Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
Welcome to our Marathi Shayari blog, here I will share about Teachers Day Wishes & Quotes Marathi, Teacher’s Day Quotes In Marathi, 879+ शिक्षक दिन शुभेच्छा मराठी, etc.
Teachers are the inspiration of students. They play a very important role in the life of students. Students always look up to their teachers for guidance and advice.
On Teacher Day, let us all take a moment to appreciate the teachers who have touched our lives in positive ways. They are the ones who have shown us what it means to be kind and caring, and they have helped us learn everything from how to read to how to write. Here are some inspiring Teacher Day quotes for students to reflect on.
Table of Contents
777+ Teacher’s Day Quotes In Marathi
शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी / Teachers day sms in marathi.
💐काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
00शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
Teachers day hardik shubhechha in marathi
💐 शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
आशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा.💐
Teachers day dhanyawad, abhar message in marathi
💐आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐
Shikshak dinachya hardik shubhechha
💐 माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपण पासून ते आज पर्यंतचे मित्रपरिवार
आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही
शिकवून गेलेत, अश्या सर्व शिक्षकांना शतशा
वंदन.💐
Best teacher quotes, status,SMS in marathi
💐लिहिता लिहिता जपावे ते
💐 गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी
सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया.
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 💐
अक्षर मनातले,..
बोलता-बोलता गुंफावे ते
शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते
पाणी डोळ्यातले…..
अन हसत हसता आठवावे
ते शिक्षक शाळेतले…..
Teachers day text in Marathi language.
💐सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
💐आपण केवळ आमचे शिक्षक नाही
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि
मार्गदर्शक आहात सर्व एका व्यक्तीमध्ये
आकार घेतलेले आम्ही आपल्या
पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.💐
Teachers day wishes, status, quotes,SMS, images in Marathi
💐शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐
Teachers day status in Marathi
💐संस्कारी झालो मेहनतीने आईबाबांच्या,
विद्वान बनलो प्रयत्नांनी गुरुजनांच्या..
सुखी राहिलो आशीर्वादाने मोठ्यांच्या,
बिघडलो आम्ही संगतीने मित्रांच्या..
तुम्हां सर्वांना शुभेच्छा शिक्षकदिनाच्या !!!💐
शिक्षक दिन फोटो मराठी – Teachers day images in Marathi
💐तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप-खूप धन्यवाद
शिक्षकदिनां
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐
Teachers day messages in Marathi
💐 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुःसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः ||
Happy Teacher’s Day!💐
Teachers day quotes in Marathi
💐’गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवु हा पुढे वारसा’
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !💐
Teachers day banner in Marathi
💐बोट धरून जिने चालायला
शिकवल..
तिच तर असते आपला पहिला
शिक्षक..💐
#Happy teacher day
💐 शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.
शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे.
जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
Teachers day whatsapp status in marathi.
💐आयुष्यात योग्य गुरुचा हात पकडल्यास
कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही
#HAPPY TEACHERS DAY 💐
Teachers day best quotes in Marathi
💐 एक पुस्तक,
एकपेन,
एक विद्यार्थी,
आणि एक शिक्षक
, हे संपूर्ण जग बदलू शकतात..💐
Happy teachers day caption in marathi.
💐 2G 3G 4G
5G 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG
शिवाय पर्याय नाही
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…💐💐
Teachers day shayari in marathi
💐 विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका
अविद्येने केले।।💐
शिक्षक दिन कविता मराठी / Teachers Day poem-kavita in marathi.
💐 शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..👌
शिक्षक दिन चारोळ्या मराठी / Teachers day charolya in marathi.
💐नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक
, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक.💐
💐 शिकवता शिकवता आपल्याला
आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य
देणारे आदराचे स्थान म्हणजे
शिक्षक होय.💐
💐 काळा रंग हा अशुभ समजला जातो.
पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा
अनेक विद्यार्थांचे
आयुष्य उजवल करत असतो.💐
💐 राष्ट्रातील प्रत्येक
घर ही शाळा आहे.
आणि घरातील मातापिता हे
शिक्षक आहेत.💐
Best teacher quotes, status,sms in marathi
💐 स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा
करता येते तोच खरा शिक्षक!💐
💐 शिक्षकांंजवळ दोनच रंग असतात,
पांढराखडू अन् काळा फळापण या दोन रंगांनीच
अनेकांच्या जीवनात रंग भरण्याची
ताकद शिक्षकाकडे असते.💐
💐 तंत्रज्ञान हे एक साधन आहे. मुलांना
एकत्रितपणे आणि हेतूने कार्य करण्यासाठी
शिक्षक सर्वात महत्वाचे आहेत.💐
What is the Importance of Teachers?
Teachers are the foundation of our society. They influence and mold the minds of future generations, and without good teachers, our society would be in trouble. Teachers have a profound impact on their students’ lives and it is important that we recognize this. Teachers make a significant contribution to our community and deserve all the respect and gratitude they can get. Here are some inspiring quotes about teachers that will remind you why they are so important!
How to Appreciate Teachers?
- 1. Listen attentively when the teacher is speaking.
- 2. Ask questions when you don’t understand something.
- 3. Praise the teacher when you think they did a good job.
- 4. Thank the teacher for their time and effort.
- 5. Show appreciation for what the teacher has done for you.
Read More :