Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Top Best Sorry status In Marathi : नमस्कार मित्रांनो आणि आमच्या मराठी ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही Google वर मराठीत सर्वोत्तम सॉरी स्टेटस शोधत असाल आणि तुम्हाला मराठीत सॉरी एसएमएस संदेश स्टेटस मिळत नसेल, तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात. कारण आमच्या वेबसाइटवर आम्ही तुम्हाला स्टेटससह फोटो देतो ज्यामुळे तुम्ही फोटो डाउनलोड करू शकता आणि ते तुमच्या मित्रांसह शेअर करू शकता.
Table of Contents
Sorry status in Marathi || Sorry message-SMS Marathi || सॉरी स्टेटस
Sorry.. जर समोरची व्यक्ती स्वतःच
रागवते आणि स्वतःच sorry बोलत
असेल तर त्या व्यक्ती ला कधीच
स्वतःपासून दूर करू नका ..
Sorry मी केलेल्या त्या प्रत्येक
चुकीसाठी..sorry माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात
आलेल्या त्या प्रत्येक अश्रू साठी.. sorry
तुझ्या मनाला लागलेल्या त्या बोलेल्या
त्या प्रत्येक शब्दासाठी i’m really so sorry..
Sorry message-sms quotes in marathi / माफी संदेश मराठीमध्ये.😢
मनापासुन Sorry म्हणणा-यांना माफ
करत जा कारण आजकाल
सगळ्यांकडे मन नसतं….!
माझ्या मुळे जर तुला त्रास झाला
असेल तर मला माफ कर.
आयुष्यात तुम्हाला Sorry तेच लोक बोलतील
ज्यांना त्यांच्या ego आणि self respect
पेक्षा तुम्ही जास्त Important असतात..
Sorry SMS for whatsapp marathi.
मी तुझ्या आयुष्यात येऊन तुला फक्त
त्रासच दिला. ही चूक पुन्हा नाही करणार
sorry जमलंच तर माफ कर please.
माझ्या कोणत्याही गोष्टीचा राग आला
असल तर PLEASE मला माफ कर.
कधी कधी आपली चुकी नसतानाही आपण
सारी बोलतो कारण मनात भीती असते
आपल्या आवडत्या व्यक्तीला गमावण्याची.
sorry quotes in marathi for girlfriend,
Sorry त्या! प्रत्येकगोष्टीसाठी ज्यांच्यामुळे
तुझं मन दुखावलं गेलं असेल..
Sorry आजपासून परत कधीच
त्रास नाही देणार
माझी चूक झाली.. मला मान्य आहे..
त्याकरिता मोठ्या मनाने मला क्षमा
करावी पुन्हा असे नाही होणार..
Sorry SMS for whatsapp marathi
आता तु बोलणार आहेस की नाही..
का? असंच रुसुन बसणार आहेस
Sorry यार्र्रर्रर्र😢.,
नात्यात होणाऱ्या चुका कधीच
प्रेमापेक्षा मोठ्या नसतात म्हणून लगेच
माफ करून टाकायचं.
जर तुमच्या सॉरी बोलल्यामुळे जर एखाद
नात टिकणार असेल तर आपला इगो
बाजूला ठेवून Sorry बोलून टाका.
Sorry Sms For BF IN Marathi
जर नकळत कोणाची मनं दुखावली
असतील तर मनापासून Sorry मित्रांनो.
Sorry. माझी चुक झाली पण.. कुणाला चुकीचं
समजण्या अगोदर एकदा त्याची परिस्थिती
जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा.
खुप सोप असतं कुणाचंही मन दुखवुन
त्याला SORRY म्हणंन..पण..? खुप कठीण
असती आपलं मन दुखावलेल असताना
समोरच्याला I AM FINE म्हणंन.
Sorry status quotes in marathi / सॉरी स्टेटस मराठी
‘Sorry’ बोलून काही होत नाही, जी
गोष्ट हृदयाला लागली ना ती
लवकरविसरता येत नाही..
सोडशील का हा रुसवा आणुन गालावर
थोडंसं हसू नको ना असं छोट्या छोट्या
गोष्टींसाठी माझ्यावरती रुसू.
What Is Sorry?
Apologies are a necessary part of life. We often say sorry for things that aren’t really our fault, but what does the opposite of sorry mean?
Sorry is a word that is used to apologize for something that we have done. It can be used in a formal or informal setting.
How To Say Sorry Correctly
There are many ways to say sorry, but the most common way to say it is “I’m sorry.” Other ways to say sorry include “I’m sorry for what I did,” “I’m sorry for how I made you feel,” and “I’m sorry for causing a problem.”
What Is The Opposite Of Sorry?
The opposite of sorry is “I don’t care.” This means that the person does not care about the other person’s feelings and does not want to apologize.
10 Creative Ways To Say “I’m Sorry”
There are many ways to say “I’m sorry” to someone. Here are ten creative ways:
- 1. I’m sorry for being such a burden.
- 2. I’m sorry for not being able to help more.
- 3. I’m sorry for making you upset.
- 4. I’m sorry for not listening better.
- 5. I’m sorry for not understanding your feelings better.
- 6. I’m sorry that things didn’t work out between us.
- 7. I’m sorry that you had to go through this alone.
- 8. I’m sorry that things turned out the way they did, and that there’s nothing we can do about it now.
- 9. I’m sorry for not being there for you when you needed me.
- 10. I’m sorry for everything, and I hope you can forgive me someday.
How To Use Sorry Correctly?
When you are sorry, it is important to use the right words. Here are ten creative ways to say “I’m sorry” that will help you express your regret in the most effective way possible.
- 1. I’m sorry for my mistake.
- 2. I’m sorry for what I said/did.
- 3. I’m sorry for how this has affected you.
- 4. I’m sorry for not being able to do more.
- 5. I’m sorry for making you feel like a burden/problem/.
- 6. I’m sorry for putting myself before you/us/.
- 7. I’m sorry that this happened and that it took so long to tell you
- 8. I’m sorry for the way I acted and for causing you pain.
- 9. I’m sorry that this happened and that it caused a rift between us.
- 10. I’m sorry, please forgive me?
Read More :