Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap
If you are looking for Valentine Day quotes in marathi and Valentine Day messages with image in marathi then this is the perfect place. Here you will find the most beautiful and romantic Valentine quotes status shayari etc.
On this special day of love, here we present you a list of best valentine day status in marathi. Express your love and affection to your loved one with these lovely valentine day status. To express your love on this day to your loved ones, some extra efforts are required. But, you can express your love by using these lovely valentine day status in marathi. So, enjoy this lovely day of love.
Table of Contents
700+ Best Valentine Day Quotes in Marathi – व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा
प्रेम काय आहे माहिती नाही मला…’
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक’
जन्मी हवय मला.
सहवासाची संगत तू…..’
आयुष्याची दोरी तू……’
काय सांगू तुला मनात फक्त तू..
दिवसा मागून दिवस गेले उत्तर तुझे कळेना,
‘आजच्या या प्रेम दिवशी संपव माझ्या वेदना..
चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील तो प्रेमाचा पारवा..
‘ह्या नशिल्या संध्याकाळी, हात तुझा हाती हवा…
दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडत,’
तसचं काही पाउल न वाजवता आपल्या आयुष्यात
‘ प्रेम येत…
तुझ्याविना मी कधी नसतोच,
‘आठवणीचे ओंजळ घेऊन
‘एकांतातही तू असतोच..
घेता जवळी तू मला पारिजात बरसत राहतो,’
हळव्या क्षणाच्या कळ्या देहावर फुलवत राहतो..
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?
‘तुझ्या मनाच गुलाबी फुल देशील का मला ??
संगीत जुनचं आहे सूर नव्याने जुळतायत..मन हि ‘
काहीस जुनच तेही नवी तार छेडतायत…
तुला पाहून मन माझं गगन झुल्यात झुलतं कारण ‘
आख्ख आसमंत तेव्हा तुझ्या नयनात फुलत..
आज वारा वाहतोय त्या माळरोपाच्या लयीत, आणि ‘
आता तुझंच नाव येतय माझ्या प्रत्येक नव्या
‘ओळीत…
शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय’
मिळावं..धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून ”
ओळखाव तुझं माझं प्रेम..
हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कशाचीच नसेल…’
अंधारातला काजवाही तेव्हा सूर्यापेक्षा प्रखर असेल..
हळूहळू हवेतला गारवा वाढतोय नव्या जोमाने, अन ‘
त्याच्या प्रेमाचा गोडवा सुद्धा बहरतोय पुन्हा नव्याने…
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती,’
तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन ती निजली होती..
एक थेंब अळवावरचा मोत्याचं रूप घेऊन मिरवतो.’
एक थेंब तुझ्या ओठावरचा माझं जग मोत्यांनी
‘सजवतो..
प्रेम म्हटलं कि भेटण आलं.. एकमेकांना खेटण आलं..
‘समुद्रकिनारी तासनतास हरवून स्वतःला..’
एकमेकांत शोधण आलं..
माझ्या मनाचा तुझ्या मनाला रस्ता आज कळू दे..’
तुझं मन माझ्या मनाकडे हळूच आज वळू दे..
एकमेकांना भेटण्यासाठी दोघांच आतुरलेलं मन हृदयात’
साठलेले असतात आयुष्यातले असे अनेक क्षण..
तुला पाहत असताना मी सगळं विसरून जातो
‘तुझ्या प्रत्येक श्वासात मी स्वता हरवून जातो..
हा गुलाब बघ तुझ्यासाठी तर आणलंय तुला’
बघूनच बघ तोही कसा फुललाय..
नाही आजपर्यंत जे बोलता आले, आज ते सारे
‘तुझ्यापुढे मांडणार आहे, नाही जगू शकत तुझ्याशिवाय ”
इतकेच तुला सांगणार आहे..
तुझ्या तळहातावरल्या रेषा तेव्हाच जुळल्यात माझ्या
‘भाग्याशी जेव्हा तू माझा हात हातात घेऊन बोललास ‘
माझ्या मनाशी..
बेधुंद तू मी जरा गुलाबी क्षणाचा इशारा मिठीतच
‘ येऊन माझ्या फुलतो प्रेमाचा पिसारा..
विखुरलय मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या
‘ वाटावरती..लहरू दे नौका तुझ्याही भावनांची, स्वैर,
‘ उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती..
प्रेम माझं तुझ्यावरच कोणत्याच शब्दात मावणार ‘
नाही,तुला मिठीत घेताच कळतं आता त्याचीही गरज ‘
भासणार नाही…
आजकाल नाही ठाऊक गुंतलय कुठे मन…
‘एरव्ही निरव संथ पाण्यावर उठले कसले तरंग…
मनाच्या वहीत जपलयं, तुझ्या प्रेमाचं एक पान..’
निर्मळ प्रेम माझं डोळ्यातून तू जाण…
असं वाटत आज तिने सांगाव या वेड्या जीवाला कि, ‘
जे आहे तुझ्या मनात ते आलाय रे माझ्या ध्यानात..
रात्री चंद्र असा सजला होता तार्यांनी चिंब
भिजला होता बस्स, तुझ्या येण्याचा अवकाश
पाहुन तुला बिच्यार्याचा चेहरा पडला होता.
Happy Valentine Day My Sweetheart!!
रात्र अशी बहरुन जाते चांदण्यांचा सडा
शिंपताना स्वप्नातली तू आठवतेस; पहाटे
अंगणातला पारिजात वेचताना.
Valentine Day Message in Marathi
हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या
जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली
आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे
तुझ्या प्रेमाचा रंग तो… अजूनही बहरत आहे.
🙂 शेवटच्या क्षणा पर्यंत…. मी फक्त तुझीच
आहे !!! 😉 Happy Valentine’s Day!
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं
रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे
Valentine Day SMS in Marathi
माझे सोन्याचे आभाळ, माझी
सोनेरी संध्याकाळ… सये माझ्या
गळ्यातली सोनियाची तु माळ
तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस जिला,
कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत,
आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत…..
Valentine day status in Marathi
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन
पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy
Valentine’s Day!
नेहमी तुला विसरायचं ठरवुन नेहमी तुला
आठवत राहते स्व:ताला कधी विसरता येतं
का? उमगुन मग स्वःतावर हसत राहते!
त्या दिवशी ☝पण सांगितलं आणि आज परत
पण सांगतो फक्त वय 👦लहान आहे पण, हिम्मत
पूर्ण 🌎दुनियेला मुठीत👊 ठेवण्याची आहे.
Valentine day shayari in Marathi for husband wife
खुप लोकांना वाटते I LOVE YOU हे
जगातील सुंदर शब्द आहेत… पण खरं तर…
“I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात
सुंदर शब्द आहेत…
घेता जवळी तु मला, पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या, देहावर फुलवत राहतो!
Valentine day quotes in Marathi
आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत
तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु
माझ्यावर, की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…
Valentines Day Poem For Husband in Marathi.
.गोड आठवणी आहेत तेथे, हळुवार भावना
आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम
आहे, आणि जेथे अतूट प्रेम आहे, तेथे
नक्कीच तू आहेस…
valentine day poem in marathi.
असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा
कर. मला तुझ्यात सामावून घे बाकी सर्व
वजा कर…. Be My Valentine
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बॉयफ्रेंडसाठी
पाहशील जिथे जिथे नजर उचलून… मीच
असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे
अश्रू…. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे
देऊन…….!!! Happy Valentine’s Day!
valentine day wishes for mother.
माणूस 💂जी चुकी ❌करून शिकतो,
तो आणखी कुठल्याच✅ पद्धतीने नाही शिकू शकतं
valentine day wishes for boyfriend.
एकदा भर मला डोळ्यांत तुझ्या आणि घे
डोळे मिटुन बघ कळतयं का तुला की,
तुझ्यासाठी इतके शब्द मी आणतो कुठुन !
कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,
कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही…
valentine day wishes for husband.
किरीमिजी वळणाचा धुंद पाउस येतो, निळसर
कनकाचे दिप हायी देतो.. ह्रदय सजविणारा
मित्र नाही उशाशी, घनभर घन झाले आता ये
ना जराशी…… – ग्रेस
valentine day wishes for boyfriend.
माझ्या इतक प्रेम करणारा
तुला कधीच मिळणार नाही..¡
Happy Valentine Day bayko.🤩
जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय जी
थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम
Happy Valentine Day
valentine day status marathi
डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही
जाण !!! 🙂 Happy Valentine’s Day!
valentine day wishes for wife marathi.
मला तर वेड्यासोबत😒मैत्री करायला
आवडतं साहेब , कारण संकटात कोणी
समजदार येत नाही👏👏
Valentine Day Quotes in marathi.
.प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला गोडी
येणार नाही आणि रागावून दूर गेल्याशिवाय
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
Valentine day propose marathi.
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर………. तु
नक्किच आहेस…. पण…………. त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे……. ♥
व्हॅलेंटाईन डे प्रोपोस मराठी
हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच
माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे
कुंपनाच्या बंधनाचे जाळे असे असो कि, फक्त ‘
तुझ्याच प्रेमाची सावली मला जन्मोजन्मी मिळो..
मनापासून सांगतो तू किती ग्रेट आहेस मला ‘
देवानी दिलेली एक छानशी भेट आहेस…
तू आहेस म्हणून मी आहे तुझ्याशिवाय जीवन अपूर्ण ‘
आहे तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि ‘
तूच शेवट आहे
रात्री शीतल चांदणे आकाशात मी पहिले त्या’
आकाशात रात्रभर मी तुलाच पहिले आज तुझं
‘प्रेम मला लाभले आणि माझे स्वप्न साकार झाले
वाटत होते असेच मी तुला ऐकत राहावे,
‘तुझ्या शब्दातून काही शब्द वेचावे…
हळुवार जपून ठेवलेले क्षण तेच माझ्या जगण्याची’
आस आहे एकेक साठवून ठेवलेली आठवण तीच ‘
‘माझ्यासाठी खास आहे..
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे कधी तुझी
‘सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि ‘
कधी तुझा श्वास बनून..
मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती
‘अशीच फुलत रहावी साताजन्माची नाती..
प्रेम म्हणजे ज्योत असतं ,दुसऱ्यांसाठी
‘जळत राहयचं असतं . प्रेम म्हणजे एक ”
नात असतं ,प्रत्येकाने ते निभवायचं असतं .
स्वप्नातील घरटयात माझ्या तूच माझी ”
रुख्मीनी असेल भले हजारो रिक्वेस्ट येऊ देत
‘ हृद्यायाला फक्त तूच accept असेल…..
प्रेम म्हणजे फुल असतं , सुगंध देऊन सुकायच ‘
असतं . प्रेम म्हणजे झाड असतं ,
‘सावली देऊन जगायचं असतं . .
conclusion’
Happy Valentine Day quotes in marathi: Wishing you all a very Happy Valentine’s Day. Stay in touch with your loved ones by sending them a Valentine’s Day message. We hope you enjoy the day and let’s hope that love is in the air for all.
Don’t forget to share this post with your loved ones and friends. We are always happy to hear from you and your feedback. So, if you have any suggestions or queries, please feel free to write to us at. Also don’t forget to subscribe to our page.
Read More :
- Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
- Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
- Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
- 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
- 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
- Shivaji Quotes In Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी (2022)
- Babasaheb Ambedkar Quotes In Marathi | 780+ बाबासाहेब आंबेडकर सुविचार