Viral Trending Marathi Status | 699+ मराठी कॉमेडी स्टेटस (2023)

Last Updated on August 28, 2023 by Monu Kashyap

Viral Marathi Status, Viral DP Status in Marathi, Viral quotes in Marathi, Viral Shayari in Marathi, New Trending Marathi Status, भन्नाट मराठी व्हायरल, मराठी कॉमेडी स्टेटस, WhatsApp Status in Marathi, popular Marathi status’

Viral status in Marathi refers to the popularity of a topic or trend on social media. A viral status is a term used to describe something that has become popular very quickly. In the world of social media, a viral trending Marathi status is often associated with something that has been shared widely on different platforms.

Viral Trending Marathi Status | मराठी कॉमेडी स्टेटस 2022

Viral Trending Marathi Status

मी लोकांचा अपमान करत नाही मी फक्त ‘
त्यांचे रूप समोर आणतो.
best viral status quotes in marathi 2

माझ्या हृदयात येऊन रहा आणि भाडे’
भरू नको..

Viral Marathi Status,

marathi viral status 3

माणसाला खूप काही हवं असतं..’
पण नेमकं काय ते मात्र माहित नसतं..
Quotes Creator 20220314 212607

चांगली आरती म्हणणारे मागे उभे रहातात, ‘
आणि ‘जयदेव जयदेव’ म्हणणारे पुढे….. 

Viral Status in Marathi,

best viral status quotes in marathi 3

आपण काही लोकांसाठी Special असतो पण
‘तेही ठराविक वेळेसाठी..
‘आयुष्यभरासाठी नाही..
viral status in marathi 3

झोप रे वेड्या बंद कर तुझा व्हाटस अप..

Viral dp Status in Marathi,

marathi viral status 2

आई म्हणते No Girlfriend only सुनबाई..
top viral status quotes in marathi for fb

ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी..

Viral quotes in Marathi,

viral marathi shayari 2

माणसाने डोक्यात काही ठेवू नये नाहीतर”
डोक्यात परिणाम होतो..
viral marathi shayari 3

मी आज पण single आहे’
माझ्या २ GF सोबत..
viral marathi shayari 4

स्वत:ला सुधारा जगात १ वाईट माणूस
‘कमी होईल..

Viral shayari in Marathi,

viral status in marathi for WhatsApp

नाही block केले आणि नाही कधी करीन ‘
तुला माझे status दाखवून दाखवून ‘
जळवणार..
viral status shayari in marathi

प्रेम सर्वांवर श्रद्धा फक्त देवावर..

New Trending Marathi Status,

viral status shayari in marathi 2

मुलींनी भाव खायचं कमी केलं
‘तर महागाई अपोआप कमी होईल…
viral status in marathi for Facebook WhatsApp

कुंडलीत “शनी” मनामध्ये “Money”‘
आणि आमच्याशी “दुश्मनी” हे 3 खूपच’
हानीकारक आहेत..
viral status in marathi for Facebook WhatsApp

मी करत राहीलो फक्त तुझ्यासाठी post…📝
‘पण ह्या सगळ्यात माझीच अपूर्ण राहिली’
प्रेमाची गोष्ट…💕

भन्नाट मराठी व्हायरल,

viral marathi status for boy girl

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये (+) आणि (-) येते ‘
आणि आमच्या ब्लड ग्रुप मध्ये ATTITUDE’
येतो…
viral sms in marathi

आजकालच्या मुली “आरशात तोंड पाहीलंय ‘
का..”म्हण्यापेक्षा “सेल्फीत तोंड पाहीलंय का ‘
असे म्हणा..

मराठी कॉमेडी स्टेटस,

viral status in marathi for WhatsApp 2 1

ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तो आस्तिक व ‘
ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो नास्तिक.
2 line viral status in marathi 1

प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे प्रोब्लेम तुझा ‘
विचित्र Attitude आहे..

WhatsApp Status in Marathi,

viral marathi shayari

Status उपलब्ध नाही..नंतर चेक करा…
marathi viral status 1

माझ्याशी खेळू नका कारण मी Champion’
आहे..
marathi love viral status

वाटा ह्या सरळच असतात पण आपणच”
वाकडी वाट करतो.

popular marathi status

viral love marathi status 1

आयुष्य पण PRISMA Effect’ सारखं झालंय..’
आपण आहे त्या पेक्षा वेगळे कसे आहोत हे ‘
दाखवण्यात busy झालोय..
attitude love viral status in marathi

कधी कधी आपल्याच मनाला आपल्या
‘ताब्यात ठेवणे कठीण असते..
romantic viral status in marathi 1

ओढ संपली की सुरु होतं ते टाळणं.
famous viral marathi status

माणसामध्ये बदल तेव्हाच होतो..’
जेव्हा तो अती शिकतो किंवा
‘अती दुखावला जातो..
viral marathi status for fb 1

मर्यादा पाळल्या नाहीत तर नाती फक्त Hi, Hello
‘पुरतीच मर्यादित राहतात….
viral marathi shayari 5

मी एकटा नाही आहे..’
कारण माझ्यासोबत माझा एकटेपणा सतत असतो..’
प्रामाणिक जोडीदारा सारखा…

राजकारणात आणि प्रेमात माणूस ‘
जास्त Busy होतो..

आशा काही सुटत नाही…Pikachu ‘
काही भेटत नाही…

मी काय करतो त्या पेक्षा काय काय करत’
नाही याची यादी मोठी आहे माझ्याकडे..

प्रेम असो वा पाऊस सुरूवातीलाच मस्तवाटतो..’
नंतर काय..नुसताच चिखल..

एकत्र राहण्यासाठी अक्षता लागत नाही..’
UNDERSTANDING लागत..

Life सही है, Tension नहीं है..

मला पाण्यात पहाणाऱ्यांचे,उन्हाळ्यात फार हाल झाले”
असतील…पण काळजी नसावी, पाऊस येतोय आता…

चुकलेल्या Selfi Delete कराव्यात इतकं ‘
सोपं नसतं आयुष्य.

“फुगणारी अन रागावणारी माणसं”‘
नेहमीच Cute असतात..

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद अन छोट्या छोट्या गोष्टीत वाईट’
वाटुन घेणारा मी… नाही समजणार कोणाला..

काही नाती अशीच असतात त्याला नाव नसत ‘
पण तरीही खुप काही देऊन जातात..

आता हेच बघा ना..मी ज्या गोष्टी आधी फक्त तिला सांगायचो..’
आज त्याच गोष्टी मी तिला सोडून सगळ्या जगाला ‘
Post करुण सांगतो…

काही लोकांची Punctuality एवढी भारी असती’
की जेव्हा गरज असती तेव्हाच सोडून जातात..

काही LoveStories आपण फक्त चांगले ‘
Friends आहोत.. यावरच संपतात.. 

काही लोकांचे Status असते feeling_alone आणि ‘
tag असते 50 लोकांना कसला ना हा जीवघेणा एकांत यांचा..

मित्रांनो  status_copy करा bindassकारण’
,तुमच्या आनंदातच माझा ‪आनंद‬ आहे..

माझ्या हातात जर असत तर मी तुझ्यावर Only_’
Me’ची Privacy लावली असती..

ती म्हणाली ♡‪ वेडा‬ ♡ आहेस तू., मी म्हणालो ‘
हो गं ♡‪ फक्त_तुझ्यासाठी‬ ♡

बॅाडी तर कधीच बनवली 🙇 असती पण अजून कुणी 🙆 ‘
भेटलीच नाही जिम 🏄 ला जा बोलनारी .

~ आपली लव्ह 💑 स्टोरी तर सगळ्या 🌆 शहरात रिलीज झाली ‘
कुठ हिट 👌झाली तर कुठ प्लॉप 👎 झाली.

काही लोक BirthDay’ ला खूप मोठे मोठे Msgs ‘
करतात..जसा काय शेवटचा Birthday आहे.

आपलं कस आहे माहिती आहे का…??’
आला तरआला नाहीतर ‪#‎तेल‬ लावत गेला.

रोज लिहतो मी तुझ्यासाठी नवे काही..’
कधी सुचतेस तू..तर कधी नाही..

आयुष्यात आपली वाट ह्यामुळे नाही लागत आपण कोणता’
रस्ता निवडतो..वाट तर ह्यामुळे लागते की आपण’
कोणता रस्ता सोडतो.. 

आपापले ‘हट्ट’ सैल केले की, ‘
आपल्यातील ‘नाती’ घट्ट होतात..

काचेच्या ग्लासातगुलाबी सरबत …..’
तु नसली online कीमला नाही करमत ….

प्रेमात माणुस I_Love_You एकदाच बोलतो..
‘पण I_am_Sorry नेहमीच बोलतो…

बाप्पा मित्रांसोबत खूप वेळा दर्शन केलें तुझे ..’
आता ह्या वर्षी # girlfriend सोबत करू दे…..’
लक्षं ठेव ह्या भक्तांवर बाप्पा…

बाप्पा‬ मला ‪‎👉👦माझ्यासाठी काही ‪‎नको‬ रे.. फक्त माझ्या ‘
त्या ‪गोड😘 वेडीला👧👈…तिला ‪हवं ते‬ दे.. ती‬ खुश तर ‪मी‬ खुश… 💕👫

तुम्ही कितीही Chatting📱 करा, Setting ‘
मात्र गणपती बाप्पाच लावतो. 

कधी वेळ अशी होती की ☝एका वेळी दहा दहा मेसेज यायचे..’
आता वेळ अशी काही बदलली आहे कि.last..सीन’
पण👀 दिसत नाहीत..😔😔…..🎻

😓😓Actually 👦माझ्यासाठी 👉👩ती👌Perfect नव्हती’
पण 😓 माझ्या 👉❤वेड्या मनाची 👉👩ती वेडीच Choice होती😜😜…

साध्या मुलांच साध प्रेम खूप छान असतं ..’
पण आजकालच्या मुलींना ते समजत नसतं.😇

जगावेगळं बनायचं असेल तर ‘जगा वेगळं’…

😘 ए ‎sweet_hurt‬ 👸 जेव्हा तू ‎नाक‬ ‘
उडवून😡गाल‬ फुगवून राग ‘
धरून💕जेव्हा माझ्यावर ‎रुसुन‬ बसतेस..💞खरं ‘
सांगु 😍तेंव्हा तु खुपच ‎गोड‬ दिसतेस.😘

🎸☝🏻एका 🐤सोनेरी पक्षा🐥 साठी मी 👦🏻’
❤माझ्या काळजेचा तूकडा ‘
कापुन💔🔪 दिला✔काळीज अजुन 😒 तडफडतय पण..,’
👧🏻🐥👈🏻पक्षी मात्र उडून गेला.✔🎸

☺मी या जगात तेव्हाच खूश😝 होईन ….😰 ज्या दिवशी ती 👰🏻 ‘
खडूस येऊन मला बोलेल ऐक 📣 ना पागल ☺ मी तुझ्या 😔’
शिवाय नाही राहु शकत😰 आय लव्ह यू😍

तुला😴स्वप्नात पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात‬😍पाहिलेलं खुप😊’
बरं‬ वाटतं कारण स्वप्नात😪पाहिलेल डोळ्यांना👀बरं वाटतं ‘
आणि प्रत्यक्षात😎‎पाहिलेल‬ हृदयाला❤बरं वाटतं…

आता latest मराठी स्टेटस आणि ‘
SMS मिळवा या 

😘 Local 👆नाय आपण 👉 कोणावर भी 💗 प्रेम करायला ‘
💟प्रेम तर तिच्यावरच 💃करेंन जिला 💗प्रेम😍 ‘
या शब्दाची 👍अक्क्ल असेल…

😍 style मारणारी मुलगी✌ काही क्षणासाठी आकर्षित’
करू शकते..पण मुलाला😂 खऱ्या प्रेमात फक्त simple ‘
वाली मुलगीच पाडू शकते…

Status 🖋 आवडतो म्हणानारे खुप👨‍👨‍👦‍👦 आहेत.. ‘
आता तु आवडतोस💋 म्हणारी एक पाहिजे😘💓💓❤

लुक‬😎 तसा आपला साधाच आहे..पण…!!! ‘
तिची 👭मैञीणसुध्दा आपल्याला📱‪ MisS_caLL‬ मारते…‪

कधी कधी राग smile पेक्षा जास्त special असतो….. कारण smile ‘
सगळयांसाठी असते पण राग special व्यक्तीसाठी असतो….😚😚

❤तिला कोणी पाहिले की,जीव माझा जळतो🔥;’
जगापासून तिला कुठे लपवु,हाच विचार पडतो🤔💝

बघ ना….💏 शोनू तुला बघून आकाशातल्या 🌟चांदण्या ‘
पण माझ्याकडे रागाने बघतात… आणि विचारतात,””
आमच्यातली एक 💫चांदणी तुझ्याकडे कशी रे…

हे बघ 👸🏻 ‪पोरी‬ आपल्या 😎 ‪नावात‬ जेवढं ‎वजन‬ 💪 ”
हाय नातेवढ तुझ्या ‪अंगात‬ 🙆🏻 पण नाय.आणि आपल्या ‘
मध्ये यायची ‎हिम्मत‬ 💪 तर तुझ्या 👉 ‪भावात‬ पण नाय…….👊

स्टेटस तर खूप आहेत पण ❤👩👈 तिच्यावर कोणता’
सुट होईल हाच प्रश्न पडतो नेहमी 😘😘

ती म्हणाली होती कि तुला माझ्यापेक्षा चांगली ‘
मुलगी भेटेल… आणि तसंच झालं ना भाऊ…

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडु शकतो…’
😊फक्त आपल्याकडे *माणुस KEY* असली पाहीजे

किती ही Hurt😏 झालं तरी आपण एखाद्या व्यक्तिवर👤
‘ प्रेम💏 करण कधीच थांबवू शकत नाही कारण ती व्यक्ति👧 ‘
आपल्या साठी खुप special😘 असते…

conclusion’

i hope you like viral status in Marathi, मित्रांनो कसे वाटले Marathi fadu status, bhannat Marathi status, viral Marathi status तुम्हाला नक्कीच आवडले असतील, या वेेेळेस अश्याच trending Marathi स्टेटस व्हायरल होताय, etc.

Read More :

  1. Sorry Status In Marathi / सॉरी स्टेटस मराठी.
  2. Romantic Love Status In Marathi – 887+ रोमँटिक लव्ह स्टेटस
  3. Sad Love Quotes In Marathi – 600+ दुःखी स्टेटस मराठी 2022
  4. 237+ Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश
  5. 999+ Love Status In Marathi | लव्ह स्टेटस मराठी (2022)
  6. 599+ Happy Birthday Wishes & Quotes In Marathi
  7. Single Status In Marathi | 987+ सिंगल स्टेटस इन मराठी
  8. Best 999+ Motivational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार
  9. Family Quotes In Marathi – 990+ कुटुंबावर सुंदर कोट्स 
  10. Marriage Anniversary Wishes In Marathi | 900+ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Share on:

Hi, I’m A Blogger, Digital Marketer And Social Influencer, i Have A More Than 2 years Of Experience. I Love Technology And Also Love To Share Knowledge On Social Platform

Leave a Comment