

माज फक्त single पोरच
करतात Couple तर रडके स्टेटस टाकूनचं मरतात.
single status shayari quotes in marathi 2

सिंगल पोर वाघासारखे असतात
दिवसभर शिकारीच्या शोधात.

सिंगल स्टेटस मराठी

single status shayari quotes in marathi 58

सिंगल राहणं सोपं आहे ओ पण सिंगल
आहे हे पटवून देणं खूप अवघड कोण
विश्वासच ठेवत नाही राव..
single status shayari quotes in marathi 3

इतक्या सहजसहजी पटनारा असा
तसा नाही मी भयंकर सिंगल आहे.

Single status marathi

single status shayari quotes in marathi 5

देवा धोका देणारी का होईना पण
एक GIRLFRIEND दे रे बाबा..😢
single status shayari quotes in marathi 8

सिंगल रहान सोप नाही शेठ रोज
एका मुलीवर प्रेम होत.

attitude single status

single status shayari quotes in marathi 12

सिंगल राहने हे कारल्यासारखे कडु असतं
पण आरोग्यासाठी चांगलं असतं.
single status shayari quotes in marathi 13

आयुष्यात कितीही पाप करा पण सिंगल
मित्राला पोरगी पटवून देतो म्हणून कधीच
आशेला लावू नका.

funny single status marathi.

single status shayari quotes in marathi 15

‘प्रेम’ असतंच कुठे साहेब? आमच्या पगाराचा
आकडा आणि जमिनीचा एखादा तुकडा
‘बायको’ मिळेल कि नाही हे ठरवतो.
single status shayari quotes in marathi 16

आयुष्य आनंदी जगण्याचे 2 मार्ग
आहेत.. पहिला सिंगल राहणेल दुसरा
सुद्धा..सिंगल राहणे.
single status shayari quotes in marathi 19

सिंगल लोकांचा एकच नारा
दिसेल तिच्यावर लाईन मारा.

बिनधास्त सिंगल स्टेटस मराठी

single status shayari quotes in marathi 20

सिंगल राहू, पण कधी कोणाच्या
हृदयाशी नाही खेळणार.
single status shayari quotes in marathi4

प्रेम,बीम सगळी मोहमाया आहे single
रहा कायम वजनात. (नाईलाज) 

Single status marathi for boys and girls

single status shayari quotes in marathi 22

Single राहणं शाप नाही हो
बजरंगबली कडून मिळालेलं
वरदान आहे.😂💪
single status shayari quotes in marathi

देवा मलापण एखादी GirlFriend मिळेल
का का मला फक्त status लिहायला
खाली पाठवलय.

सिंगल स्टेटस मुला-मुलींसाठी.

single status shayari quotes in marathi 24

मी सिंगल आहे याचं कारण माझे प्रेम
माझ्या होणाऱ्या नवरीसाठी मी
जपुन ठेवलं आहे.
single status shayari quotes in marathi 26

Dear मुलींनो किती दिवस आमच्याच
भरवश्यावर बसणार ? कधी तरी
तुम्ही स्वतःहून Line मारा की !

Single sad status marathi.

single status shayari quotes in marathi 27

एकच आयुष्य मिळालं होतं, एकचं ! ते
पण मित्र मैत्रिणींचे, ‘in relationship’
वाले स्टेटस पाहण्यात चाललंय
single status shayari quotes in marathi3

पोरींनो,भाऊच पाहिजे तर आई-बाबांना
सांगा ना,सिंगल पोरांना का सतवताय.

Single attitude status marathi

single status shayari quotes in marathi 29

कोण कधी बदलू शकत सांगता येत
नाही म्हणून स्वतःवर प्रेम करा.
single status shayari quotes in marathi 30

एक वेळ नकार परवडतो पण माझ्या
पेक्षा तुला भारी पोरगी भेटेल हा
फालतु डायलॉग नको..
single status shayari quotes in marathi 31

गाणे ऐकत झोपणे आणि टोमणे ऐकत
उठणे एवढंच राहिलंय आहे आयुष्यात
बस..बाकी काही नाही.
single status shayari quotes in marathi 32

जो आनंद सिंगल राहून line
मारण्यात आहे तो आनंद पोरगी
पटवून सुद्धा मिळत नाही.
single status shayari quotes in marathi 34

आताच्या काळात सिंगल मुलींना
शोधणे म्हणजे एकविसाव्या शतकात
डाईनोसोर शोधण्यासारखं झालय.
single status shayari quotes in marathi 35

कुणाचं तर पिल्लू जानू होऊन ताटा खालचं
मांजर होण्यापेक्षा आपलं एकट, राहून वळू
झालेलं केव्हाही चांगलं.
single status shayari quotes in marathi36

बाकीचे : बुलाती हे मगर जाने का नंही 
मी : जाने का हे मगर कोई बूलाता नही.
single status shayari quotes in marathi 39

सिंगल मुलच स्वर्गात जातात म्हणे..👌👍
single status shayari quotes in marathi 40

मी सिंगल आहे म्हणणारे असे गपचुप
लाडकी सोबत फोनवर, चादरीत घुसून
बोलत बसतात.
single status shayari quotes in marathi 41

मला हेच कळत नाही मी सिंगल असून
24 तास online राहून काय करतो.
single status shayari quotes in marathi 43

एकवेळ ‘बाबा’,’बुवा’ बना
आयुष्यात , पण, कोणाचे ‘बाबू’
बनू नका ! लै लुटत्यात मित्र म्हणे.
single status shayari quotes in marathi 45

काल मी तुटत्या ताऱ्याला बघुन
GF मागितली परत जाऊन
जुडला ना राव तो..!
single status shayari quotes in marathi 46

कुठल्या मुलीला BF नसला तर सांगा
मी दत्तक घ्यायला तयार आहे
single status shayari quotes in marathi 47

प्रेमात पडुन धोका खाण्यापेक्षा
सिंगल राहुन मित्रांच्या शिव्या खाल.
single status shayari quotes in marathi 48

सिंगल मुलं देवाघरची फुलं
single status shayari quotes in marathi 49

SINGLE हा शब्दच पुरेसा आहे
आमची ओळख सांगायला.
single status shayari quotes in marathi 50

आयुष्य खुप मस्त आहे वातावरण पण
लई भारी आहे, आयला.. पण मी
single आहे.
single status shayari quotes in marathi 51

एवढा मोठा सिंगल आहे की अजून
कोणत्या मुलीने इन्स्टाग्राम वर विडिओ
कॉल सुद्धा केला नाही.
single status shayari quotes in marathi 52

Dear होणारी बायको कसं सांगू
तुला तू माझ्यासाठी कोण तू, माझी
रिंगटोन मी तुझा फ़ोन.
single status shayari quotes in marathi 53

खोट्या प्रेमात रोज मन मारून
जगण्यापेक्षा एकटं राहिलेलं
कधीही चांगलं.
single status shayari quotes in marathi 55

मतलबी लोकांच्या या दुनियेत.एकटं
राहनच हा एकमेव सुखी राहण्याचा
मार्ग आहे..
single status shayari quotes in marathi 56

आता सिंगल रहा पुढं खूपच scope आहे.
single status shayari quotes in marathi 57

ती:- खुश माणसाला इंग्रजीत काय
म्हणतात..?  
मी:- single

conclusion’

We hope you enjoyed single status in the Marathi post. thank you for reading and we hope you come back for more.

Share on:

My name is Krishna Dutta and I like to read and write poetry, so I publish daily poetry on this website.

Leave a Comment